Submitted by श्यामली on 15 February, 2011 - 04:23
ठिकाण/पत्ता:
१८ तारीख शुक्रवार संध्याकाळी ५ वाजता
योगचच पोस्ट इथे डकवलंय.
अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर) एकदम ऊत्तम आहे.. पोरांना खेळायला बागेत मस्त सोय आहे शिवाय एकत्र बसायला हिरवळीवर वा ईतरत्र मस्त शेड्स बांधल्या आहेत. खेरीज टेनिस कोर्ट्स देखिल आहेत.. थोडक्यात छोट्यांची वेगळी सोय शिवाय मोठ्यांना निवांत गप्पा मारता येतील. फारशी गर्दी नसते..
सामो. ज्युस. योग.
ईड. ऊप. श्रुतीकडे
गोड पदार्थ: श्यामली/आशुतोष
सॅ: /? फक्त सॅ. वर भागणार आहे का? इथे अजून पदार्थांची गरज आहे असं वाटतय. सुचवा काही
च. कॉ: ? याबद्दल कोणीच काही बोललं नाही(जोश्यांकडे आहे का?
खेरीज को. प्ले. स्पू. वगैरे वस्तू नेहेमीचे यशस्वी बॅचलर शिलेदार आणतील ना?
येणारी मंडळी इथेही लिहिती झाली तर बरं पडेल
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
Thursday, March 17, 2011 - 16:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे! थोडक्यात, आज गटग झालं
अरेरे! थोडक्यात, आज गटग झालं असतं... शृ आणि श्या ने हुकवलं...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अरे वृतांत लिहा की
अरे वृतांत लिहा की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोकं किती अर्धवट वाचतात अथक
लोकं किती अर्धवट वाचतात![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अथक तुम्ही योगचे सक्खे दोस्त अगदी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
योग, वृत्तांत दे आता
श्यामले , मी टाकलेली स्माईली
श्यामले , मी टाकलेली स्माईली नाही बघितलीस
या १८ ला घेतले असते गटग उरकुन तर आम्ही नसतो मुकलो एका वृतांताला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मि पण येणार गटगला... बहुधा
मि पण येणार गटगला... बहुधा त्यावेळी म्हणजे १८ ला तिथे दुबईत असणार आहे, दोन दिवसाची धावती भेट....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी श्यामली च्या दुरदॄष्टीचे
बाकी श्यामली च्या दुरदॄष्टीचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे... तिने अत्यंत विचारपुर्वक जागा निवडली आहे गटग साठी.. एकतर बकलावा, ती आणखीही काहीतरी पदार्थ बनवुन आणणार... हॉस्पीटल समोर असणे गटग साठी योग्यच....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागा मी नाही निवडलेय जोशी
राम, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगत्ये...मी काहीही बनवणार नाहिये...तू बिनधास्त येऊ शकतोस
येताना पुण्याचा खाऊ सगळ्यांसाठी आण म्हणजे झालं
राम, खरच येतोयस का? माझा फोन नंबर तुझ्याकडे आहे का? डिटेल मेल टाक.
अथक तुम्ही लिहून काढा कालच्या गटगचा वृत्तांत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ए, मला मत द्यायला विसरु नका
ए, मला मत द्यायला विसरु नका हां.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://photocontest.iexplore.com/images/view/2490
इकडे मतदान करा, न केलेल्यांनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शैलजा, तुमची पुण्याची रिक्षा
शैलजा,
तुमची पुण्याची रिक्षा चुकून दुबईवरून घेतलीत काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो इंधन स्वस्तात मिळेल
हो
इंधन स्वस्तात मिळेल म्हणून.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मत दिलं का?
मत कुणाला
मत कुणाला द्यायचय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हातार्याला का त्याच्या कहाण्यांना? बाकी त्याने शतायुषी व्हावे या मताचा मी आहे
फोटूला. धन्यवाद. ह्या वर्षी
फोटूला.
धन्यवाद.
ह्या वर्षी जाऊन पुन्हा म्हातारबाबांची खबरबात घेणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नक्की देईन, म्हातार्याने
नक्की देईन, म्हातार्याने कॉपीराईट मागितला तर "मोल" द्यायचे विसरू नका मात्र!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शैलजा, मत दिलयं. फोटो मस्तच
शैलजा, मत दिलयं. फोटो मस्तच आहे. खूप आवडला. आजोबांच्या चेहर्यावरचे भाव अप्रतिम टिपलेत.
गटग होळीच्या जवळपास असल्यामुळे रंग आणावे का अशी एक सुचना आलेली आहे. विचार करा लोक्स.
योग, म्हातारबाबा गावकार आहेत
योग, म्हातारबाबा गावकार आहेत कोकणातले. गावकार म्हणजे काय तुम्हांला ठाऊक आहे का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांना मोल द्यायचा उद्धटपणा मी करणार नाही. त्यांना रीतसर विचारुनच फोटो काढलाय बरंका, आणि फोटो मी असे प्रकाशित करते हेही सांगितलय. अजून प्रत्येक गोष्टीचं 'मोल' होत नाही आमच्या कोकणात. असो.
श्रुती, धन्यवाद.
हम्म्म्म मोलाचं बोललात..
हम्म्म्म मोलाचं बोललात..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असो. हलके घ्या..
शैलजा तुला शुभेच्छा श्रुती,
शैलजा तुला शुभेच्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रुती, रंग खेळायचा? मला भिती वाटते रंगांची
तुम्ही खेळा मी बघेन सगळी चित्रं ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हलके कशाला? मला काहीच फरक
हलके कशाला?
मला काहीच फरक पडत नाही योग, कारण माबोपुरता तरी तुमचा स्वभाव मला ठाऊक झालाय.
enjoy माडी.
चिल माडी लोक्स गटग चर्चेवर
चिल माडी लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटग चर्चेवर या पुन्हा उगाच डोंगर द-यात हरवू नका
सॉरी श्यामली
सॉरी श्यामली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>कारण माबोपुरता तरी तुमचा
>कारण माबोपुरता तरी तुमचा स्वभाव मला ठाऊक झालाय. enjoy माडी.
नाही झेपलं... असो.
श्यामली, ९९% नाहीच जमणार कारण
श्यामली, ९९% नाहीच जमणार कारण पाहुणे यायचे आहेत ....
त्यांना दुबई दाखवायचे आहे.... एकच शुक्रवार आहे....
पुढच्या ग ट ग ला नक्की. पण फक्त १ महीना आधी नको जाहिरात... म्हणजे नक्की येउ आम्ही...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>त्यांना दुबई दाखवायचे
>>त्यांना दुबई दाखवायचे आहे....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यात काय.. अल नाहदा पार्कची एक प्रदक्षिणा केली की अख्खी दुबई फिरल्याचे पूण्य लागते म्हणे..
बरं हे एन्जॉय माडी म्हणजे काय? ताडी माडी मधली का?
ताडी माडी मधली नव्हे. ही
ताडी माडी मधली नव्हे. ही कन्नड माडी. एन््जॉय माडी म्हणजे मजा करा.
हे बरय राव, आधी कळवल तर आधी
हे बरय राव, आधी कळवल तर आधी का म्हणे?
थांब आता उद्या गटग आहे ये म्हणून फोन करते तुला ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फक्त धूळ झटकण्यासाठी ही पोस्ट
फक्त धूळ झटकण्यासाठी ही पोस्ट
जागे व्हा लोकहो
गटगच्या आधीच धुळीवंदन
गटगच्या आधीच धुळीवंदन का??
आता जागे व्हायला काही नाही.. शुक्रवारी सकाळी कसे जागे व्हायचे हा प्रश्न आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो गरजेच आहे
हो गरजेच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धुलिकण अलगद खाली येवुन पून्हा
धुलिकण अलगद खाली येवुन पून्हा स्थिरावले आहेत..
हो, उद्या इकडे पुन्हा पोस्ट
Pages