लेझिम

Submitted by मीन्वा on 17 March, 2011 - 02:15

माझ्या एका कलिगला लेझिम शिकायचंय. पुण्यात कुठे शिकायला मिळेल काही माहीती आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीनू, सिंहगर्जना वाल्यांकडे चौकशी करायला सांग ना, मी पार्थ ला ढोल शिकवण्याच्या साठी विचारायला गेले होते, गणपती च्या आधी २ महीने सुरुवात करतात म्हणे ते ह्या नवशिक्यांच्या ट्रेनिंग्ज ना.