Submitted by श्यामली on 15 February, 2011 - 04:23
ठिकाण/पत्ता:
१८ तारीख शुक्रवार संध्याकाळी ५ वाजता
योगचच पोस्ट इथे डकवलंय.
अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर) एकदम ऊत्तम आहे.. पोरांना खेळायला बागेत मस्त सोय आहे शिवाय एकत्र बसायला हिरवळीवर वा ईतरत्र मस्त शेड्स बांधल्या आहेत. खेरीज टेनिस कोर्ट्स देखिल आहेत.. थोडक्यात छोट्यांची वेगळी सोय शिवाय मोठ्यांना निवांत गप्पा मारता येतील. फारशी गर्दी नसते..
सामो. ज्युस. योग.
ईड. ऊप. श्रुतीकडे
गोड पदार्थ: श्यामली/आशुतोष
सॅ: /? फक्त सॅ. वर भागणार आहे का? इथे अजून पदार्थांची गरज आहे असं वाटतय. सुचवा काही
च. कॉ: ? याबद्दल कोणीच काही बोललं नाही(जोश्यांकडे आहे का?
खेरीज को. प्ले. स्पू. वगैरे वस्तू नेहेमीचे यशस्वी बॅचलर शिलेदार आणतील ना?
येणारी मंडळी इथेही लिहिती झाली तर बरं पडेल
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
Thursday, March 17, 2011 - 16:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगग! किती ती शब्दांची का.क.?
अगग! किती ती शब्दांची का.क.?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटगसाठी राखून ठेवतेयस का?
ये ब्बात मुहुर्ताचं पोस्ट
ये ब्बात मुहुर्ताचं पोस्ट पडलंपण सह्ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हो काक
श्यामली, अगं हा धागा कशाला
श्यामली, अगं हा धागा कशाला आणखी? सगळे कुठे माबोवर असतात? आपणच दुबई बीबीवर ठरवुन दिवसाअखेरी मेल केलं असतं की. हे सगळं पुन्हा मेलपण करावं लागेल गं.
बरं असो आता चालत्याच्या पायात खोडा नको.
मी इडली, उपमा आणतेय संगितामधुन.
योग समोसे आणि ज्युस चं बघेल.
बाकी बोला.
श्रुती इथे पोस्टी पडल्या नाही
श्रुती इथे पोस्टी पडल्या नाही तरी हे इथे असल्याचा फायदा होईल...देखते रहो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वोक्के. मी येणारे (कन्फर्म
वोक्के.
मी येणारे (कन्फर्म झालं बर्का)
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२ माबोकरांच गटग. शोभत नाही
२ माबोकरांच गटग. शोभत नाही हो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जरा पंचविस एक माबोकर जमले तर मग यायचा विचार करु.
भाई मोस्ट वेलकम...इथे नोंद
भाई मोस्ट वेलकम...इथे नोंद करणारे सध्यातरी दोनच![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
श ची का क मी ये का ? ति पा
श ची का क![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ये का ? ति पा
अथक ति.पा. ब. च तू. या
अथक![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ति.पा. ब. च तू. या
ई ति.पा ल. नि. प्र. मु. क. आ
ई ति.पा ल. नि.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्र. मु. क. आ ?
हे का चा आहे? म का स ना!
हे का चा आहे?
म का स ना!
(No subject)
काय हे शैलजा , इतके दिवस
काय हे शैलजा , इतके दिवस शिकवलेल विसरली का ..म्हणे मकासना
कर परत उपासना ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्यामली
अगम्य भाषेत गटग होणार आहे
अगम्य भाषेत गटग होणार आहे का??![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी ऐन वेळेस हजर राहण्याची
मी ऐन वेळेस हजर राहण्याची शक्यता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अबुधाबीहून संदेश/राजभोग घेउन येइन.
ऐनवेळी येणार असलात तरी नाव
ऐनवेळी येणार असलात तरी नाव नोंदणी करुन ठेवा आशुतोष, (म्हणजे भाई चिडवणार नाहीत गल्फस्तांना)
आणि शक्यतो येणाचा प्रयत्न कराच.
योग्या हो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझे पाप हरवल्यामुळे मी नाही
माझे पाप हरवल्यामुळे मी नाही येऊ शकत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मजा करा तुम्ही लोक आणि वृत्तांत मात्र जरूर लिहा.
तिकिटे पाठवा, मीपण येतो
तिकिटे पाठवा, मीपण येतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाई, इकडे तीन कुटूंबे गटग ला
भाई,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इकडे तीन कुटूंबे गटग ला जमली तरी बच्चे कंपनी एकत्र आली की २५ चा गोंधळ असतो- चिंता नसावी
(जे येवू शकणार नाहीत त्यांच्या नावचे सामोसे आम्ही संपवू
-------------------------------------------------------------------------------
बाकी हे "नावनोंदणी" वाचलं की "ते" दिवस आठवतात--- असो गेले ते दिन/दीन गेले
देवकाका, चेतन, या या दुबई
देवकाका, चेतन, या या दुबई दूर नही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योग, नाव नोंदणी
असू दे असू दे आपण चर्चासत्र आयोजीत करुया ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छे छे.. त्या विषयावर आता
छे छे.. त्या विषयावर आता चर्चा? का माझ्या जीवावर ऊठलीयेस?
असो. बाकी ईथे तीनच दिसतोय आपण, नेहेमीचे यशस्वी गटग कलाकार दिसत नाहीत...
बर ते चर्चासत्राच बघू या
बर ते चर्चासत्राच बघू या ....तू नाव नोंदणी कर की पण![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकीचे येतील हळू हळू
नेहेमीचे यशस्वी गटग
नेहेमीचे यशस्वी गटग कलाकार>>>>> कोण बुवा? प्राप्र
मी येईन. मनाने
मी येईन. मनाने![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी येईन. मनाने>>>>> पण तुझं
मी येईन. मनाने>>>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण तुझं मन खात राहीलं तर आम्ही काय करावं?
माझ्या मनाला सुखेनैव खाऊ
माझ्या मनाला सुखेनैव खाऊ द्यावं आणि खाणं हिसकावून घेऊ नये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुझं मन तुलाच खात राहीलं तरी?
तुझं मन तुलाच खात राहीलं तरी? असो. 'ऑल द बेस्ट' मधे म्हणतात तसं गम्म्त गं.
तुझ्या मनाला जे काय खायला
तुझ्या मनाला जे काय खायला असेल त्यातलं हवं ते खाऊ देऊ हां आम्ही फिकर नॉट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझं मन काय वेड नाय्ये मलाच
माझं मन काय वेड नाय्ये मलाच खायला. ते इडल्या आणि उपमा खाणारे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो, हो श्यामले.
Pages