सौदी मधल सोशीअल लाईफ़
आपण आपला ग्रुप जमवायचा , विकेंडला छान छान प्रोग्राम करायचे , बिझी ठेवायचे अन टाईम पास करायचा
'त्यांच्या' सोशीअल लाईफ़शी आपल्याला काही घेणे देणे नसते , तसेही 'ते' लोक मिक्स होत नाहीत अन आपणही होवु नये
आपले काम बरे घर बरे . कुठे सौदीला ?
नव-याला सौदी साठि office कडुन विचारल आहे म्हनुण offer accept करायची कि नाही हा विचार सुरु आहे. सौदी आणी दुबई हे दोन ठीकाण आहेत सध्या. मला तिथे job करता येइल कि फ़क़्त house wife म्हणुन रहावे लागेल? साधारण cost of living काय आहे?
राहण्याच्या दृष्टीने सौदी पेक्षा दुबई बरे , पण saving च्या दृष्टीने सौदी बरे
सौदी मधे कुठे आहे जॉब ? जुबेल यांबु these are industrial places , रियाद दमाम खोबार are commercial places .
cost of living again depends कुठे असणार त्यावर , ५००० रियाल मधे खाणे (पिणे नाही ) होउ शकेल , बाकीचे net saving
सौदीमधे तुम्हाला teachership or medical field मधे जॉब करता येईल , दुबईमधे no probs कुठेही ऑफ़िस शॉपमधे करता येईल
मला सौदी अरेबियातील रियाध या श हराची माहीती हवी आहे.
माझ्या मिस्टरांना तिकडे नोकरी मिळाली आहे
पण मी रियाध बाबत फार काही चांगले एकलेले नाही
स्त्रियांवर तिथे खुप निर्बंध आहेत का ?
तिथले जीवनमान कसे आहे?
कोणी माहीती देउ शकेल का ?
Submitted by Manjiri29 on 13 February, 2009 - 22:14
tuza post pahun maja vatli. karan we share the same name.
ani mazyahi navaryala Saudi madhe job milnyache chances ahet, so we are thinking whether we should go for it or not.
mhanun Saudi madhalya lifestyle vishayi mahiti milavat hote.
first thought of coming to maayboli and I luckily got this thread. pan hya thread var farashi mahiti nahi.
tula je prashna aahet tech mazehi aahet.
aamhi aata US madhe aahot. ani we were planing to relocate to India. pan my husband might keep working outside India for a while.
tula tuzya prashnanche uttar milala aahe ka?
asel tar mala please personal msg pathav , so we can share our thoughts.
Also I am an IT professional, what are the chances of my getting some job in Saudi?
Also cost of living kay ahe?
I have a 2 year old. and past couple months I am at home with him.
Pan changle Day care miltat ka? Indian style che.
ani baki kahi information would be of great help.
माझ्या मोठ्या भावाला सौदी अरेबिआ मधे कंपनी तर्फे जॉब ऑफर आली आहे. 2 वर्षांचा बॉंड आहे. एकूण तिथले लाईफ कसे आहे? कुणी मदत करू शकेल का? तो सध्या Sulzer कंपनी मधे आहे. त्याच कंपनी तर्फे ऑफर आली आहे.
-------------------------------------------------------
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया ॥
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया
डॉ.मुजफ्फर सलीम शेख
दोन्ही मन्जिरि ताईंना नमस्कार,
बहुतेक आपण रियाध ला आले असणार, तसे असल्यास स्वानुभवाने
कळले असेलच इथले जीवन. बुर्खा सर्व स्रियांना बंधनकारक आहे.
आपण अपल्या मिसटर बरोबर आपला महराष्ट्रियन ग्रुप बनवून बागेत,
होटेलिन्ग साठी, पिककनिक ला वगैरे जाऊ शकता.शाळा कोलेज,
होस्पिटल वगरे मध्ये नोकरी ही करु शकता.
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 February, 2011 - 02:46
सौदी मधल
सौदी मधल सोशल लाइफ़ कस आहे? कुणी मदत करु शकेल का?
सौदी मधल
सौदी मधल सोशीअल लाईफ़
आपण आपला ग्रुप जमवायचा , विकेंडला छान छान प्रोग्राम करायचे , बिझी ठेवायचे अन टाईम पास करायचा
'त्यांच्या' सोशीअल लाईफ़शी आपल्याला काही घेणे देणे नसते , तसेही 'ते' लोक मिक्स होत नाहीत अन आपणही होवु नये
आपले काम बरे घर बरे . कुठे सौदीला ?
नव-याला
नव-याला सौदी साठि office कडुन विचारल आहे म्हनुण offer accept करायची कि नाही हा विचार सुरु आहे. सौदी आणी दुबई हे दोन ठीकाण आहेत सध्या. मला तिथे job करता येइल कि फ़क़्त house wife म्हणुन रहावे लागेल? साधारण cost of living काय आहे?
राहण्याच्
राहण्याच्या दृष्टीने सौदी पेक्षा दुबई बरे , पण saving च्या दृष्टीने सौदी बरे
सौदी मधे कुठे आहे जॉब ? जुबेल यांबु these are industrial places , रियाद दमाम खोबार are commercial places .
cost of living again depends कुठे असणार त्यावर , ५००० रियाल मधे खाणे (पिणे नाही ) होउ शकेल , बाकीचे net saving
सौदीमधे तुम्हाला teachership or medical field मधे जॉब करता येईल , दुबईमधे no probs कुठेही ऑफ़िस शॉपमधे करता येईल
धन्यवाद
धन्यवाद अथक इतक्या लवकर माहिती दिलिस
नमस्कार, मी
नमस्कार,
मी सध्या कुवेतमध्ये असतो. दम्माममध्ये नोकरी मिळत आहे.
दम्माम किंवा खोबरमध्ये कंपाउंडमध्ये राहण्यासाठी काय खर्च येईल
विनायक आठल्ये.
Namaskaar Athalye, In
Namaskaar Athalye,
In Dammam and Khobar you can get villa in compound at around 25000 to 40000 Saudi Riyal, again depend upon choice and location.
Let me know if need more help at sameerkolte@gmail.com
मला सौदी
मला सौदी अरेबियातील रियाध या श हराची माहीती हवी आहे.
माझ्या मिस्टरांना तिकडे नोकरी मिळाली आहे
पण मी रियाध बाबत फार काही चांगले एकलेले नाही
स्त्रियांवर तिथे खुप निर्बंध आहेत का ?
तिथले जीवनमान कसे आहे?
कोणी माहीती देउ शकेल का ?
Hi Manjiri, tuza post pahun
Hi Manjiri,
tuza post pahun maja vatli. karan we share the same name.
ani mazyahi navaryala Saudi madhe job milnyache chances ahet, so we are thinking whether we should go for it or not.
mhanun Saudi madhalya lifestyle vishayi mahiti milavat hote.
first thought of coming to maayboli and I luckily got this thread. pan hya thread var farashi mahiti nahi.
tula je prashna aahet tech mazehi aahet.
aamhi aata US madhe aahot. ani we were planing to relocate to India. pan my husband might keep working outside India for a while.
tula tuzya prashnanche uttar milala aahe ka?
asel tar mala please personal msg pathav , so we can share our thoughts.
Also I am an IT professional, what are the chances of my getting some job in Saudi?
Also cost of living kay ahe?
I have a 2 year old. and past couple months I am at home with him.
Pan changle Day care miltat ka? Indian style che.
ani baki kahi information would be of great help.
Thanks,
Manjiri
जे टाळणे
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया ॥
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया
माझ्या
माझ्या मोठ्या भावाला सौदी अरेबिआ मधे कंपनी तर्फे जॉब ऑफर आली आहे. 2 वर्षांचा बॉंड आहे. एकूण तिथले लाईफ कसे आहे? कुणी मदत करू शकेल का? तो सध्या Sulzer कंपनी मधे आहे. त्याच कंपनी तर्फे ऑफर आली आहे.
-------------------------------------------------------
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया ॥
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया
डॉ.मुजफ्फर
डॉ.मुजफ्फर सलीम शेख
दोन्ही मन्जिरि ताईंना नमस्कार,
बहुतेक आपण रियाध ला आले असणार, तसे असल्यास स्वानुभवाने
कळले असेलच इथले जीवन. बुर्खा सर्व स्रियांना बंधनकारक आहे.
आपण अपल्या मिसटर बरोबर आपला महराष्ट्रियन ग्रुप बनवून बागेत,
होटेलिन्ग साठी, पिककनिक ला वगैरे जाऊ शकता.शाळा कोलेज,
होस्पिटल वगरे मध्ये नोकरी ही करु शकता.
सगळ्यानी हात जोडा रे.... तर
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
मायबोली गणेशोत्सव
मायबोली गणेशोत्सव २००९
**************************************************

नमस्कार, सौदीमधे Jeddah मधील
नमस्कार,
सौदीमधे Jeddah मधील कुणी आहे का इथे?
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??
नमस्कार.
नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---