Submitted by पुरंदरे शशांक on 1 May, 2011 - 13:14
एक चतुर फार....
चतुर किंवा ड्रॅगन फ्लाय हे आपण नेहेमीच पहातो. पण फोटो मिळवणे म्हणजे फार अवघड काम किंवा लक (luck) पाहिजे. आजच संध्याकाळी हे महाशय आमच्या बागेत दिसले व निवांत फोटो ही काढून दिले की. या आधी मी तरी याच्या पंखावर असे काही ठिपके पाहिले नव्हते- जाणकारांनी कृपया काही माहिती (पंखांवरील नक्षी / ठिपके या संबंधात) असल्यास जरुर सांगणे -
हे दुसरे महाशय असेच कुठल्यातरी भ्रमंतीत सापडलेले -
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त फोटोज.. तिसरा तर एकदम
मस्त फोटोज.. तिसरा तर एकदम शीर्षासन करतोय असा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाऊस येण्याआधी हे चतुर मोठ्या संख्येने फार उडतात म्हणे? खरंय का?
अरे वा, चतूराचा वेगळा प्रकार
अरे वा, चतूराचा वेगळा प्रकार दिसतोय हा.
मस्तच फोटो
मस्तच फोटो
छान फोटो
छान फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहेत.
छान आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच!!! तिसरा फोटो विशेष
मस्तच!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिसरा फोटो विशेष आवडला.
२, ३ रा फोटो आवडला
२, ३ रा फोटो आवडला
भारीच!
भारीच!
तिसरा जास्तच
तिसरा जास्तच आवडला..
पंखांवरचे ठिपके मस्तच आहेत.
भन्नाट आहेत एकेक
भन्नाट आहेत एकेक
व्वा ! शशांक, लहानपणीची आठवण
व्वा ! शशांक, लहानपणीची आठवण आली.
आजोळी नदीच्या काठावर ते उंच वाढणारं एकदम लवचिक गवत असतं ना ( बहुतेक लव्हाळं म्हणतात त्याला !) त्याच्यावर खूप चतुर असायचे. त्यातले लालचुटुक रंगाचे चतुर माझे सगळ्यात लाडके असायचे.
ते पकडून त्यांच्या शेपट्यांना दोरा बांधून खांद्यावर घेऊन फिरणे हा माझ्या भावाचा एक (क्रूर) उद्योग असायचा.....तसं केल्याने ते मरत नव्हते, पण मला मात्र वाईट वाटायचं.
ठिपक्यांवाला चतुर मात्र कधी पाहिला नव्हता.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
अरे व्वा सुंदर प्रची ! ती
अरे व्वा सुंदर प्रची ! ती आमची 'भिंगरी'![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याहुन बारीक सुई सारखी एक 'भिंगरी' येते, तिला आम्ही 'टाचणी' म्हणतो.
सुंदर प्र.चि. व .. शीर्षकही
सुंदर प्र.चि. व .. शीर्षकही !!
छान फोटोज !
छान फोटोज !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती सुंदर रंग आणि स्प्ष्ट
कित्ती सुंदर रंग आणि स्प्ष्ट photos!!
मस्त.. २ रा नि ६ वा तर सहीच
मस्त.. २ रा नि ६ वा तर सहीच
खूपच छान <<<<<कित्ती सुंदर
खूपच छान
<<<<<कित्ती सुंदर रंग आणि स्प्ष्ट photos!!>>>अनुमोदन
सुंदर!
सुंदर!
सुरेखच !
सुरेखच !
सॉल्लिड
सॉल्लिड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे आभार्...मनापासून...
सर्वांचे आभार्...मनापासून...
किती सुस्पष्ट आणि सुंदर!
किती सुस्पष्ट आणि सुंदर!
भारीये हा!
भारीये हा!
मस्तच प्रचि.. आम्ही याला
मस्तच प्रचि..![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही याला हेलिकॅप्टर म्हणतो
लाल रंगाचा दुसरा खुपच अनुभवी दिसतोय त्याच्या पंखावरुन
सुंदर! बालपण आठवलं.
सुंदर! बालपण आठवलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)