प्रेरणा: आशुचॅंपचे १०० वर्षांपूर्वीचे गाव
जर्मनीत किर्केल या गावी दरवर्षी 'मिडलआल्टर मार्क्ट' म्हणजे मध्ययुगातला बाजार. हा उन्हाळ्यात वसवला जातो. त्यात जुन्या काळातल्या लोकांचा पेहराव, दाग दागिने, वाद्ये, संस्कृती यांचे प्रदर्शन घडवले जाते. २ वर्षांपूर्वी तिथे जाण्याचा एकदा योग आला होता. पण त्याचे जास्त फोटो नाहीत. जेवढे आहेत, तेवढे टाकते आहे. यावर्षी जाणे झाले, तर परत नवीन फोटो टाकेन.
शुल्लक शुल्क भरले की हातावर असा शिक्का मारतात, तेच प्रवेशाचे तिकिट.
त्या काळातले हे लोहारकाम असेल का?
हेच ते दाग-दागिने
हा त्या काळातला भिकारी असेल का?
त्या काळातले कपडे, दाग-दागिने घालून, त्याच काळातले नृत्य करणार्या ललना
हे फोटोज होते दोन वर्षापूर्वीचे, पण व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचा. लक्षपूर्वक पाहिले तर समजेल, त्याच त्या ललना, फक्त कपडे थोडे वेगळे आहेत... त्यांचे सुंदर नृत्य पहात असतांना बाकीचा बाजार पहायची इच्छाच होत नाही...हे वेगळे सांगायला नकोच, नाही का?
http://www.youtube.com/watch?v=1lCpY5Po_No
आहे की नाही मी रुबाबदार? असे तर नाही ना हा घुबड म्हणत?
हे पण आपल्या सारखेच सामान्य लोक.... याच मार्केटमधून आधीच्या वर्षी खरेदी केलेले ते कपडे घालून मार्केटमध्ये आलेले आहेत. जणू त्या काळचे जीवनच जगतायत....
भूक लागली? मग पूर्वीच्याच पद्धतीने बनवले जाणारे ग्रील्ड फ्लेश तयार होतेच आहे, तुमच्याचसाठी!
.
.
सानी झब्बू एकदम फर्स्टक्लास!
सानी झब्बू एकदम फर्स्टक्लास! खूप आवडला.
ह्यावर्षीच्या फोटोच्या प्रतिक्षेत.!
सानी, क्लासच ! हा बाजार
सानी, क्लासच ! हा बाजार कायमचा असायला हवा.
यावर्षी पण अवश्य जा !
व्वा व्वा! मस्तच! (अवांतर -
व्वा व्वा!
मस्तच!
(अवांतर - यात सर्व चित्रांमध्ये एक आपलेही चित्र इन्सर्ट करायचेत की, दिसले तरी असते की मायबोलीवरील सर्वात प्लेझंट आय डी प्रत्यक्षात कसा दिसतो ते!)
घुबड आणि घार (?) की गरुड (?) हे फोटो फारच आवडले.
आणि त्या खालोखाल ग्रील्ड फ्लेश!
वा वा वा! मस्तच सफर सानी! धन्यवाद!
-'बेफिकीर'!
आता दिसतात फोटो, झकास्...पण
आता दिसतात फोटो, झकास्...पण अजुन माहिती दिलेली आवडेल.
फोटोच दिसत नाहीत.
फोटोच दिसत नाहीत.
इंटरेस्टींग! सानी, यावर अजून
इंटरेस्टींग!
सानी, यावर अजून प्रकाश (प्रकाशचित्र अन् माहितीवरून) पाडता आला तर बघच.
झक्कास आहेत फोटोज... यावर्षी
झक्कास आहेत फोटोज...
यावर्षी पण अवश्य जा !>>>> अनुमोदन.....
साने दोनच प्रचि दिसत आहेत.
साने दोनच प्रचि दिसत आहेत.
बहुतेक अल्बमचे सेटिंग
बहुतेक अल्बमचे सेटिंग 'पब्लिक' केल्याशिवाय फोटो दिसत नसावेत! मला माबोवर पिकासा अपलोडचा अनुभव नसल्याने, प्रयोग करते आहे. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे! मला तर सगळे फोटोज व्यवस्थित दिसत आहेत!
दिनेशदा, आत्ता शोधल्यावर समजलं की ह्या वर्षी २१-२२ मे ह्या दोन दिवसांत हा बाजार भरणार आहे! नशीब मला हे प्रचि टाकण्याचे आत्ता सुचले... महिनाभर उशीर झाला असता तर ह्या वर्षीचा बाजार मी नक्कीच मिसला असता! आता या निमित्ताने मी ह्या वर्षीच्या बाजारात नक्की जाणार!
ट्यागो, ह्यावेळी जाईन आणि सगळं जास्त डोळसपणे पाहिन! नीट फोटो पण काढेन आणि माहितीही लिहिन.
सर्वांचे अनेक आभार!
वा सहीच की..! जा नक्की या
वा सहीच की..!
जा नक्की या वेळी आणि भरपूर फोटो काढ...
साने लै भारी फोटो टाकल्यात
साने लै भारी फोटो टाकल्यात
(No subject)
सानी..मस्त फोटोज.. या वर्षीही
सानी..मस्त फोटोज.. या वर्षीही जा नक्की..आणी ते ईस्पेशल कपडे घालून एक फोटो काढून घे तुझा..
आणी इथे टाक.
घुबडाचे डोळे केव्हढे लाल आहेत..
छान आहेत फोटो. प्लीज ह्या
छान आहेत फोटो. प्लीज ह्या वेळी गेलात तर आणखी फोटो काढा
छान. तो नृत्याचा पहिला फोटो
छान.
तो नृत्याचा पहिला फोटो 'मेरा पिया घर आया, ओ रामजी' टाईप वाटतोय
मस्त फोटो सानी. ह्यावर्षी
मस्त फोटो सानी. ह्यावर्षी सुद्धा जा आणि आणखी माहिती काढून आण.
तुला नक्की या गावाचा कालावधी
तुला नक्की या गावाचा कालावधी माहीत आहे नं
बाकी छान आहे
अरे सही ना! किती प्रतिसाद
अरे सही ना! किती प्रतिसाद आलेत! धन्स लोक्स!
वर्षू, ट्राय करेन!
ललिता, त्या बायका बेली डान्स इतक्या मस्त करतात ना!!!! मी जमले तर त्याचा व्हिडिओपण टाकेन
मुकु, हो, २१-२२ मे ला आहे.
सानी, छान माहिती ! फोटो आवडले
सानी,
छान माहिती ! फोटो आवडले !
तुझ्याकडुन खुप दिवसातुन असा लेख वाचायला मिळाला, आता आणखी येऊ दे !
बाकी, या खालील अटी/शर्ती तु अगोदरच मान्य केल्या आहेत, त्यामुळे लक्षात ठेव ..
ह्यावेळी जाईन आणि सगळं जास्त डोळसपणे पाहिन! नीट फोटो पण काढेन आणि माहितीही लिहिन
मस्त फोटो सानी. ह्यावर्षी
मस्त फोटो सानी. ह्यावर्षी सुद्धा जा आणि आणखी माहिती काढून आण. हो आणि त्यात स्वतःचे पण फोटो घालायला विसरु नकोस. तुझ्या नावाने तु ड्यु आयडी असल्याची वावडी आहे. ( माझी खात्री आहे कारण तुझ्या वडीलांनी मला फोन केला होता. ) हे मी कुणाकुणाला सांगु?
धन्स अनिल, नितीन, जे मला
धन्स अनिल, नितीन, जे मला ओळखतात, त्यांना मी वरिजनल आहे हे माहितीच आहे... त्यामुळे ज्यांना मी डुआय वाटते, त्यांच्या शंकांची मला चिंता नाही!!! आणि मला ते प्रुव्ह पण करायची गरज नाही.... क.लो.अ.
मस्त प्रचि ! आता अजुन
मस्त प्रचि ! आता अजुन प्रचिंची वाट पाहतोय
कडक, डॉ.किरण बेदींची आठवण
कडक, डॉ.किरण बेदींची आठवण व्हावी इतका कडक पणा दाखवलास. ग्रेट !
धन्यु रे विशल्या नितीन
धन्यु रे विशल्या
नितीन
त्या नाचणार्या स्त्रीयान्चे
त्या नाचणार्या स्त्रीयान्चे कपडे अन आपल्याकडल्या "लमाणी" स्त्रीयान्चे कपडे जवळपास सारखेच वाटतात, नै?
चान्गली माहिती अजुन येऊद्यात यावर्षीची देखिल.
मस्त! सानी या वर्षीचे फोटो
मस्त! सानी या वर्षीचे फोटो आणि अजून माहिती नक्की टाक.
धन्यवाद स्वाती, लिंबुदा! खरंच
धन्यवाद स्वाती, लिंबुदा! खरंच कपड्यांमध्ये साम्य आहे. तुमचं निरिक्षण बरोबर आहे. मागच्या वर्षीचा बेली डान्सचा व्हिडिओपण टाकलाय आता. त्या डान्सच्या प्रचिंच्या खालीच.