Submitted by दिनेश. on 29 May, 2011 - 13:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन ते तीन लोकांसाठ
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
पारंपारीक आहे आणि रुचिरात कृति आहे. पण ओगले आज्जीनी बटाटे पोखरुन, उकडून साल काढायला सांगितलेले आहे, ते फार कठीण जाते. शिवाय त्यांनी बेसनाचा घोळ करुन त्यात बटाटे बुडवून तळायला सांगितले आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे भलतेच लब्बाडेत बटाटे! आत
अरे भलतेच लब्बाडेत बटाटे! आत मटारला लपवून ठेवलंय. म्हणूनच गुपचूप बसलेत होय?
मलापण खायला बोलवायला विसरू नका बरं का!
मस्त रेसिपी आणि मीही येणार
मस्त रेसिपी

आणि मीही येणार खाअदाअडूउ गटगला
अरे भलतेच लब्बाडेत बटाटे! आत
अरे भलतेच लब्बाडेत बटाटे! आत मटारला लपवून ठेवलंय. म्हणूनच गुपचूप बसलेत होय? >>> ठमे,
खादाडखाऊ गटग .... मी पण येणार. जागूले ऐकतेस ना ग?
मामी ऐकतेय. मी तयार आहेच ग.
मामी ऐकतेय. मी तयार आहेच ग. पण गटगची चर्चा वर्षभर चालु आहे पण अजुन दिवस ठरत नाही.
किमान महिना ठरला हे काय कमी
किमान महिना ठरला हे काय कमी आहे??? डिसेंबर...
आता एकदा फक्त खादाडी गटग
आता एकदा फक्त खादाडी गटग व्हायला पाहिजे. दिनेशदा, जागू आणि ह्यातल्या मात्तबर अश्या लोकांना खास आमंत्रण.. ह्यांनी बनवायचे आणि आपण खायचे...>>>>>>

यांच्या बोलण्याला आमचा पुर्ण पाठींबा आहे, आता गटग होईल असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
:स्मितः
:स्मितः
अनिल कार्यकर्त्यांचा?
अनिल कार्यकर्त्यांचा?
सही!!!!!!!! करुन बघेल एकदा..
सही!!!!!!!! करुन बघेल एकदा..
अरे हाकानाका ! पण पुणेकरांना
अरे हाकानाका ! पण पुणेकरांना उरणपर्यंत यावे लागेल. (एकमेव कारण समुद्र उरणला आहे, पुण्याला नाही.)
अरे.. खादाडी करनेके लिये हम
अरे.. खादाडी करनेके लिये हम कुठेपण येनेको रेडी है...
दिनेशदा, पुण्याला समुद्र नाही
दिनेशदा,

पुण्याला समुद्र नाही म्हणुन काय झालं ?
तुम्हाला आणि माबोकरांना भेटायला उरणला आल्याशिवाय आम्ही तुमच्या प्रेमाला पुरुन उरणार नाही अस कुणी म्हणणार आहे का ?
ते काही नाही! जे काय करायचे
ते काही नाही! जे काय करायचे ते पुण्यातच झाले पाहीजे! इतका मोठा डोंगर उतरून मुम्बैकडे यायला जिवावर येते!
पाणीपुरीला 'गुपचुप' म्हणतात तसेच गोलगप्पे पण म्हणतात!
खादडी गटग पुण्याशिवाय
खादडी गटग पुण्याशिवाय दुसरीकडे होऊच शकत नाही
वा तोंपासू
वा तोंपासू
छान.
छान.
मस्त ..
मस्त ..
खुप् च मस्त आहे. रेसिपी..
खुप् च मस्त आहे. रेसिपी.. करुन नक्कि ब् घिन.
वा.... खुपच छान.... आपली
वा.... खुपच छान.... आपली पाककला उत्तम च..
वा वा मस्त दिसताहेत बटाटे
वा वा मस्त दिसताहेत बटाटे
मस्त पाकृ दिनेश. बटाटे थोडे
मस्त पाकृ दिनेश.
बटाटे थोडे कच्चे नाही लागणार का ?
नाही, अर्धवट उकडून तळल्यावर
नाही, अर्धवट उकडून तळल्यावर नाही लागत कच्चे. शिवाय त्याची जाडी केवळ अर्धा सेमी उरलेली असते ना ?
मला तळण्यापेक्षा फॉईलमधे
मला तळण्यापेक्षा फॉईलमधे गुंडाळुन बेक करायची आयडिया आवडली... बेक्ड पोटॅटो सारखे
हो लाजो, तसे जास्त चांगले
हो लाजो, तसे जास्त चांगले लागतील. फॉइलला थोडे तेल लावावे लागेल. मला वाटतं उरलेले वाटण, तेल आणि मीठ एकत्र करुन बटाट्याला वरुन चोळून मग फॉइलमधे गुंडाळले तर छान.
दिनेशदा, मस्त रेसिपी. वाटण,
दिनेशदा, मस्त रेसिपी. वाटण, तेल आणि मीठ लावून , फॉइल मधे गुंडाळून बेक करायची आयडीया खरंच मस्त आहे.
Pages