Submitted by चंपक on 16 March, 2011 - 01:48
ठिकाण/पत्ता:
रविवार दि. २१ मे, २०११
दुपारी ४ ते ६
स्थळः
<strong>झोपडी कॅन्टीन</strong>, सावेडी रोड, अहमदनगर
(नवीन ठिकाण सुचवु शकता. जास्त लोकांना जे सोयीचे असेल ते नक्की करु! )
नगरी तसेच इतर मायबोलीकरांसाठी खुले गटग!
माहितीचा स्रोत:
अहमदनगर गटग, मे २०११
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2011 - 02:00 to 04:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाकाहारी साठी - मेघनन्द उत्तम
शाकाहारी साठी - मेघनन्द उत्तम आहे....सावेडी नाक्याच्या पुढे .... पुला जवळ.....
हम भी आ रहेला है...! तुम्हारे
हम भी आ रहेला है...!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हारे अहमदवाले नगरकू.
नवीन ठिकाण सुचवु शकता... मग शेगाव नगरी चालेल??![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आख्खी ट्रेन भरून आणतो.
अरे वा !! गटग ... चंप्या अरे
अरे वा !! गटग ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चंप्या अरे मला कुठे सोड्तोय ?? तु तिथे मी
मि पन येनार
चंपे, भारतात गेल्यावर तुला
चंपे, भारतात गेल्यावर तुला मायबोलि काय? मायबोलीकर कोण? असे प्रश्न पडतील
(येवढी तू बिझी होऊन जाशील)
अनु खरेय तुझे..मायबोलीला मि
अनु खरेय तुझे..मायबोलीला मि खूप मिस करनार भारतात गेल्यावर.
मी पण येणार...
मी पण येणार...
मी
मी पण!.........हं....सुशान्तला अनुमोदन. मेघनंदही छान आहे.
चंपी....भारतात आल्यावर माबो
चंपी....भारतात आल्यावर माबो का मिस करणार? हं...तुझ्या ऑसी माबोकरांना तू मिस करशील.
राहुल तु त्यावेळेस नगरलाच
राहुल तु त्यावेळेस नगरलाच येणार आहेस का उसगावातुन
हो.. मी नगरचाच आहे आणि मे
हो.. मी नगरचाच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि मे मघ्ये भारतात सुट्टीसाठी यायचा प्लान आहे..
मी येऊ का ?
मी येऊ का ?
दिनेशदा यू आर ऑलवेज वेलकम!
दिनेशदा यू आर ऑलवेज वेलकम!
मुटेजी, नगर ला रेल्वे येते!
मुटेजी, नगर ला रेल्वे येते!
आणा भरुन!
दिनेशदा..... भारतवारी मे मधेच करा मग! किंवा मे नंतर कधीही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषी, राहुल.... त्या टॅब चा वापर करुन नाव नोंदवा! म्हणजे हजेरीपटावर नाव येइल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे व्वा! मला पण यावं
अरे व्वा! मला पण यावं वाटतंय, .
या कि, नगर आपलाच असा
या कि, नगर आपलाच असा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुटेजी, नगर ला रेल्वे येते!
मुटेजी, नगर ला रेल्वे येते! आणा भरुन! >>>> मुटेजी वेलकम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहाहा! थेट भेट ग्रेट भेट !
अहाहा! थेट भेट
ग्रेट भेट !
मी नाव नोंदणी केली आहे. यायची
मी नाव नोंदणी केली आहे. यायची इच्छा आहे. आशा आहे की परवानगी मिळेल.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
आशा आहे की परवानगी मिळेल.
आशा आहे की परवानगी मिळेल. >>>>> हे काय पुणं हे का बे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे काय पुणं हे का
हे काय पुणं हे का बे>>>
कधी येतो आहेस रे?
चंप्या तुला पुण्यात यायला परवानगी कधीपासुन लागायला लागली?
पुण्यात यायला नाही, पण
पुण्यात यायला नाही, पण भेटायला, बोलायला परवाणगी लागेल असे दिसतेय
सगळे जाम बिझी दिसतेत
असो. आमंत्रणे, निमंत्रणे खुप असतात, पण ती कागदीच. प्रत्यक्ष काय बी घडत न्हाई ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१५ मे जिंदाबाद!
हे काय पुणं हे का बे >>>
हे काय पुणं हे का बे >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अगागागा चंपक पार मखमली हाणला राव.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
तात्या
तात्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशी हाणामारी गटग ला नका करु
अशी हाणामारी गटग ला नका करु .....
ती 'स्टृटेजी' आहे
ती 'स्टृटेजी' आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१५ मेला पुण्यात आहेस का? तुला
१५ मेला पुण्यात आहेस का? तुला नंबर कळवुन ठेवतो संपर्क कर.
मी पुणेकर नाही, तसा उपराच पण
मी पुणेकर नाही, तसा उपराच पण मला स्वतःला पुण्याचा जाज्वल्य का काय म्हणतात तसा अभिमान असल्यामुळे पुणेकर म्हणवुन घेण्यात धन्यता वाटते.
मी येवु शकतो का नगरी गटगला?
परवानगी मिळाली तरच नाव नोंदणी करतो.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कान्दा......येस! जामुन...वरची
कान्दा......येस!
जामुन...वरची पाटी वाच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नगरकर गटग ला शुभेच्छा.
नगरकर गटग ला शुभेच्छा.
चंपक,मानुषी यांना तर भेटायचं
चंपक,मानुषी यांना तर भेटायचं आहेच ...
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यात मुटेजी इतक्या लांबुन येत आहेत, मग ही संधी का सोडायची, आम्ही येणारच ...!
बेफिकीरजींच्या काही शेर/गझला मिस करुन कसं चालेल ?
Pages