Submitted by दिनेश. on 29 May, 2011 - 13:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन ते तीन लोकांसाठ
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
पारंपारीक आहे आणि रुचिरात कृति आहे. पण ओगले आज्जीनी बटाटे पोखरुन, उकडून साल काढायला सांगितलेले आहे, ते फार कठीण जाते. शिवाय त्यांनी बेसनाचा घोळ करुन त्यात बटाटे बुडवून तळायला सांगितले आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!! पोखरुन, सारण घालुन,
मस्त!!
पोखरुन, सारण घालुन, पिठात घोळवुन, तळलेले बटाटे मी केलेत. आता असे ट्राय करेन
छान दिसतायत.
छान दिसतायत.
वा वेगळीच पाकृ. शीर्षक तर
वा वेगळीच पाकृ. शीर्षक तर खुपच मस्त आहे.
नाव लई भारी. रेसिपी आणि फोटो
नाव लई भारी. रेसिपी आणि फोटो त्याहून भारी !!
इथे ओले मटार मिळत नाहीत. फ्रोजन ग्रीन पीज घातले तर चालेल का ?
सही फोटो आलाय. फोटोतली मिर्ची
सही फोटो आलाय.
फोटोतली मिर्ची बघुन ह्या डिशला काही गुपचुप बटाटे म्हणता येणार नाही , लग्गेच सगळ्यांना कळेल.
मस्त!! यात चीज पण घालु शकतो,
मस्त!! यात चीज पण घालु शकतो, नाही का???
एकदम तोंपासु!
एकदम तोंपासु!
मस्त! तोंपासु!!
मस्त! तोंपासु!!
कॅलरी वाढवू असला तरिही
कॅलरी वाढवू असला तरिही तोंपासू प्रकार वाटतोय एकदम..
दिनेश तुम्ही कमलाबाई ओगलेंना मागे टाकाल...
एक पुस्तक लिहाच आता..
अरेच्या!! वेगळीच डिश आहे की
अरेच्या!! वेगळीच डिश आहे की ही!! मला वाटले की अकोला/ नागपूर कडे पाणीपुरीला " गुपचूप " म्हणतात तर त्या पुर्यांमधे बटाटे घालून काही स्पेशल बनवलेय का काय दिनेशदा नी अन हे इण्टरेस्टिंग नाव दिलेय!!
रुणूझुणू, इथे ताज्या
रुणूझुणू, इथे ताज्या दाण्यांचा सुकाळ म्हणून मी ताजे वापरले. फ्रोझन पण नक्कीच चालतील.
रोचीन, चीज वितळुन बाहेर येईल.
श्री, मिरची फक्त शोभेला !
दक्षिणा, त्या कायम गुरुस्थानीच राहतील !
श्रीकांत. पाणीपुरीला "गुपचुप".. मस्त नाव आहे.
वा. फोटो अगदी मस्त..
वा. फोटो अगदी मस्त.. पदार्थ अगदी वजनदार असला तरी चवीष्ट असणार यात शंकाच नाही. कोणी करुन घातला तर अजुन मजा येईल
फोटोत वर सॉसने काय लिहिलेय? मला 'वाच' असे वाचता आले.... वा! हे लिहिलेय काय?
तोंपासु.पण खूप कॅलरीज
तोंपासु.पण खूप कॅलरीज
साधनाने लिहीलेलं वाचुन परत वरचा फोटो पाहिला तर मलाही 'वाच/वाप' दिसले!
कहर सुंदर प्रकार! धन्यवाद ...
कहर सुंदर प्रकार! धन्यवाद ...
बटाटा तळण्या ऐवजी फॉइलमधे
बटाटा तळण्या ऐवजी फॉइलमधे रोस्ट केला तर कॅलरी कमी होतील. तसेही रोस्ट केलेला बटाटा वाइट नाही. सालं ठेवली तरी चालतील.
साधना तसे काही लिहिले नव्हते. आता मलापण ते "वाच" असेच दिसतेय.
खाण्याच्या पदार्थातल्या
खाण्याच्या पदार्थातल्या सॉसमध्ये कसलं तुम्हा लोकांना वाच-बिच दिसतंय?
मला तर "चाप" असं दिसतंय..
मस्तच!!! मला तर "चाप" असं
मस्तच!!!
मला तर "चाप" असं दिसतंय.. >>>>>>दक्षे,
जबरी... हे तर मी पण करू शकीन
जबरी... हे तर मी पण करू शकीन घरी..
मी काय म्हणतो मंडळी... गटग होतात, ववि होतात, कल्लोळ अन काय काय... होतात..
आता एकदा फक्त खादाडी गटग व्हायला पाहिजे. दिनेशदा, जागू आणि ह्यातल्या मात्तबर अश्या लोकांना खास आमंत्रण.. ह्यांनी बनवायचे आणि आपण खायचे...
पक्क्या, आयडिया बुरा नही है
पक्क्या, आयडिया बुरा नही है लकिन खाबु गटग डिसेंबर-जानेवारीमधे करा
वा वा भरले बटाटे
वा वा भरले बटाटे मस्तच.
दिनेशदा फोटो दिसत नाही.
भटक्या पण वरचा प्रकार तर तु
भटक्या पण वरचा प्रकार तर तु करु शकणार आहेस ना ?
कधी करताय गटग ?
तु येतेयस का लाजो,
तु येतेयस का लाजो, डिसेंबर-जानेवारीमधे ??
मी तयार आहे रे. मदतनीस लागतील
मी तयार आहे रे. मदतनीस लागतील !!
कसले तोंपासु दिस्तायेत... दा
कसले तोंपासु दिस्तायेत... दा ___/\___
मी तयार आहे रे. मदतनीस लागतील
मी तयार आहे रे. मदतनीस लागतील !!
मी आहे ना तय्यार... तुम्ही फकस्त हो म्हणा..
दक्षे तुझे डोळे तय्यार झालेत अगदी.. खरेच ते चाप असेच असायला पाहिजे
मी पण हवी ती मदत करीन....
मी पण हवी ती मदत करीन.... बनवायला आणि खायला... पण लीड घ्या कोणीतरी... डिसेंबर चालेल.. जरा लांब आहे पण लाजोसाठी ..
मी पण कधीपासुन तयार आहे. मला
मी पण कधीपासुन तयार आहे. मला ५ ते ६ दिवस आधी कळवा म्हणजे मला चांगले मासे कोळणिंना आणायला सांगता येतील.
वा... खादाडी गटग जोर पकडरेला
वा... खादाडी गटग जोर पकडरेला है...
दिनेशदा, लई भारी,खायला नक्कीच
दिनेशदा,
लई भारी,खायला नक्कीच आवडेल्,मिळाल्यावर !
आता एकदा फक्त खादाडी गटग
आता एकदा फक्त खादाडी गटग व्हायला पाहिजे. दिनेशदा, जागू आणि ह्यातल्या मात्तबर अश्या लोकांना खास आमंत्रण.. ह्यांनी बनवायचे आणि आपण खायचे...>>>>>>जो र दा र अनुमोदन.
Pages