दुबई गटग..अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर)

Submitted by श्यामली on 15 February, 2011 - 04:23
ठिकाण/पत्ता: 
१८ तारीख शुक्रवार संध्याकाळी ५ वाजता योगचच पोस्ट इथे डकवलंय. अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर) एकदम ऊत्तम आहे.. पोरांना खेळायला बागेत मस्त सोय आहे शिवाय एकत्र बसायला हिरवळीवर वा ईतरत्र मस्त शेड्स बांधल्या आहेत. खेरीज टेनिस कोर्ट्स देखिल आहेत.. थोडक्यात छोट्यांची वेगळी सोय शिवाय मोठ्यांना निवांत गप्पा मारता येतील. फारशी गर्दी नसते..

सामो. ज्युस. योग.
ईड. ऊप. श्रुतीकडे
गोड पदार्थ: श्यामली/आशुतोष
सॅ: /? फक्त सॅ. वर भागणार आहे का? इथे अजून पदार्थांची गरज आहे असं वाटतय. सुचवा काही
च. कॉ: ? याबद्दल कोणीच काही बोललं नाही(जोश्यांकडे आहे का? Uhoh
खेरीज को. प्ले. स्पू. वगैरे वस्तू नेहेमीचे यशस्वी बॅचलर शिलेदार आणतील ना?

येणारी मंडळी इथेही लिहिती झाली तर बरं पडेल Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, March 17, 2011 - 16:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे लोक्स,
ऊन वाढतय बरका... आज आम्ही पार्कात गेलेलो.. १० नंतर बर्‍यापैकी कडक ऊन आहे.
तेव्हा प्रेमळ सल्ला: संध्याकाळी ४.३० ला भेटलो तर अधिक बरे पडेल. म्हणजे निवांत कितीही वेळ खेळ, गप्पा, खाऊ, टंगळ, मंगळ करता येईल..
तेव्हा १८ मर्च, सं. ४.३० नाहदा पार्क?

लोकहो वेळेतल्या बदलाची नोंद घ्या. मेल पाठवली आहे, उत्तरं द्या पटापट.

अथक मान स्विकारू तुम्ही दिलेला, पण बरोबर वि असेल तरच Proud

दुबईतले माबोकर उगाच आमची मते घ्या करतोय.. मस्कतमधे गटग करा.. अजूनही हवा बरी आहे. दिवसभर सॉलिड गरमी वाटते, पण संध्याकाळी मस्त हवा असते. आज सकाळी तर चक्क धुकं पडलं होतं.

मित तुम्हीच दुबईला त्या निमित्त Happy यावेळी नाही जमल तरी जेव्हा याल तेव्हा मेसेज टाका. भेटायला आवडेल.

श्याSSSSS.... मला वाटलं, आज ऑफिसला आल्या आल्या गटग चे फोटु बघायला मिळतील... पोपट केला राव सगळ्यांनी !

Pages