ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.
स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.
चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता
……………………………………………………..
त्या निमित्ताने दि. २६-०३-२०११ ला स्टार माझावर झलक दाखविण्यात आली. व्हिडीयो येथे पाहता
येईल.
========******================*+++++=============
दि. ३०.०३.२०११
स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.
१) आज Blog Majha 3 कार्यक्रमाच्या Vdo चे सर्वच पाचही भाग अपलोड केले आहेत.
ते खालील लिंकवर पाहता येईल.
http://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/
२) मोबाईल फ़ॉर्म्याट मध्ये सदर भाग उपलब्ध आहे.
कोणास हवे असल्यास
या मेलवर मागणी नोंदवावी. विनामुल्य पाठविण्यात येईल.
धन्यवाद.
-----------------------------------------------------------------
व्वा, अभिनंदन गंगाधरराव!!!
व्वा, अभिनंदन गंगाधरराव!!!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन. बाकी अजुन कोणी आहेत
अभिनंदन.
बाकी अजुन कोणी आहेत का मायबोलीकर?
समोरच्या रांगेतील, डावीकडुन चौथा, मायबोलीकर असल्यासारखे वाटते ?
व्वा , मुटेभाउ अभिनंदन ,
व्वा , मुटेभाउ अभिनंदन , फोटुत तुम्ही कुठे हाव ? नंबर लिवा.
समोरच्या रांगेतील, डावीकडुन चौथा, मायबोलीकर असल्यासारखे वाटते ?
तो तुमचाच का ?
अभिनंदन गंगाधरजी !
अभिनंदन गंगाधरजी !
मुटेजी, अभिनंदन ! सेलीब्रीटी
मुटेजी, अभिनंदन ! सेलीब्रीटी झालात तरी इथं मात्र येत जा नियमितपणे !!
मनःपूर्वक शुभेच्छा.
डावीकडुन चौथा मधुकर रामटेके,
डावीकडुन चौथा मधुकर रामटेके, त्याच्या शेजारी गंगाधरदादा, त्यांच्या शेजारी परीक्षक माधव शिरवळकर, माधवजी आणि स्टार माझाच्या अँकर यांच्या मध्ये अस्मादिक (विशाल कुलकर्णी) आणि उजवीकडून दुसरी मायबोलीकर मणिकर्णिका !
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
पुर्ण कार्यक्रमाची क्लिप
पुर्ण कार्यक्रमाची क्लिप मिळते का ते प्रसन्नला विचारायला पाहीजे, गंगाधरदादा !
सर्वांचे अभिनंदन. याचा डिटेल
सर्वांचे अभिनंदन. याचा डिटेल वृत्तांतही लिहा..
सर्वांचे अभिनंदन! कार्यक्रम
सर्वांचे अभिनंदन! कार्यक्रम आवर्जून बघितला. ब्लॉगकर्त्यांशी गप्पा-चर्चा अजून व्हायला हव्या होत्या.
सर्वांचे अभिनंदन! कार्यक्रम
सर्वांचे अभिनंदन!
कार्यक्रम आवर्जून बघितला.
मुटेजी आणि विशालभाऊ यांची एंन्ट्री तर लई भारी !
अर्धवट बघितले. विजेत्यांचे
अर्धवट बघितले. विजेत्यांचे अभिनंदन. हे शूटींग गमतीशीर प्रकार असतो.
अभिनंदन ब्लॉगर्स नक्कीच नी
अभिनंदन ब्लॉगर्स
नक्कीच नी
अरे वा! सर्वांचेच अभिनंदन!
अरे वा! सर्वांचेच अभिनंदन!
अभिनंदन ... त्या स्टार
अभिनंदन ...
त्या स्टार माझाच्या अँकरच्या बाजुला उभ्या आहेत त्या लीना मेहेंदळे का ?
मी त्यांना भेटल्यासारख वाटतय...
सर्वांचे अभिनंदन!
सर्वांचे अभिनंदन!
अभिनंदन, गंगाधरजी ! अशा
अभिनंदन, गंगाधरजी !
अशा प्रकारच्या स्पर्धाविषयी माहिती आपण मायबोली माध्यमातून प्रसारित करावी. जेणेकरुन जास्तीत जास्त मराठी माणसं त्या स्पर्धांचा लाभ घेतील,
कार्यक्रम पाहीला. सर्वांचे
कार्यक्रम पाहीला.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
छान वाटले.
बाकी ब्लॉग ची फक्त झलक पाहता आली.
सर्वांचे हार्दिक अभिनन्दन
सर्वांचे हार्दिक अभिनन्दन
सर्व विजेत्यांचं हार्दिक
सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन , पुर्ण कार्यक्रमाची लिंक असेल तर येथे देणार का ?
मी आज दुपारी २-२.१५ च्या
मी आज दुपारी २-२.१५ च्या सुमारास टिव्ही लावला तर हा प्रोग्रॅम चालू होता. गंगाधर मुटे नाव पाहून पुढे बघू लागले तर त्यांच्या ब्लॉग बद्दल सांगितलं आणि पुढे विशालचं नाव घेतल. मग बराचे वेळ पाहिला प्रोग्रॅम. ती मुलगी मणिकर्णिका होती होय !
सर्वांचं अभिनंदन
सगळ्यांचे मनापासुन
सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन!!!!
पुर्ण कार्यक्रमाची लिंक असेल
पुर्ण कार्यक्रमाची लिंक असेल तर येथे देणार का ?
मी पूर्ण कार्यक्रम रेकॉर्डिंग केला आहे. लवकरच अपलोड करतो. त्याची लिंक देईन.
(टीव्ही कार्यक्रम रेकॉर्डिंग करून क्लिप बनविने, हा नवा अनुभव आहे. फारच जिकरीचे काम आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येतो आहे. अनुभव असणार्यांनी मार्गदर्शन केल्यास उत्तम)
अरे वा. छान. काल एक
अरे वा. छान. काल एक मिटिंगमुळे मी मिसलं होतं.
आता बघायला मिळेल.
हे शूटींग गमतीशीर प्रकार
हे शूटींग गमतीशीर प्रकार असतो.>>>>>>
खरय नीरजा, फक्त पहीले दोन तास गंमतीशीर वाटतो, नंतर त्रासदायक वाटायला लागतो आणि शेवटी शेवटी कुठून झक मारली आणि.............................. असे वाटायला लागते
तुम्ही कशावर रेकॉर्डिंग केले
तुम्ही कशावर रेकॉर्डिंग केले आहे? व्हिसीआर वर की टिव्हीचे शूट केलेत?
गंगाधरदादा, पुर्ण क्लिप अपलोड
गंगाधरदादा, पुर्ण क्लिप अपलोड केली की कळवा.
रेकॉर्डींगसाठी मनःपूर्वक धन्यवाद ! (च्यामारी मला का नाही सुचलं हे. )
विशाल, मुंबईत काही असे लोक
विशाल, मुंबईत काही असे लोक आहेत जे गेल्या दोन महिन्यातल्या कुठल्याही चॅनेलवरच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या क्लीप्स देऊ शकतात. काही पैसे घेऊनच अर्थात. नंबर मिळाला तर बघते.
सर्व विजेत्यांचे मनापासुन
सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन. मायबोलीच्या कुणाकुणाला पारीतोषीक मिळाले हे सुद्धा वरती नमुद करता आले तर बरे होईल.
Pages