Submitted by दिनेश. on 10 May, 2011 - 03:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
X
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एका माणसासाठी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोंपासु ! तांदूळ (आणि बटाटा
तोंपासु ! तांदूळ (आणि बटाटा दोन्हींची) मोठ्ठी फॅन आहे मी.
फोटु ?????
वॉव!
वॉव!
..हा रवा आधी भाजून घेतला तर!
..हा रवा आधी भाजून घेतला तर! ..
रुणूझुणू, फर्माइश झाली म्हणून
रुणूझुणू, फर्माइश झाली म्हणून लिहिले, आता केले तर काढीन फोटो !
हेम,
तांदूळ भाजलेलेच असतात ना म्हणून रवा भाजायची गरज नाही.
दिनेशदा,माझी मैत्रीण हाच
दिनेशदा,माझी मैत्रीण हाच प्रकार फक्त गव्हाच्या दलियाचा करते. ही रेसिपीसुद्धा मी नक्की करून बघीन.
ही म्हणजे बाळाला देतो ती
ही म्हणजे बाळाला देतो ती खिमटीच की!! मी द्यायचे लेकीला भोपळा वगैरे गाळ शिजणार्या भाज्या घालून. मिटक्या मारत खायची.
.
.
शांकली, दलियापेक्षा हा प्रकार
शांकली, दलियापेक्षा हा प्रकार लवकर शिजतो आणि पचायला पण हलका.
Prady, माझ्यासाठी कम्फर्ट फूड आहे हे. छान चव येते. (कदाचित बाळपणीच्या आठवणी असतील, याच्याशी निगडीत.)
दिनेशदा नेहमीप्रमाणे छान
दिनेशदा नेहमीप्रमाणे छान रेसीपी.....करुन बघेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाज्या पथ्यकर अश्याच घ्याव्या. वाटाणे वगैरे घेऊ नयेत.>>>> पथ्यकर म्ह्णजे?
पथ्यकर म्हणजे पचायला हलक्या.
पथ्यकर म्हणजे पचायला हलक्या. वाटाणे, हरभरे, दाणे जरा कठीण जातात, पचायला.
खरंच मलाही मी माझ्या लेकीकरता
खरंच मलाही मी माझ्या लेकीकरता बनवायचे तेच खिमट आठवलं. मस्तच चविष्ट प्रकार.
ह्यात आवडत असेल तर व खायला डॉ
ह्यात आवडत असेल तर व खायला डॉ ची हरकत नसेल तर थोडे साजूक तूप घालायचे. यम्मी टेस्ट!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा तुम्ही आमची काळजी
दिनेशदा तुम्ही आमची काळजी घेणे सोडले आहे : थोडासाराग:
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
प्रचि.........?
भाज्या घातलेला उपमाच आहे हा.
भाज्या घातलेला उपमाच आहे हा.
वा हा पण हटके प्रकार.
वा हा पण हटके प्रकार.
दिनेश, मस्तंच रेसिपी आहे. डाळ
दिनेश, मस्तंच रेसिपी आहे. डाळ तांदुळाच्या खिचडीच्या आसपास जाणारी आहे पण तरिही वेगळीच.. साजूक तुपाने बहार येत असेल खाताना.. पण गरम खाणं महत्वाचं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान