Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:28
मायबोली आयडी : कविता नवरे
पाल्याचे नाव : सानिका नवरे
वयोगट : इयत्ता पहिली ते तिसरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
है शाब्बास सानिका. अतिशय गोड
है शाब्बास सानिका.
अतिशय गोड कविता. तुझं अक्षरही सुरेख आहे.
शाब्बास सानु मस्तच !
शाब्बास सानु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच !
शाब्बास सानिका मस्त कविता
शाब्बास सानिका
मस्त कविता आणि अक्षर तर एकदम सुरेख!
शाब्बास सानिका. गोड आहे हं
शाब्बास सानिका. गोड आहे हं तुझी कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझं अक्षरसुद्धा खुप छान आहे.
गोड आहे कविता, सानिकाला
गोड आहे कविता, सानिकाला शाब्बासकी !!!!!
सही सानिका... मस्त कविता आहेत
सही सानिका... मस्त कविता आहेत दोन्ही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशाच भरपूर कविता करत रहा
मस्त!! शाब्बास सानिका.
मस्त!! शाब्बास सानिका.
किती गोऽड !!
किती गोऽड !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
चोsssss च्वीटsssss शाब्बास
चोsssss च्वीटsssss
शाब्बास सानिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास कविता तुला आणि तुझ्या
शाब्बास कविता तुला आणि तुझ्या लेकीला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोराला लागली उचकी! >> अफाट!
मोराला लागली उचकी! >> अफाट! मस्त. सानिका शाब्बास!
मस्त लिहिलंस सानिका शाब्बास!
मस्त लिहिलंस सानिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास!
मस्त गं! शाब्बास सानिका!
मस्त गं! शाब्बास सानिका!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास साने.....अगं कसं काय
शाब्बास साने.....अगं कसं काय बुवा तुम्हाला सुचतं? आणि ते पण एवढं चांगलं
तुझ्या तीनही कविता एकदम चांगल्या....... एक मोराची एक माऊची (तीसरी कोणती ओळख पाहु) :स्मितः
.
.
सानिकाला शाब्बासकी !!!!!
सानिकाला शाब्बासकी !!!!!
मस्तच सानु एक होती
मस्तच सानु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक होती सानु,
तिला दिसला वानु (टण्याचा भूभू) :कैच्याकै:
वानुने हलवली शेपूट
सानूला हवं मेतकूट
हे राम...
मस्तच! शाबासकी +१
मस्तच! शाबासकी +१
मस्त आहे सानिकाची कविता.
मस्त आहे सानिकाची कविता. अक्षरही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड आहे बालकविता. अक्षरही
गोड आहे बालकविता. अक्षरही सुरेख.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान .
छान .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छाऽन
छाऽन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सानिका एकदम मस्त आहेत तुझ्या
सानिका एकदम मस्त आहेत तुझ्या कविता...शाब्बास!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अक्षरही सुंदर आहे.
अभिनंदन कविता
सानु एकदम खुष आज हे कौतुक
"Thank you मावशी आणि काका" - इती सानिका
कसल्या मस्त कविता आहेत. मोर
कसल्या मस्त कविता आहेत. मोर वाचून मज्जा वाटली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वाती तिने पहिल्यांदा ज्या
स्वाती तिने पहिल्यांदा ज्या ओळी जुळवलेल्या त्या तर एकदम भारी होत्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एकदा तन्वीला दिसला सन
मग तिने खाल्ला बन
दुसर्या दिवशी तन्वीला दिसली गन
मग तिने केला फन
त्यावेळी तन्वी तिची बेंचमेट होती. आणि मी गन ला फन??? असं म्हंटल्यावर म्हणे "अग! गन म्हणजे ती पिचकारी वाली गन म्हणून तर फन केला ना तिने"![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्तच ग सानिका. शाब्बास!
मस्तच ग सानिका. शाब्बास!
सानिका मस्त कविता आणि अक्षर
सानिका मस्त कविता आणि अक्षर तर एकदम सुन्दर!
अरे इथे तर माबोवरची
अरे इथे तर माबोवरची कवी/कवीयित्रींची नवी पिढी दिसतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर अक्षर!!
Pages