जनगणना - देवाची पण ??

Submitted by स्वच्छंदी on 12 April, 2011 - 05:54

देशाच्या या वर्षी झालेल्या जनगणनेत लोकसंख्येच्या मोजणी बरोबर देवांची पण गणना झाल्याचे ऐकीवात नव्हते पण भक्तांच्या कल्याणाकरीता मंदिरात बसलेल्या ह्या रामाच्या शिष्योत्तमाची पण गणना झाल्याचे बघुन आश्चर्य वाटले..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हा हा हा...............भारी आहे........अरे तो अमर आहे ना....मग......त्याची सगळ्या वर्षी जणगणना होईल