Submitted by पुरंदरे शशांक on 1 March, 2011 - 03:13
आईचा बर्थ डे
आईचा बड्डे आलाच की परवा
प्रेझेंटचे काय कुणीतरी ठरवा
साडी काय टॉप्स काय सारेच तिचे नावडते
ग्रीटिंग्ज - बांगड्यांना नाके मात्र मुरडते
फुलंच तिला आवडतात फार !
बुकेच आणूयात एक का चार !
केकचा तुकडा भरवताच तिला
डोळे का लागले तिचे वहायला
जवळ घेऊन म्हणते कशी मला
"मी का आता लहान आहे बाळा
कशाला प्रेझेंट, फुले नि केक
गोड पापी तुझी हीच मला भेट"
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आवडली
आवडली
cute!!!
cute!!!
"पापी तुझी" हीच मला भेट >>
"पापी तुझी" हीच मला भेट >> मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा. खूप छान.
अरे वा. खूप छान.
simply best !!
simply best !!
मस्त !
मस्त !
गोड कविता
गोड कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
cute!!!>>>> +१.
cute!!!>>>> +१.
मस्तच...
मस्तच...
मस्त!!
मस्त!!
खुपच गोड आहे कविता!
खुपच गोड आहे कविता!