कदंबम

Submitted by दिनेश. on 10 May, 2011 - 03:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

X

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
एका माणसासाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुणूझुणू, फर्माइश झाली म्हणून लिहिले, आता केले तर काढीन फोटो !
हेम,
तांदूळ भाजलेलेच असतात ना म्हणून रवा भाजायची गरज नाही.

दिनेशदा,माझी मैत्रीण हाच प्रकार फक्त गव्हाच्या दलियाचा करते. ही रेसिपीसुद्धा मी नक्की करून बघीन.

ही म्हणजे बाळाला देतो ती खिमटीच की!! मी द्यायचे लेकीला भोपळा वगैरे गाळ शिजणार्‍या भाज्या घालून. मिटक्या मारत खायची.

.

शांकली, दलियापेक्षा हा प्रकार लवकर शिजतो आणि पचायला पण हलका.
Prady, माझ्यासाठी कम्फर्ट फूड आहे हे. छान चव येते. (कदाचित बाळपणीच्या आठवणी असतील, याच्याशी निगडीत.)

दिनेशदा नेहमीप्रमाणे छान रेसीपी.....करुन बघेन Happy

भाज्या पथ्यकर अश्याच घ्याव्या. वाटाणे वगैरे घेऊ नयेत.>>>> पथ्यकर म्ह्णजे?

दिनेशदा तुम्ही आमची काळजी घेणे सोडले आहे : थोडासाराग:
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?

दिनेश, मस्तंच रेसिपी आहे. डाळ तांदुळाच्या खिचडीच्या आसपास जाणारी आहे पण तरिही वेगळीच.. साजूक तुपाने बहार येत असेल खाताना.. पण गरम खाणं महत्वाचं.. Happy

छान

Back to top