Submitted by aschig on 12 April, 2011 - 01:48
काल जंगली फुले हुडकायला बरबँकच्या स्टो कॅनयन ला गेलो होतो. फुले तर नव्हती, पण थोडेफार वन्यजीवन पाहता आले. थोडे बरे आलेले फोटो येथे देतो आहे. अनेक हमींगबर्ड्स व एक रॅटलस्नेक पण.
गुलमोहर:
शेअर करा
शेवटचा फोटो क्लासच आलाय
शेवटचा फोटो क्लासच आलाय मित्रा...
रॅटल स्नेक जबरी. हमिंग
रॅटल स्नेक जबरी. हमिंग बर्डसाठी काय ठेवले आहे? साखर पाणी का? माझ्या घरासमोर पण एक ह.ब. येतो जानेवारी ते एप्रिल. मला त्याच्यासाठी काहीतरी खाऊ ठेवावा असे नेहमी वाट्ते. फार उत्साही आनंदी पक्षी आहे तो. ती डोंगरांवरची झाडी किती खुरटी आहे नै? सावली अशी नाहीच.
शेवटचा छान प्राणीमात्र
शेवटचा छान
प्राणीमात्र कुठायत? फक्त नाकतोडा, सरडा आणि साप दिसताहेत. अजून प्राणी टाक.
शिर्षक वाचून मला आधी वाटलेलं केरळचे पक्षी ओळखा सारखं स्टो कॅनयनचे प्राणी ओळखा आहे
अमा, तो ह.ब. त्या फुलाच्या
अमा, तो ह.ब. त्या फुलाच्या बरोब्बर मध्ये चोच लावून बसलाय
मी बसलेल्या हमिंगबर्डचा
मी बसलेल्या हमिंगबर्डचा क्वचितच बघितला असेन फोटो. इथे बघायला मिळाला.
धन्यवाद. अ.के., ससे, क्वेल,
धन्यवाद.
अ.के., ससे, क्वेल, रेव्हन्स, गल वगैरे होते पण फोटो टाकण्यासारखे नव्हते
छान छान
छान छान
शेवटचा फोटो आवडला! अमा, इथले
शेवटचा फोटो आवडला!
अमा, इथले डोंगर असलेच!
हमिंगबर्ड आवडला. इथे जंगलातही
हमिंगबर्ड आवडला.
इथे जंगलातही पक्श्या/प्राण्यांसाठी साखरपाणी किंवा इतर काही ठेवतात? मी आपल्या जंगलांमध्ये पाण्याची सोय केलेली पाहिलीय फक्त आणि तीही अभयारण्यांमध्ये. इतर सटरफटर जंगलांमध्ये काही दिस्ले नाही कधी..
ती डोंगरांवरची झाडी किती खुरटी आहे नै? सावली अशी नाहीच.
आता ह्या मोसमात सह्याद्रीही असाच झालाय उघडाबोडका. दगडांच्या देशात सगळे डोंगरही दगडांचे, पावसाळ्यात हिरवेगार दिसतात गवतामुळे आणि इतर वेळेस राखाडी. हिरवेगार, उंच झाडे असलेले शोलाज साउथमध्ये आहेत, महाराष्ट्रात डोंगरावर झाडे खुप कमी आहेत. मी अख्खा महाराष्ट्र फिरलेले नाहीय, फक्त्स सह्याद्री पाहिलाय, तो पावसाळा सोडुन इतर वेळी लांबुन रस्त्यावरुन वरच्या फोटोसारखाच दिसतो.
छानैत फोटो.. रॅटल स्नेक..
छानैत फोटो.. रॅटल स्नेक.. काटा आणणारा..
हब ..फार आवडला
बर्ड फीडर नेचर सेंटरजवळ लावले
बर्ड फीडर नेचर सेंटरजवळ लावले होते - आणि हे जंगल देखील नाही
व्हर्ड्युगो हिल्स - येथुन एक दगड भिरकावला तर शहरात पोचतो
दुसर्या चित्रात दिसतय ते लॉस अँजल्स (दूरवर)
रॅटलस्नेक जबरी आहे.
रॅटलस्नेक जबरी आहे.
बर्ड फीडर क्युट आहे
बर्ड फीडर क्युट आहे
एल ए बघुन घेतले हमिंग बर्ड
एल ए बघुन घेतले
हमिंग बर्ड शेवटच्या फोटोत एखाद्या स्टेल्थ बाँबर विमाना सारखा दिसतो आहे. स्लीक.
निसर्गाची दाद द्यायला हवी नाही का. आज आमचा बर्ड आला होता त्याला ह्या अमेरिकावासी बर्ड बद्दल सांगितले हा पक्षी इतका मानी आहे की भर उन्हातदेखील पाणी प्यायला येत नाही. शोधून शोधून मधच खातो. त्याला उन्ह बाधेल म्हणून मला काळजी. त्याची भामिनी अगदीच नाजूक गोरटेली आहे.
रॅटल स्नेक, हमिंग बर्ड जबरी.
रॅटल स्नेक, हमिंग बर्ड जबरी. (दूरवरच) LA दिसलं!
३ रा फोटो (पिवळी फुले) पण छान आलाय, सगळं फोकस मधे आहे. फ्लॅश पडलाय का या फोटोत? (Exif data मधे कळेल.. http://www.findexif.com/)