आठवण

Submitted by naik_ashish on 8 March, 2008 - 01:11

....कितितरि स्वप्न अपुर्ण आहेत अजुन......
तरिसुद्धा नेहमि तुझिच आठवण का येते आहे....?
....कस॑ बसलय हे प्रेम तुझ्यावर.....
क्षणाक्षणाला वाढतच का जाते आहे....?
....जितकि दुर आहेस तु माझ्यापासुन.....
तितकच मन तुझ्या जवळ का येते आहे....?
.....का आहेत तुझ्या आठवणी इतक्या गहिर्‍या....
मी त्याच्यात पार बुदुन का जातो आहे.....?
......तक्रार नाहि करत आहे आयुष्याशि.......
......तुझ्यावरिल प्रितिच्या छायेखालि आता जगतो आहे...

.....कितितरि स्वप्न अपुर्ण आहेत अजुन................
.....तरिसुद्धा नेहमि तुझिच आठवण का येते आहे....?

आशिष नाइक-९९७५२४०६९९

गुलमोहर: 

फारच छान लिह्तोस मित्रा

आवडले !!!!