जेपर्डी - माणुस वि. संगणक आमने-सामने... (Man-Machine showdown)

Submitted by राज on 10 February, 2011 - 12:44

IBM चा संगणक वॉट्सन, केन जेनींग्ज, ब्रॅड रटर या तिघांमध्ये हा सामना खेळला गेला. केन जेनींग्जच्या नावावर सलग ७४ वेळा जेपर्डी जिंकण्याचा विक्रम आहे तर ब्रॅड रटरने जेपर्डीत $3.3MM जिंकले आहेत. थोडक्यात दोघेही जेपर्डी खेळण्यात "दादा" आहेत. येत्या फेब्रु. १४-१६ या तारखांना प्रक्षेपण होणार आहे. चुकवु नका.

IBM लॅब्सने चार वर्षे झटुन हि प्रणाली तयार केली आहे. AI किंवा संगणक क्षेत्रातील हि एक अत्यंत महत्वाची पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. भविष्यात या प्रणालीचा वापर वैद्यकिय आणि इतर क्षेत्रात यशस्वीरीत्या करण्यासारखा आहे.

ज्योतिषशास्त्राचा एखादा चांगला SME जर IBM ला मिळाला तर एक उत्तम ज्योतिषी प्रणाली निर्माण करण्यास वाव आहे. Happy

http://news.yahoo.com/s/ap/20110113/ap_on_hi_te/us_man_vs_machine

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाला वॅटसनची इनसाईड इन्फो हवी असेल आणि मेन इन ब्लूंशी बोलायचे असेल आणि ते शिकागोत पुढच्या बुधवारी असतील तर मला कळवा. मी R&D वाल्यांशी गाठ घालून देईन!! एक ओपन कार्यक्रम आहे

Human vs. Machine: Who Will Win?

IBM cordially invites you to join us for a special red carpet watch event: Jeopardy! The IBM Challenge. Come hear from an IBM Researcher, and get the insider’s view of Watson and its implications to business and society.

Watson, named after IBM founder Thomas J. Watson, has been developed over the past four years by a team of IBM Research scientists who set out to accomplish a grand challenge: build a computing system that rivals a human’s ability to answer questions posed in natural language with speed, accuracy and confidence.

Watson makes its debut as the first non-human contestant to appear on the award-winning quiz show Jeopardy! as it takes on all-time champions Ken Jennings and Brad Rutter in a bid to become a new breed of champion. The format of Jeopardy! provides the ultimate challenge for a computing system because it covers an unlimited range of subject matter and clues that involve analyzing subtle meaning, irony, riddles, and other complexities in which humans excel and computers traditionally do not. But this is more than just a game. Watson's ability to process this kind of data represents a major leap forward in natural language processing, systems design and deep analytics – innovations with the potential to transform industries.

Jeopardy! The IBM Challenge promises to be an epic battle – you won’t want to miss it!

Date: Wednesday, February 16, 2011

Time: 3:00pm–5:00pm

3:00pm-3:15pm: Registration and Networking
3:15pm-3:30pm: Welcome and Opening Remarks
3:30pm-4:00pm: Jeopardy! The IBM Challenge
4:00pm-5:00pm: Closing Remarks and Networking

ज्योतिषशास्त्राचा एखादा चांगला SME जर IBM ला मिळाला तर एक उत्तम ज्योतिषी प्रणाली निर्माण करण्यास वाव आहे. स्मित >> Lol

जेफ्री आर्मस्ट्राँग चालेला का?

>>जेफ्री आर्मस्ट्राँग चालेला का? <<
ज्योतिषशास्त्राचा SME भारताऐवजी भलत्याच देशातुन यावा... दुर्दैवाने तसं व्हायची शक्यता नाकारता येत नाही. उध्या त्याचं पेटंट हि भारताबाहेरील व्यक्तिकडे गेल्यास आश्चर्य वाटावयास नको. Sad

आज उत्तर अमेरिकेतल्या ईस्टर्न टाइम झोनप्रमाणे ११:०० वाजता वॉटसनशी होणार्‍या चढाओढीबद्दल जेपर्डीचँप केन जेनिन्स यांच्याशी ऑन लाइन बातचीत करायची सोय.