Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2011 - 13:26
आमच्या बागेतील फुले -
आलामांडा
बेलाची चैत्रपालवी
निळा चिमिन (Thunbergia)- भुंग्यासह
याचे नाव कुणी सांगेल का?
झुडुप तामण (Lagerstroemia)
Iris / आयरिस
केना
कोरांटी
तुळस
लाजाळू
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वाहवा! काय बाग आहे ! आमची
वाहवा! काय बाग आहे !
आमची बाग जर अशी सुंदर असती, तर आम्हीही असे सुंदर प्रचि बनवले असते
रच्याक, सुंदरच काय कसलीही बाग नाहीये.
वा! काय सुंदर फुलं आहेत हो
वा! काय सुंदर फुलं आहेत हो तुमच्या बागेत.
प्रचि ४,१३ मधली फुलं खास करुन आवडली.
पण त्यांची नावे मला पण माहीत नाही
वा ! सुंदरच आहेत की.
वा ! सुंदरच आहेत की.
बेश्ट.. आयरिस तर अफलातून.. आज
बेश्ट..
आयरिस तर अफलातून.. आज प्रथम पाहिलं हे फूल (virtually..:-D)
मस्त..
बाग आणि फोटो मस्तच!!!
बाग आणि फोटो मस्तच!!!
मस्त असणार बाग
मस्त असणार बाग
मस्त
मस्त
मस्तच आहे बाग
मस्तच आहे बाग
मस्त
मस्त
मस्तं. आख्ख्या बागेत अजून
मस्तं.
आख्ख्या बागेत अजून कुठली कुठली झाडं आहे?
सुंदर. तो केना ओसाड जागेत खुप
सुंदर. तो केना ओसाड जागेत खुप उगवलेला दिसतो.
मस्त रे.. आयरीस विशेष आवडले.
मस्त रे.. आयरीस विशेष आवडले.
एकदम जबरि... राव... मस्तच
एकदम जबरि... राव...
मस्तच फोटू...
भारीच!
भारीच!
ते आयरीसचे फुल भारी आहे. तसेच
ते आयरीसचे फुल भारी आहे. तसेच पुरंदरे बाग २२५ पण मस्त.
मस्तच !!! ती शेवटून दुसर्या
मस्तच !!!
ती शेवटून दुसर्या फोटोतली पिवळी फुले कोणती आहेत?
व्वा!! सुंदर आहेत सारी फुलं.
व्वा!! सुंदर आहेत सारी फुलं.
तुमची बाग सुंदरच्.आयरिस लै
तुमची बाग सुंदरच्.आयरिस लै भारी.
अशीच आमची बागही असती आम्हीही
अशीच आमची बागही असती
आम्हीही फुलांत रमलो असतो
- वदलो मीच कधी!
सुंदरच आहे हो बाग! बढीया!!
फोटो छान आहेत. घराभोवती
फोटो छान आहेत.
घराभोवती फुलबाग .... भाग्यवान आहात
आयरिस बद्दल कुतूहुल निर्माण
आयरिस बद्दल कुतूहुल निर्माण झालंय.. अतिशय सुंदर फूल आहे.
एक विनंती - आपणास जर या फूल/वनस्पती बद्दल काही माहिती असेल तर ती इथे पोस्टाल काय? धन्यवाद..
वॉव ! खूपच छान बाग
वॉव ! खूपच छान बाग
सुरेखच!
सुरेखच!
धन्यवाद लोक्स. आयरिसच्या
धन्यवाद लोक्स.
आयरिसच्या फुलाबद्दल सांगायचे म्हणजे, आम्ही त्याचे कांदे gladiolee चे समजून घेतले होते.आणि जेव्हा त्याला ही फुले आली तेव्हा चकितच झालो! मग google वर पाहिल्यावर नाव कळले. पण ह्याची फूट नव्या कोंबांनीच होते. त्यालाच मुळे फुटतात. फुले सकाळी उमलून ५/६ तासातच कोमेजून जातात. एकावेळी ३/४ फुले पण लागतात. आणि वसंतात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात ही फुले फुलतात. ह्या फुलांना वास नसतो. पण रंगसंगती आणि पाकळ्यांची रचना जरा orchid सारखी वाटते. (हे orchid नाही).
खूपच सुरेख आहेत हि सर्व
खूपच सुरेख आहेत हि सर्व फुलांची बाग तुमची काही नर्सरी आहे का