आज
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
6
पहाट झाली. पावणे तीन वाजले. अजून कुणाला जागही आली नाही. खाली 'सुपा'तलेही अजून साखरझोपेत आहेत. सगळीकडे गारेगार! हवाही अन् हालचालही. ही डोक्यावरची उजव्या बाजूची 'साठ रुपये किलो'ची पाटीच काय ती हवेसोबत अधूनमधून गिरक्या घेतेय. घेईना का! आजची पहाट झाली आणि ती पाहिली. आरवून घ्यावं.
विषय:
प्रकार:
शेअर करा
chhaan aahe.... murgene
chhaan aahe.... murgene baang pukaarii...
(No subject)
(No subject)
गजा, तशीही
गजा, तशीही कोंबड्याला फार भीती नसते ना? कापली जाते ती कोंबडी. इथे सुद्धा स्त्रीजन्मा तुझी कहाणी !!
(का या क्षेत्रात सुध्दा स्त्रीया आघाडीवर?)
~~~~~~~~~~~~
हल्ली मांजरापेक्षाही माणसेच जास्ती आडवी जातात.
~~~~~~~~~~~~
सुर्याला
सुर्याला कोंबडे केंव्हापासून वर्ज्य झाले म्हणे?
स्त्रीजन्
स्त्रीजन्मा तुझी कहाणी >>> साफ चूक. कोंबडी जन्मा तुझी कहाणी असे म्हणा हवं तर
बंदिनीSSSSSS कोंबडी ही बंदिनीSSSSSS !!