कल्पक जाहिराती

Submitted by शायर हटेला on 7 June, 2011 - 00:28

काल ढकल पत्रातून आलेल्या ह्या जाहिराती. यातिल कल्पकतेला दाद दिल्याशिवाय रहावत नाही.

गुलमोहर: 

सगळ्या अत्यंत कल्पक आहेत.

पहिली जरा पटली नाही कारण त्यात एका नैसर्गिक आपत्तीचा उपयोग जाहिरातीसाठी करुन घेतला आहे असं वाटलं.

जस्ट मार्व्हलस्....नो डाऊट !
निव्वळ कल्पकच नव्हे तर मुलाने बापाचे बूट पायात घालणे तसेच डोण्ट ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह या दोन तर डोक्यावर भडाभडा गार पाणी ओतून जागे करणार्‍या जाहिराती आहेत.

१०० भाषणातून पब्लिक अवेअरनेस साध्य होणार नाही, पण अशा अफलातून जाहिरातीतून जरूर होईल.

उद्योगधंद्यापैकी Drills Through Anything बद्दल तर खुर्चीतून उठून टाळ्या द्याव्यात अशीच आहे....!

व्वा !!!

शायर हटेला तुमचे आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला या जाहिराती फॉरवर्ड केल्या त्यांचेही मनःपूर्वक आभार.

शायर हटेला
गुलमोहर विभागात फक्त स्वतःचे साहित्य अपेक्षित आहे. हा धागा अ‍ॅडमिनना विरंगुळा मध्ये हलवायला सांगितला आहे. तसेच इथे 'मला आवडलेल्या जाहिराती' नावाचा धागाही आहे. यापुढे कृपया त्याचा वापर करा.
धन्यवाद.
- मदत समिती

शायरजी,

आभारी आहे......
माझ्या निवडक १० त......

सावरी

खासच Happy

रुनी पॉटर,
मी संपादित करुन 'विरंगुळा' मधे हलवायचा प्रयत्न केला पण ते ऑप्शन अनुपलब्ध आहे. कृपया आपण ते कराल का?