Submitted by चंपक on 16 March, 2011 - 01:48
ठिकाण/पत्ता:
रविवार दि. २१ मे, २०११
दुपारी ४ ते ६
स्थळः
<strong>झोपडी कॅन्टीन</strong>, सावेडी रोड, अहमदनगर
(नवीन ठिकाण सुचवु शकता. जास्त लोकांना जे सोयीचे असेल ते नक्की करु! )
नगरी तसेच इतर मायबोलीकरांसाठी खुले गटग!
माहितीचा स्रोत:
अहमदनगर गटग, मे २०११
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2011 - 02:00 to 04:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे, विसरलोच होतो. ;( आता
अरेरे, विसरलोच होतो. ;(
आता वेळेवर कोणत्याही स्थितीत शक्य नाही.
माफी असावी.
काल संध्याकाळी मी आणि भारत
काल संध्याकाळी मी आणि भारत (चंपक) भेटलो....पण झोपडी कॅन्टीनने आमचा भ्रमणीरस केला...तरी आम्ही ६.३० पर्यंत भरपुर गप्पा मारल्या.....येक दिलखुलास माणुस भेटला....गप्पांच्या नादात आम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये जाण्याचे पण लक्षात आले नाही......
चंपक, माफ करा, एका लग्नाला
चंपक,
माफ करा, एका लग्नाला २-३ दिवस गावी जाव लागल्यामुळे इथ कळवणंदेखील विसरलोच !
झोपडी कॅन्टीन ची खरोखरच झोपडी
झोपडी कॅन्टीन ची खरोखरच झोपडी झाली आहे, हे मला कळालेच नाही
काय तिचा रुबाब होता, कोणे एके काळी!...... म्हण्जे मी आता म्हातारा झालो.
पण दादा कळमकर गल्ल्यावर बसलेले मी याची देही याची डोळा पाहिलेले आहेत, तेही २-४ वर्षा पुर्वीच........असो.
पुन्हा एकवार भेटु. आता नगरातच आहोत. सावेडी ला अड्डा जमवतो आहोत.... गुत्त्यावर येत जावा अधुन मधुन... महाग झाली नै
Pages