Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:33
मुलीचे नाव - श्रीया
वय - ३ १/२ वर्षे
श्रीयाच्या आत्यानी तिच्यासाठी आणि तिच्या खेळण्यांसाठी लिहिलेली कविता
एकदा आमच्या श्रीयाने भरवली
खेळण्यांची शाळा
पटापटा खेळणी सारी
होऊ लागली गोळा
सर्वात आधी आला
बुंकी पिंकी चा जोडा
टबड्क टबड्क करीत आला
ऑस्टीनचा घोडा
लुडी आली तिकडे
करीत थोडे नखरे
घरंगळत घरंगळत
चेंडु आले सगळे
ममा पांडा आजी पांडा
किती ग हुशार
पायी पायी नाही
त्या घेऊन आल्या कार
पोलर बेअर आले
खुप खुप दुरुन
बेबी पांडा आला
त्याचे बोट धरुन
ऑस्टीनच्या हम्माला
थोडा उशीर झाला
पाठगुळी बसुन तिच्या
कोआलाही आला
सगळे आले शाळेत
आता रांगेमधे बसा
शाळेत कोणी रडायचं नाही
खदाखदा हसा
थोडी मस्ती थोडा अभ्यास
खेळु थोडा खेळ
सगळ्या शहाण्या खेळण्यांना
मी देणार आहे भेळ
वय - ३ १/२ वर्षे
श्रीयाच्या आत्यानी तिच्यासाठी आणि तिच्या खेळण्यांसाठी लिहिलेली कविता
एकदा आमच्या श्रीयाने भरवली
खेळण्यांची शाळा
पटापटा खेळणी सारी
होऊ लागली गोळा
सर्वात आधी आला
बुंकी पिंकी चा जोडा
टबड्क टबड्क करीत आला
ऑस्टीनचा घोडा
लुडी आली तिकडे
करीत थोडे नखरे
घरंगळत घरंगळत
चेंडु आले सगळे
ममा पांडा आजी पांडा
किती ग हुशार
पायी पायी नाही
त्या घेऊन आल्या कार
पोलर बेअर आले
खुप खुप दुरुन
बेबी पांडा आला
त्याचे बोट धरुन
ऑस्टीनच्या हम्माला
थोडा उशीर झाला
पाठगुळी बसुन तिच्या
कोआलाही आला
सगळे आले शाळेत
आता रांगेमधे बसा
शाळेत कोणी रडायचं नाही
खदाखदा हसा
थोडी मस्ती थोडा अभ्यास
खेळु थोडा खेळ
सगळ्या शहाण्या खेळण्यांना
मी देणार आहे भेळ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा. इतकी मोठी कविता असून
अरे वा. इतकी मोठी कविता असून पुर्ण नं विसरता म्हटली आहे.
कित्ती गोड
कित्ती गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप गोड.... किती छान हसली
खुप गोड.... किती छान हसली ती....
खुप खुप दुरुन- कित्ती
खुप खुप दुरुन- कित्ती गोड.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती छान एंन्जॉय करत म्हणलिये गं श्रीया.
हवेला अनुमोदन.
कस्सला गोड बोबडकांदा आहे!!
कस्सला गोड बोबडकांदा आहे!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोलल बेअल आले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूऽऽप खूऽऽप दुदून..> हे तर कमाल आवडले!!
टबड्क टबड्क एकदम सही
टबड्क टबड्क एकदम सही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'' खदाखदा हसा '' म्हणत मस्त
'' खदाखदा हसा '' म्हणत मस्त हसली .मस्त .
गोड आहे श्रीया
गोड आहे श्रीया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोSSSड..खुपच छान आणि नं
गोSSSड..खुपच छान आणि नं विसरता म्हंटली म्हणुन अजुनच शाबासकी.,,:)
थूऽऽप थूऽऽप थान! बोबलकांदा
थूऽऽप थूऽऽप थान!
बोबलकांदा आहे कसला गोड....:-)
खदाखदा हसा >> गोडच
खदाखदा हसा >> गोडच
कसली गोड म्हटली आहे. थूऽऽप
कसली गोड म्हटली आहे. थूऽऽप थूऽऽप आणि दुदुन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थूप थूप
थूप थूप![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!! श्लीया ... थूप थूप
मस्त!!! श्लीया ... थूप थूप गोऽल. दूद जॉब.
मस्त श्रीया छान पाठ आहे कविता
मस्त श्रीया छान पाठ आहे कविता तुझी
गुड जॉब
बोबल्कान्दा किती मोठ गाण पाठ
बोबल्कान्दा किती मोठ गाण पाठ केलयश.खूप शाबासकी तुला आनी तुझ्या आत्याला .......
खुप छान ! एवठं मोठ्ठं गाणं
खुप छान ! एवठं मोठ्ठं गाणं मस्त म्ह्टलयं !
शाब्बास श्रीया !
धरंदलत धलंदलत कित्ती गोड!
धरंदलत धलंदलत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती गोड!
बोबलकांद्याचं पाठांतर जबरी
बोबलकांद्याचं पाठांतर जबरी आहे की !![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ममा पांदा आजी पांदा किती दं हुशाल
हीचा विडिओ बघायला जाम आवडल
हीचा विडिओ बघायला जाम आवडल असत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रीयाकडून सगळ्यांना धन्यवाद.
श्रीयाकडून सगळ्यांना धन्यवाद. मागच्या ८-१० दिवसांपासून वेणी घालतांना आमचा हाच उद्योग चालायचा. तरी शेवटच्या कडव्यात गडबड झालीच...पण यातले बाकीचे इफेक्ट्स आवडले म्हणून तेच पाठवले.
तोषवी, हे रेकॉर्डींग तर वेणी घालत-घालत झालेले आहे, पण गाण्यात आलेल्या सगळ्या खेळण्यांची शाळा भरवून विडिओ करणार आहे, जर त्या प्रयत्नात यश मिळाले तर करीन इथे अपलोड.
खुप छान !!!!!!!
खुप छान !!!!!!!
श्रीया कित्ति मस्त मस्त!!!
श्रीया कित्ति मस्त मस्त!!! थुप थुप दुलुन खुपच आवडल. मला वाटलच नव्हत कि तुला पुर्ण कविता पाथ होईल. दुड जॉब. शाब्बास.
अरे वा आत्या आली का भाचीचं
अरे वा आत्या आली का भाचीचं कौतुक करायला!!!
कशलं गोड म्हंटलय
कशलं गोड म्हंटलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाप रे, पाठांतर जोरात आहे.
बाप रे, पाठांतर जोरात आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम गोड.
थोली मत्ती, थोला अभ्यात- एकदम
थोली मत्ती, थोला अभ्यात- एकदम गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)