माझ्या आईने भरतकाम केलेला 'योक'

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 18 June, 2011 - 06:32

माझ्या आईने भरतकाम केलेला 'योक' -

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रंगसंगती तर उत्तमच आहे, पण कच्छी टाक्यातला सुबकपणा जास्त जाणवला.सुंदर भरतकाम.शिवाय कापड सिल्कचे वाटतेय,तसे असेल तर ______/\______

छान..

( पूर्वीच्या स्त्रीया कापडावर धागे विणायच्या.. आजकालच्या फक्त मायबोलीवरच धागे विणतात... Proud यंदा दिवाळीला विणकाम स्पर्धा ठेवुया.. )

सुरेख!

सुंदर आहे एकदम!! सुबक आहे काम अगदी ...

जामोप्या - सतत सगळीकडे काड्या टाकत फिरलेच पाहिजे का? जेवण गोड लागत नाही बहुदा त्याच्याशिवाय!

सही Happy

Pages