ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.
स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.
चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता
……………………………………………………..
त्या निमित्ताने दि. २६-०३-२०११ ला स्टार माझावर झलक दाखविण्यात आली. व्हिडीयो येथे पाहता
येईल.
========******================*+++++=============
दि. ३०.०३.२०११
स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.
१) आज Blog Majha 3 कार्यक्रमाच्या Vdo चे सर्वच पाचही भाग अपलोड केले आहेत.
ते खालील लिंकवर पाहता येईल.
http://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/
२) मोबाईल फ़ॉर्म्याट मध्ये सदर भाग उपलब्ध आहे.
कोणास हवे असल्यास
या मेलवर मागणी नोंदवावी. विनामुल्य पाठविण्यात येईल.
धन्यवाद.
-----------------------------------------------------------------
कांदापोहे,ही लिंक
कांदापोहे,ही लिंक पहावी
http://www.maayboli.com/node/21354
तुम्ही कशावर रेकॉर्डिंग केले
तुम्ही कशावर रेकॉर्डिंग केले आहे? व्हिसीआर वर की टिव्हीचे शूट केलेत?
संगणकावर थेट रेकॉर्डींग केले आहे.
कसे?
कसे?
मुटे साहेब, अभिनंदन
मुटे साहेब, अभिनंदन
नि, प्रसारण संगणकावर
नि,
प्रसारण संगणकावर घेऊन.
यामुळे क्वालिटी मस्त आली.
फाइल काय म्हणून सेव्ह झालीये/
फाइल काय म्हणून सेव्ह झालीये/ केलीये?
मुटेजी अभिनंदन
मुटेजी अभिनंदन
हो. mpg. Format मध्ये सेव्ह
हो. mpg. Format मध्ये सेव्ह झाली. एडिटिंग सुरू आहे.
सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!
सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन
भाऊ नमसकर | 27 March, 2011 -
भाऊ नमसकर | 27 March, 2011 - 12:24
मुटेजी, अभिनंदन ! सेलीब्रीटी झालात तरी इथं मात्र येत जा नियमितपणे !!
मनःपूर्वक शुभेच्छा.
सेलीब्रीटी
भाऊ, तुमच्या प्रतिसादाकडे लक्ष गेलेच नव्हते.
अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणार्यापैकी मी नसावा, असा माझा समज आहे.
मात्र इतरांना काय वाटते, ते नाही सांगता येत.
मुटेजी , अभिनंदन .
मुटेजी , अभिनंदन .
अभिनंदन!!!! मी कार्यक्रम
अभिनंदन!!!!
मी कार्यक्रम पाहीला पण जास्त लक्ष दिल नाही ...
आत्ता वटतय आपण चुक केली.......
वि. कु. तुला पहिल रे मस्तचं
वि. कु. तुला पहिल रे मस्तचं तुम्हा सर्वांचे मनापासुन अभिनंदन त्रिवार
रोहित ..एक मावळा | 27 March,
रोहित ..एक मावळा | 27 March, 2011 - 07:01 नवीन
अभिनंदन ...
त्या स्टार माझाच्या अँकरच्या बाजुला उभ्या आहेत त्या लीना मेहेंदळे का ?
मी त्यांना भेटल्यासारख वाटतय...>>>>>>>
हो त्या लीना मेहेंदळेच आहेत.
मुटे जी, तुमचे अभिनंदन.
मुटे जी, तुमचे अभिनंदन.
१) आज Blog Majha 3
१) आज Blog Majha 3 कार्यक्रमाचा Vdo चा १ ला भाग अपलोड केला आहे.
तो खालील लिंकवर पाहता येईल.
http://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/
उर्वरीत भाग लवकरच अपलोड करतो.
२) मोबाईल फ़ॉर्म्याट मध्ये सदर भाग उपलब्ध आहे.
कोणास हवे असल्यास
ranmewa@gmail.com
या मेलवर मागणी नोंदवावी. विनामुल्य पाठविण्यात येईल.
धन्यवाद.
Blog Majha 3 कार्यक्रमाच्या
Blog Majha 3 कार्यक्रमाच्या Vdo क्लिपचे सर्व पाचही भाग अपलोड केले आहे.
ते खालील लिंकवर पाहता येईल.
http://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
गंगाधरजी आणि सर्व
गंगाधरजी
आणि सर्व विजेत्यांचे
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन!
सर्व प्रतिसादकांचे समस्त
सर्व प्रतिसादकांचे समस्त विजेत्यांच्या वतिने आभार.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन....आगे बढो...!!!
अभिनंदन....आगे बढो...!!!
इथे आल्यापासून ब्लॉग्जची
इथे आल्यापासून ब्लॉग्जची माहीती शोधत होते. पुरस्कार विजेते ब्लॉग्ज सापडले हे भाग्यच !
Pages