चित्रप्रदर्शन -

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

१२ ते १८ एप्रिल २०११ या कालावधित आमचे चित्रप्रदर्शन नेहरु सेंटर वरळी मुंबई येथे आयोजित केले आहे. वेळ ११ ते ७
या प्रदर्शनात इतर सहभागी चित्रकारांविषयी थोडी माहीती.
संतोष पेडणेकर- अनेक पुरस्कार प्राप्त चित्रकार, स्व. K B कुलकर्णी आणि जॉन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन . त्यांच्या फिगरेटिव्ह कामावर जॉन फर्नांडिसांचा प्रभाव जाणवेल.
रमेश नाईक - K B कुलकर्णी यांच्या बेळगाव येथिल आर्ट स्कुल मधे पाच वर्ष कला शिक्षण, जॉन फर्नांडीस यांचे सहाध्यायी. ऑईल आणि अ‍ॅक्रेलिक या माध्यमांवर प्रभुत्व.
पंकज चापेले- रहेजा आर्ट स्कुल चे स्नातक आणि प्रसिद्ध इल्स्ट्रेटर. जलरंगावर खास प्रभुत्व.
INVITE-Cover.jpgINVITE-Inside1.jpgINVITE-Inside.jpg

सर्व मायबोलीकरांची उपस्थिती प्रार्थनिय

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन पाटील साहेब !!!!!!

(तुम्हाला त्रास नाही देणार, पण येऊन नक्की जाईन)>>>>>रैनाला अनुमोदन :-).

वेळात वेळ काढुन मी पण नक्की येणार Happy

अभिनंदन पाटील साहेब. मध्यंतरी अ‍ॅडमिनच्या विपु मधे याबद्दल वाचलं होतं.
अप्रतिम आणि याहून सुंदर आणि बोलक्या पेंटिंग्सचं प्रदर्शन केवळ तुमच्यामुळेच इथे पहायला मिळालं याबद्दल आभार. यंदा योग नाही या प्रदर्शनाला भेट देण्याचा पण भविष्यात असे योग टाळण्याची चूक मी करणार नाही. Happy

संतोष पेडणेकरांचं आणि तुमचं पेटींग सर्वात जास्त आवडलं.

Pages