जस्ट मार्व्हलस्....नो डाऊट !
निव्वळ कल्पकच नव्हे तर मुलाने बापाचे बूट पायात घालणे तसेच डोण्ट ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह या दोन तर डोक्यावर भडाभडा गार पाणी ओतून जागे करणार्या जाहिराती आहेत.
१०० भाषणातून पब्लिक अवेअरनेस साध्य होणार नाही, पण अशा अफलातून जाहिरातीतून जरूर होईल.
उद्योगधंद्यापैकी Drills Through Anything बद्दल तर खुर्चीतून उठून टाळ्या द्याव्यात अशीच आहे....!
व्वा !!!
शायर हटेला तुमचे आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला या जाहिराती फॉरवर्ड केल्या त्यांचेही मनःपूर्वक आभार.
शायर हटेला
गुलमोहर विभागात फक्त स्वतःचे साहित्य अपेक्षित आहे. हा धागा अॅडमिनना विरंगुळा मध्ये हलवायला सांगितला आहे. तसेच इथे 'मला आवडलेल्या जाहिराती' नावाचा धागाही आहे. यापुढे कृपया त्याचा वापर करा.
धन्यवाद.
- मदत समिती
मस्तच.. आणी हटेला इथे
मस्तच.. आणी हटेला इथे टाकल्याबद्दल धन्स रे
हटेला, बिएमड्ब्ल्यु ची अॅड
हटेला, बिएमड्ब्ल्यु ची अॅड खुप भावली.
आणि १, ४, ५, तर भन्नाट
मस्त !
मस्त !
सगळ्या अत्यंत कल्पक आहेत.
सगळ्या अत्यंत कल्पक आहेत.
पहिली जरा पटली नाही कारण त्यात एका नैसर्गिक आपत्तीचा उपयोग जाहिरातीसाठी करुन घेतला आहे असं वाटलं.
मस्त अशोक जैन अवार्ड्स असतात
मस्त
अशोक जैन अवार्ड्स असतात का अजुनही? भन्नाट असायच्या त्या अॅड्स
जस्ट मार्व्हलस्....नो डाऊट
जस्ट मार्व्हलस्....नो डाऊट !
निव्वळ कल्पकच नव्हे तर मुलाने बापाचे बूट पायात घालणे तसेच डोण्ट ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह या दोन तर डोक्यावर भडाभडा गार पाणी ओतून जागे करणार्या जाहिराती आहेत.
१०० भाषणातून पब्लिक अवेअरनेस साध्य होणार नाही, पण अशा अफलातून जाहिरातीतून जरूर होईल.
उद्योगधंद्यापैकी Drills Through Anything बद्दल तर खुर्चीतून उठून टाळ्या द्याव्यात अशीच आहे....!
व्वा !!!
शायर हटेला तुमचे आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला या जाहिराती फॉरवर्ड केल्या त्यांचेही मनःपूर्वक आभार.
खुप मस्त आहेत या जाहिराती
खुप मस्त आहेत या जाहिराती
वॉव ! मस्त ! फारच मस्त !
वॉव ! मस्त ! फारच मस्त !
मस्तच
मस्तच
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
सहीये...
सहीये...
छान आहेत. मायबोलीकर पण अशा
छान आहेत. मायबोलीकर पण अशा जाहिराती तयार करु शकतील.
मस्तच
मस्तच
अखी,दिनेशदा,स्वप्ना,आभार.
अखी,दिनेशदा,स्वप्ना,आभार.
छानच आहेत जाहिराती. पण इथे
छानच आहेत जाहिराती. पण इथे स्वतः काढलेली छायाचित्रे अपेक्षित होती न... का नियम बदलले आता?
मस्तचं..!
मस्तचं..!
शायर हटेला गुलमोहर विभागात
शायर हटेला
गुलमोहर विभागात फक्त स्वतःचे साहित्य अपेक्षित आहे. हा धागा अॅडमिनना विरंगुळा मध्ये हलवायला सांगितला आहे. तसेच इथे 'मला आवडलेल्या जाहिराती' नावाचा धागाही आहे. यापुढे कृपया त्याचा वापर करा.
धन्यवाद.
- मदत समिती
सुरेख आणि कल्पक
सुरेख आणि कल्पक जाहिराती.
धन्यवाद.
शायरजी, आभारी
शायरजी,
आभारी आहे......
माझ्या निवडक १० त......
सावरी
खासच
खासच
रुनी पॉटर, मी संपादित करुन
रुनी पॉटर,
मी संपादित करुन 'विरंगुळा' मधे हलवायचा प्रयत्न केला पण ते ऑप्शन अनुपलब्ध आहे. कृपया आपण ते कराल का?
मस्त
मस्त
कल्पकतेचा कहर केला..
कल्पकतेचा कहर केला..