Submitted by लाजो on 25 May, 2011 - 22:51
'टिंकरबेल्स गार्डन' बर्थडे केक
मागच्या महिन्यात लेकीचा ४था वाढदिवस झाला. त्यानिमित्त घरी छोटसच गेट टुगेदर केलं होतं.
सध्या लेक फेअरीज आणि प्रिन्सेसेस या वयात असल्यामुळे 'टिंकरबेल' ची थीम घेऊन हा केक बनवला होता. लेक जाम खुष
तुम्हाला पण आवडला का सांगा
बेसिक शेप्स:
संपूर्ण डेकोरेटेड केक:
१.
२.
३.
४.
५.
------------------------------
वेळेच्या आभावामुळे मधल्या स्टेप्सचे फोटो काढले गेले नाहित.
पुढच्या वेळेस स्टेप बाय स्टेप फोटो टाकेन
गुलमोहर:
शेअर करा
परत लहान व्हावेसे वाटते आहे.
परत लहान व्हावेसे वाटते आहे.
सही ग लाजो!
सही ग लाजो!
खूप खूप सुंदर वाटत नाही घरी
खूप खूप सुंदर वाटत नाही घरी बनवला आहे असा............पण खूपच सुंदर मला तर तो कापावासा पण वाटला नसता.
__/\__ अप्रतिम गं. ! सिमप्ली
__/\__
अप्रतिम गं. ! सिमप्ली ब्युटिफुल.
नादखुळा बनवलाय केक
नादखुळा बनवलाय केक
काय भन्नाट क्रिएटिव्ह आहेस तू
काय भन्नाट क्रिएटिव्ह आहेस तू लाजो! फारच सुंदर झालाय केक.
किप इट अप लाजो
खूप सुंदर झालाय केक लाजो
खूप सुंदर झालाय केक लाजो
सहीच झालाय केक लाजो.
सहीच झालाय केक लाजो.
नतमस्तक!!! मला तुझी बेसिक केक
नतमस्तक!!!
मला तुझी बेसिक केक ची कृती लिंक देच बरं! मी कधीही केक केला नाहीये त्या दृष्टीने सोपी दे!
(याआधीही हा प्रश्न मी विचारला आहे. पण करुन बघितला नाहीये अजुन. आता करणारच!)
लाजो, __/\__ काय भन्नाट
लाजो, __/\__
काय भन्नाट क्रिएटिव्ह आहेस तू लाजो!>>>>>मंजूडीला अनुमोदन.
लाजो, भलतीच हौशी आहेस तू! मला
लाजो, भलतीच हौशी आहेस तू! मला हे असलं काही या जन्मात तरी शक्य नाही !!
महेश मालंडकर, तुमच्या वाक्यात योग्य विरामचिन्हं टाका हो... अर्थ किती वेगळा होतोय... (गमतीने लिहिलंय, हलके घ्या
)
सुरेख.
सुरेख.
व्वा ! मस्तच !
व्वा ! मस्तच !
जबरा! यू आर जस्ट टू गुड!
जबरा! यू आर जस्ट टू गुड!
आणि हो, लेकीला बिलेटेड हॅप्पी
आणि हो, लेकीला बिलेटेड हॅप्पी बर्थ डे!
जियो आणि लेकीला बिलेटेड
जियो आणि लेकीला बिलेटेड हॅप्पी बड्डे
खूप सुंदर !!!!
खूप सुंदर !!!!
अमेझिंग!!!! हातात जादू आहे ग
अमेझिंग!!!! हातात जादू आहे ग तुझ्या, लाजो. लेक खुश झाली नसती तरच नवल. आदितीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
महेश मालंडकर, तुमच्या वाक्यात योग्य विरामचिन्हं टाका हो... अर्थ किती वेगळा होतोय... (गमतीने लिहिलंय, हलके घ्या >>>>>> लले
मीही पहिल्यांदा वाचून दचकले. 
मस्त!! टिम्कर बेल पण घरीच
मस्त!! टिम्कर बेल पण घरीच बनवली आहे का??
रच्याकने, आदितीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!!!
ओह गॉड.. कसले एकेक भन्नाट
ओह गॉड.. कसले एकेक भन्नाट केक्स बनवतेस गं तु!!!!
माझ्या लेकीने हा केक बघितला तर ती आयांची अदलाबदल करुया म्हणुन तुझ्या लेकीच्या मागे लागेल
मस्तच
मस्तच
हो ग साधना. अगदी अगदी. मला पण
हो ग साधना. अगदी अगदी. मला पण निगेटिव्ह मार्कं मिळणार आणि टोमणे!
छान छान. तुमच्या भावलीचा पण
छान छान. तुमच्या भावलीचा पण फोटो टाका की.
तुझ्या हातात खरच जादू आहे...
तुझ्या हातात खरच जादू आहे... प्रत्येकाला एका कलेमध्ये मास्टरी असते ना तशी ह्यात तुझी...
ते काल मशरुम्स आहेत ना.. ?
अख्खा देखावाच उभा करते ही
अख्खा देखावाच उभा करते ही लाजो केक्सच्या सहाय्याने
तुम्हाला पण आवडला का सांगा
तुम्हाला पण आवडला का सांगा >>>>>>>>>>>>>>
काय विचारणं झालं लाजो?
केकांमधून(मोराच्या केका नव्हेत, केकचं अनेकवचन) अख्खा देखावा? ग्रेटच आहेस!
>>>माझ्या लेकीने हा केक बघितला तर ती आयांची अदलाबदल करुया म्हणुन तुझ्या लेकीच्या मागे लागेल
>>>> साधना!!!!!!!!!
अप्रतिम! आदितीला वाढदिवसाच्या
अप्रतिम!
आदितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आताच लेकीला दाखवला. जिसका डर
आताच लेकीला दाखवला. जिसका डर था बेदर्दी वो ही बात हो गयी. लेकीनं 'आई किती कुचकामी आहे' या मात्रेचा अजून एक वळसा दिला.
मामी म्हणूनच मी असले प्रकार
मामी

म्हणूनच मी असले प्रकार लेकीला दाखवत नाही.
ठमे .....
ठमे .....
Pages