Mass ला न झेपलेली,
(म्हणूनच की काय?)
Class ने नावाजलेली>>> अगदी अगदी उकाका! पूर्णपणे सहमत आहे मी! कविताच नाही तर चित्रकला, चित्रपट, लेखन अशा सगळ्याच प्रांतांना हे लागू पडते! दूर्बोधतेचे दर्जाशी समप्रमाण मानणारेच दूर्दैवाने 'Class' ह्या वर्गामध्ये मोडतात! आणि त्यामुळेच 'Mass' ला न्यूनगंड येत असावा बरेचदा.
"स्वानंत सुखाय" मस्त्....! मणसाने असेच वागावे (जगावे)....जे होईल ते होईल बघु...आपल्याला पटलं बास्स्...
जग काय म्हणेल..? असले विचार करुन आपली ईच्छा मारुन जगण्यात अर्थ तरी काय..?
अरे वा ! छानच !
ह्म्म्म शेवटच्या तीन ओळी नसत्या तर .... ? चालले असते
वा ते रेखा चित्रही फार आवडले. अशाजागी बसून ही कविता नक्की नाही सुचणार डावीकडे काय बरं आहे ते / ती ?
खुपच चतुर
mass ला न झेपलेली
Class ने नावाजलेली
बीरबल ची एक गोष्ट आहे, तो म्हणतो "पहा समोरच स्वर्ग आहे.. पण तो फ़क्त त्यानाच दिसेल जे पुन्यवाण
आहेत"
अगदी तसच, तुम्ही mass आहत की class ते तुमच्या प्रतिक्रिये वरून दिसेल
असो.....
हा तर झाला विनोदाचा भाग..
उल्हास, खरच खुप सुन्दर लिहिल आहे...
स्फुरलेली की रचलेली...
लिहिलेली की खरडलेली,,
या ओळी विशेष अवडल्या!
किंचित बोचरं पण बरच काही
किंचित बोचरं पण बरच काही भाष्य ..!!
हम्म्म!!
हम्म्म!!
Mass ला न झेपलेली, (म्हणूनच
Mass ला न झेपलेली,
(म्हणूनच की काय?)
Class ने नावाजलेली>>> अगदी अगदी उकाका! पूर्णपणे सहमत आहे मी! कविताच नाही तर चित्रकला, चित्रपट, लेखन अशा सगळ्याच प्रांतांना हे लागू पडते! दूर्बोधतेचे दर्जाशी समप्रमाण मानणारेच दूर्दैवाने 'Class' ह्या वर्गामध्ये मोडतात! आणि त्यामुळेच 'Mass' ला न्यूनगंड येत असावा बरेचदा.
सानी ला अनुमोदन!! स्वान्त
सानी ला अनुमोदन!!
स्वान्त सुखाय म्हणत .. आवडली
सानीला अनुमोदन...!! उल्हास
सानीला अनुमोदन...!!
उल्हास काका, मस्तच....विचार करायला लावणारं लिहिलंत!
:विचार करणारी बाहुली:
कमालीची कविता! अगदी
कमालीची कविता! अगदी प्रामाणिक!
समजली आणि आवडली.
समजली
आणि आवडली.
पुन्हा दळण?
पुन्हा दळण?
आवडली...मनापासुन आवडली उकाका!
आवडली...मनापासुन आवडली उकाका!
वाह काका ! न दुखावता
वाह काका !
न दुखावता प्रत्येकाला विचार करायला लावणारं असं मार्मिक लिहीलय तुम्ही. खूप आवडलं मला.
"स्वानंत सुखाय" मस्त्....!
"स्वानंत सुखाय" मस्त्....! मणसाने असेच वागावे (जगावे)....जे होईल ते होईल बघु...आपल्याला पटलं बास्स्...
जग काय म्हणेल..? असले विचार करुन आपली ईच्छा मारुन जगण्यात अर्थ तरी काय..?
उकाका, अवड्ली कविता...'आशय'
जबरदस्त.
जबरदस्त.
मस्त
मस्त
आता त्या चित्राचा अर्थ लावत
आता त्या चित्राचा अर्थ लावत बसलोय.
वठलेलं झाड , विमनस्क कवी (असेच असतात म्हणा) आणि वरून डोकावणारा (डोम) कावळा..
काय बरं म्हणायचं असेल चित्रकाराला ?
अरे हो.... चित्रही छान वाटलं
अरे हो.... चित्रही छान वाटलं उकाका..अगदी साजेसं
जंत्या(किरण्य) डोमकावळ्या
कवितेची उगमकथा आवडली..!
कवितेची उगमकथा आवडली..!
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.
----------------------------------------
भरत,
ह्म्म्म्म्म .....
असं दळता दळता
देवाजीची कृपा व्हावी
दळणार्या जात्यातून
कधी उमटावी ओवी.
.... उल्हास
काका कविता चांगली आहे सध्या
काका कविता चांगली आहे
सध्या धरलेली वाट बदलुन नविन काही वाचायला आवडेल
छान आहे कविता
छान आहे कविता
सुरेख. योग्य. पटणारी.
सुरेख. योग्य. पटणारी.
आवड्ली ......मस्त आहे
आवड्ली ......मस्त आहे
अरे वा ! छानच ! ह्म्म्म
अरे वा ! छानच !
डावीकडे काय बरं आहे ते / ती ? 
ह्म्म्म शेवटच्या तीन ओळी नसत्या तर .... ? चालले असते
वा ते रेखा चित्रही फार आवडले. अशाजागी बसून ही कविता नक्की नाही सुचणार
उल्हास, एकदम हटके आहे कविता..
उल्हास,
एकदम हटके आहे कविता.. प्रचंड आवडली..
प्रत्येकाने असं स्वत:च्या कवितेचं/लिखाणाचं आत्मावलोकन केलं तर फार प्रामाणिकपणे वाचकांपर्यंत पोहोचेल.
शुभेच्छा!
सुरेख..!
सुरेख..!
आवडली.. छानच भिडेकाका!
आवडली.. छानच भिडेकाका!
खुपच चतुर mass ला न
खुपच चतुर

mass ला न झेपलेली
Class ने नावाजलेली
बीरबल ची एक गोष्ट आहे, तो म्हणतो "पहा समोरच स्वर्ग आहे.. पण तो फ़क्त त्यानाच दिसेल जे पुन्यवाण
आहेत"
अगदी तसच, तुम्ही mass आहत की class ते तुमच्या प्रतिक्रिये वरून दिसेल
असो.....
हा तर झाला विनोदाचा भाग..
उल्हास, खरच खुप सुन्दर लिहिल आहे...
स्फुरलेली की रचलेली...
लिहिलेली की खरडलेली,,
या ओळी विशेष अवडल्या!
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
असं दळता दळता देवाजीची कृपा
असं दळता दळता
देवाजीची कृपा व्हावी
दळणार्या जात्यातून
कधी उमटावी ओवी.
- मस्त!!!!!!!!
आवडेश
आवडेश
छान आवडली.
छान आवडली.
Pages