Submitted by दिनेश. on 13 February, 2011 - 14:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दिसतीय भाजी. त्या बरोबर
मस्त दिसतीय भाजी. त्या बरोबर असलेला भात पण खुप छान दिसतो आहे (जिरा राईस आहे का?)
पोळी पेक्षा भात जास्ती प्रिय आहे त्यामुळे ही भाजी भाता बरोबर खायला नक्की करुन बघेन.
मस्त आणि फोटोपण एकदम झकास
मस्त आणि फोटोपण एकदम झकास
मस्तच प्रकार. फोटो तर काय
मस्तच प्रकार. फोटो तर काय झक्कास दिसतोय.
सही फोटू नी कृती दिनेशदा!
सही फोटू नी कृती दिनेशदा! तोंपासु.
विनेगरच्या खुलाश्याबद्दल धन्यवाद.
सह्ही सह्ही सह्ही.... उद्याच
सह्ही सह्ही सह्ही.... उद्याच करणार.. यावेळी मासे न घालता मटरच वापरणार.. मस्त तोंपासु
दिनेशदा, भाजी एकदम
दिनेशदा, भाजी एकदम झक्कास....
नक्कीच करणार फोटो तर एकदमच तोंपासु
भात/पुलाव्/राईस कुठला आहे? लगे हाथो त्याची पण पाकृ टाका
काजु किंवा/आणि पनीर पण मस्त लागेल की
मस्त
मस्त
झक्कास
झक्कास
छान
छान
(No subject)
दिनेश, तोंपासु भाजी... भूकच
दिनेश,
तोंपासु भाजी...
भूकच लागली पाहून..
आभार दोस्तानो. नवीन काहि केलं
आभार दोस्तानो. नवीन काहि केलं तर इथे नेवैद्य दाखवल्याशिवाय मला घास जात नाही.
लाजो, तो भात काहि खास नाही. तूपाची फोडणी करुन त्यात मिरि, जिरे, हळद आणि हिंग घालायचा. तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचे. ते उकळले कि धुवून निथळलेले तांदूळ टाकायचे. मग मीठ टाकायचे. १० मिनिटात भात तयार.
मस्त!!
मस्त!!
दिनेशदा मस्त ! वाचायच्या
दिनेशदा मस्त ! वाचायच्या अगोदर च लिहितेय , फोटो पाहुनच भुक लागली
जबरी फोटो आणि तोंपासु पाकृ!!
जबरी फोटो आणि तोंपासु पाकृ!!
फोटो ... तोंपासु
फोटो ... तोंपासु
या पाककृतीचा स्रोतही लिहा
या पाककृतीचा स्रोतही लिहा ना... मूळ पाककृती मिळाली की त्यात वैयक्तिक चवीप्रमाणे फेरबदल करता येतील.
मंजूडी, नेटवरचे व्हर्जन
मंजूडी, नेटवरचे व्हर्जन विचित्र आहे. ही एका पारसी कलिगला विचारून घेतलेली होती. तीसुद्धा मी चाखलेली नव्हती कारण त्यात मासे होते. ती विचारली होती, त्यालापण बरीच वर्षे झाली (पारसी कलिग्ज असण्याचा काळ किती जूना !! ) आठवून आठवून मीच जून्या मायबोलीवर लिहिली होती आणि परत विसरलो. ती लालूनी शोधून दिली. मग परत ट्राय केली.
दिनेशदा, वाह ! एकदा करुन
दिनेशदा,
वाह ! एकदा करुन बघायलाच पाहिजे !
नवीन काहि केलं तर इथे नेवैद्य दाखवल्याशिवाय मला घास जात नाही.
पण नेवैद्य "दाखवल्याशिवाय" ऐवजी "खायला घातल्याशिवाय" असं असतं तर आणखी मजा आली असती !
आजच ट्राय केली.. एकदम तोंपासु
आजच ट्राय केली.. एकदम तोंपासु झाल्ती बर्का!!!
इकडले टोमॅटो लालबुंद नसल्याने भाजी जरा अॅनिमिक दिसत होती म्हणून थोडासा रंग घातला.. बाकी काहीच बदल केला नाहीये ओरिजिनल दिनेश दांच्या रेसिपीत..तशीच्यातशी केली.
मस्त
मस्त
अरे वा, किती छान ! याला
अरे वा, किती छान ! याला आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा एक वेगळीच चव येते.
मलापण!
मलापण!
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
दिनेशदा apple cider vinegar
दिनेशदा apple cider vinegar वापरता येईल का?
हो नक्कीच वापरता येईल.
हो नक्कीच वापरता येईल.
छान वाटतीये रेसिपी ..
छान वाटतीये रेसिपी ..
दिनेशदा मस्त ! वाचायच्या
दिनेशदा मस्त ! वाचायच्या अगोदर च लिहितेय , फोटो पाहुनच भुक लागली>>> खरच!
वेगळीच रेसिपी. नक्की करुन
वेगळीच रेसिपी. नक्की करुन बघणार.
मूळ पाककॄती मासे वापरुन करतात असं तुम्ही लिहिलं आहे. मग बहुतेक मी कोलंबी घालूनच करेन. काजूऐवजी कोलंबी घालायची का ? म्हणजे मासे घातले तरी मटारही घालायचे ना ?
अगो, नाही कोलंबी नुसतीच
अगो, नाही कोलंबी नुसतीच घालायची. आधी कांदा टोमॅटो नीट शिजवून घ्यायचा, आणि मग कोलंबी टाकून एक उकळी आणायची. मटार आणि काजू नको.
Pages