पुणे श्रमिक पत्रकार संघाने आज मराठी दिनाचे औचित्य साधून काही निवडक पत्रकारांच्या 'लेखणीची फुले' या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे हा सोहळा पार पडला.
माझ्या दृष्टीने उल्लेखनीय म्हणजे, चक्क माझ्या तीन कविता या कवितासंग्रहासाठी निवडल्या गेल्या.
मी काही कवी नाही आणि पूर्वी कधीही कविता केल्याचे आठवत नाही. पण मायबोलीवरील कविता वाचून मीही काही ओळी खरडल्या...
त्यांना माबोकरांनी भरभरून दाद दिल्यामुळे प्रोत्साहन मिळाले आणि आणखीही काही कविता सादर करू शकलो. माझ्यात आत लपलेल्या या कवीची जाणिव मला मायबोलीने करून दिली त्याबद्दल सर्वांचे विशेष आभार...
http://www.maayboli.com/node/20608
तुमच्या माझ्या मनातला कर्ण
http://www.maayboli.com/node/20589
तुझ्या माझ्या मीलनाची ती वेळ
http://www.maayboli.com/node/20805
औदा तरी पाऊस पाड गे माय
या त्या तीन कविता...
तुमचे प्रेम आणि प्रोत्साहन असेच लाभो आणि आणखीही काही लिखाण माझ्या हातून होवो हीच प्रार्थना...
अरे सहीच
अरे सहीच आशु......
अभिनंदन.......!!!!!
चलो पार्टी........ ए धतर धतर...... ए धतर धतर .....
सह्हीईईईईईईईईईईई.... मनःपूर्व
सह्हीईईईईईईईईईईई....
मनःपूर्वक अभिनंदन आशु.
अभिनंदन चँप
अभिनंदन चँप
अभिनंदन!!!! पु.ले.शु.
अभिनंदन!!!! पु.ले.शु.
हार्दीक अभिनंदन.. :-)
हार्दीक अभिनंदन..
धन्यवाद लोक्स...सर्वांचा
धन्यवाद लोक्स...सर्वांचा आभारी आहे
आशु, मनापासुन अभिनंदन
आशु, मनापासुन अभिनंदन रे!!!!!!!
आणि पुढिल वाटचालींकरीता हार्दिक शुभेच्छा!!!!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन आशुचँप....
अभिनंदन आशुचँप....
आशुचॅंप, तुमचे अभिनदन
आशुचॅंप, तुमचे अभिनदन
आशु, हार्दिक अभिनंदन!!!
आशु, हार्दिक अभिनंदन!!!
हार्दिक अभिनंदनः)
हार्दिक अभिनंदनः)
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद...
केवळ तुमच्यामुळेच हे शक्य झाले
आणि हे केवळ औपचारिकता म्हणून नाही म्हणत आहे...
अभिनंदन. रियली आशु इज चँप...
अभिनंदन. रियली आशु इज चँप...
हार्दिक अभिनंदन आशुचॅंप
हार्दिक अभिनंदन आशुचॅंप
लेखणीतून अशीच फुलं उमलत राहोत.
सकाळी सकाळी मस्त बातमी दिलीस
सकाळी सकाळी मस्त बातमी दिलीस मित्रा !!
आजचा दिवस प्रसन्न जाईल आता. हार्दिक अभिनंदन
आशु, हार्दिक अभिनंदन! आता
आशु, हार्दिक अभिनंदन!
आता कविता ऐकायला आणि पुपो खायला पुन्हा एकदा येईन तुझ्या घरी..
आशु, मस्तच... अभिनंदन...
आशु, मस्तच... अभिनंदन... पार्टी हवीच आहे...
अरे वा! अभिनंदन
अरे वा! अभिनंदन
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन ! आणि शुभेच्छा
अभिनंदन !
आणि शुभेच्छा
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवा..
भिडेकाका - नक्कीच...
दक्षिणा - ये गं, कधीपण...
आशुचँप हार्दिक
आशुचँप हार्दिक अभिनंदन.
अवांतरः अशा स्वरुपाच्या धाग्यांसाठीच कलाकार मायबोलीकर हा ग्रुप आहे.
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
अच्छा, मला हे माहिती
अच्छा, मला हे माहिती नव्हते...
मला आता तो तिथे हलवण्यासाठी अॅडमिनला विपू करावी लागेल का
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
मस्तच !! अभिनंदन !!!
मस्तच !! अभिनंदन !!!
अभिनंदन !!
अभिनंदन !!
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
अरे सहीच रे.........
अरे सहीच रे......... अभिनंदन.....
पार्टी टाइम.......... कधी देतोयेस बोल
Pages