पुणे श्रमिक पत्रकार संघाने आज मराठी दिनाचे औचित्य साधून काही निवडक पत्रकारांच्या 'लेखणीची फुले' या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे हा सोहळा पार पडला.
माझ्या दृष्टीने उल्लेखनीय म्हणजे, चक्क माझ्या तीन कविता या कवितासंग्रहासाठी निवडल्या गेल्या.
मी काही कवी नाही आणि पूर्वी कधीही कविता केल्याचे आठवत नाही. पण मायबोलीवरील कविता वाचून मीही काही ओळी खरडल्या...
त्यांना माबोकरांनी भरभरून दाद दिल्यामुळे प्रोत्साहन मिळाले आणि आणखीही काही कविता सादर करू शकलो. माझ्यात आत लपलेल्या या कवीची जाणिव मला मायबोलीने करून दिली त्याबद्दल सर्वांचे विशेष आभार...
http://www.maayboli.com/node/20608
तुमच्या माझ्या मनातला कर्ण
http://www.maayboli.com/node/20589
तुझ्या माझ्या मीलनाची ती वेळ
http://www.maayboli.com/node/20805
औदा तरी पाऊस पाड गे माय
या त्या तीन कविता...
तुमचे प्रेम आणि प्रोत्साहन असेच लाभो आणि आणखीही काही लिखाण माझ्या हातून होवो हीच प्रार्थना...
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन आशुचँप!
हार्दिक अभिनंदन आशुचँप!
धन्यवाद मानुषी,
धन्यवाद मानुषी, अश्विनी..
रश्मे येतीयेस ना पुण्याला
आलीस की देतो
हार्दीक अभिनंदन!
हार्दीक अभिनंदन!
त्रिवार अभिनंदन आशु!!! आय्ला
त्रिवार अभिनंदन आशु!!!
आय्ला हा आशुचा गुण माहितच नव्हता!
हार्दीक अभिनंदन आशु...
हार्दीक अभिनंदन आशु...
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा..!
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा..!
प्राची, अमित आणि राम..खूप खूप
प्राची, अमित आणि राम..खूप खूप धन्यवाद
आर्या - कसले गुण उधळलेत ना मी..:)
जोक्स अपार्ट..खूप धन्स गं
तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळेच शक्य झाले
अभिनंदन आशू चँप
अभिनंदन आशू चँप
चँपा... हे माहीतंच नव्हतं....
चँपा... हे माहीतंच नव्हतं.... अभिनंदन मित्रा...
(उशिराने ) अभिनंदन चॅम्प !!
(उशिराने ) अभिनंदन चॅम्प !!
धन्यवाद दोघांनाही... रुणू
धन्यवाद दोघांनाही...
रुणू होतीस कुठे तु इतके दिवस...
माझे सगळे लेख तुझ्या प्रतिसादांची वाट पाहून राहीलेत
आरे आशु हे तर माहीतीच नव्हते
आरे आशु हे तर माहीतीच नव्हते मला...अभिनंदन...खुपच ऊशिरा देते आहे..
चालतयं स्मिता, त्याने कौतुक
चालतयं स्मिता, त्याने कौतुक कमी होत नाही...धन्यवाद
जुन्नरचे मग्रुर आमदार श्री.
जुन्नरचे मग्रुर आमदार श्री. वल्लभ बेनके यांच्या कुशल नेत्रुत्वाखाली जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला . तमाम जुन्नरच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन
झन्कार - गल्ली चुकली का
झन्कार - गल्ली चुकली का तुमची..हा प्रतिसाद इथे कुठे आला?
Pages