Submitted by भाऊ नमसकर on 27 January, 2011 - 10:05
कोंकणात रात्री नदीकांठी जाऊन निवांत बसणे याचा आनंदच आगळा. ते वातावरण चित्रित करण्याचा प्रयत्न करावा असं खूप वाटायचं पण धीर होत नव्हता. मायबोलीवरच्या प्रतिसादाने तो धीर आला पण ते वातावरण चित्रात कितपत आलं याबद्दल मींच साशंक आहे. तांत्रिक बाजूची बोंब तर आहेच ! [ हेंही "पेंट"मधेच माऊस वापरून केले आहे ]
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भाऊ अप्रतिम... तुम्हाला
भाऊ अप्रतिम...
तुम्हाला साष्टांग नमस्कार...
क्या बात है. बहोत खुब.
क्या बात है. बहोत खुब.
अप्रतिम
अप्रतिम
रोहित यांच्याशी सहमत आहे,
रोहित यांच्याशी सहमत आहे, खरोखरच!
वा!
वा!
सुंदर चित्र काढता हो
सुंदर चित्र काढता हो तुम्ही,
खालील लींक वरुन फ्री ट्विस्टेड ब्रश घेउन पहा
आवडेल तुम्हाला..
http://www.pixarra.com/downloads/tbrusha_open_studio.exe
छान जमलंय.
छान जमलंय.
मस्त चित्र! झोपडी आणि
मस्त चित्र! झोपडी आणि लाकडाच्या मोळ्या क्लास जमल्या आहेत!
जब्बर्दस्त !! तुमच्या पेंट
जब्बर्दस्त !! तुमच्या पेंट मधील चित्रांचा फॅन झालोय.. मला वाटते रात्र चित्रित करणे नक्केच अवघड असावे..
वा! सुंदर!
वा! सुंदर!
भाऊ जबरी! सुंदर
भाऊ जबरी! सुंदर डिटेल्स.
वल्डकपला रोज एक व्यंगचित्र हवं.
भाऊ, मला वडीलांबरोबर लहानपणी
भाऊ, मला वडीलांबरोबर लहानपणी समुद्रावर काढलेल्या रात्री आठवल्या (तिथे नदी नव्हती) पण असेच गूढ तरी ओढ लावणारे वातावरण असायचे.
आणि खरं सांगतो, मला तर विस्वास ठेवणं कठीण जातय, कि हे डिजीटल आर्ट आहे !
सुंदर जमलंय!
सुंदर जमलंय!
व्व्वॉव , भाउ ! मस्तच ...
व्व्वॉव , भाउ ! मस्तच ...
मस्त जमलय भाऊ .
मस्त जमलय भाऊ .
केवढे डिटेल्स. आधिच्या
केवढे डिटेल्स. आधिच्या चित्रांसारखच उत्कृष्ठ.
अप्रतिम्...आणि तेही पेंट
अप्रतिम्...आणि तेही पेंट मध्ये फक्त उन्दराच्या मदतीने ...विश्वासच बसत नही आहे...मी या आधीचे तुमचे सगळे चित्र बघितले...पण...हे तर अव्वल्...ग्रेट क्रिएटीवीटी...
भाऊ तुम्हाला खरच नमस्कार.. हे
भाऊ तुम्हाला खरच नमस्कार.. हे चित्र जबरी आलय..
सर्वांस मनःपूर्वक
सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद.
<<असेच गूढ तरी ओढ लावणारे वातावरण असायचे.>> दिनेशदा, रात्री नदीकांठी बसल्यावर "अद्वैताची झुळूक मनाच्या साशंकतेवर हंळूवार फुंकर मारून जाते" अशी एक ओळ माझ्या मुंबईकर मित्रांवर इंप्रेशन मारायला मी तरूणपणी फेकत असे !
<<वल्डकपला रोज एक व्यंगचित्र हवं>> केदारजी, माझ्या "एक्सपर्ट" कॉमेंटसचा विनोद कमी पडतोय कीं काय ?
सुरेख ! अप्रतिम सुंदर !
सुरेख ! अप्रतिम सुंदर !
भाऊ, किती सुंदर!!! घर, झाडं,
भाऊ, किती सुंदर!!!
घर, झाडं, नदी, गवत, घरापाठी असणारी लाकडं, गडगा आणि या सार्यांना दृश्यमान करणारा चंद्राचा पांढराशूभ्र प्रकाश..
झक्कास डिटेलींग भाऊ.. !
भाऊ, चंद्रप्रकाश तर अप्रतिमच.
भाऊ, चंद्रप्रकाश तर अप्रतिमच. हॅट्स ऑफ!
भाउकाका अप्रतिम चित्र. मला
भाउकाका अप्रतिम चित्र.
मला ती मोठ्ठी नारळाची झाडे खुपच आवडली.. एकदम छान
सु रे ख!!!!!!!!!
सु रे ख!!!!!!!!!
भाऊ, बेस्ट. तुमचा हात बसला हो
भाऊ,
बेस्ट. तुमचा हात बसला हो या तंत्रावर.
भाऊ.. काय मस्त इफेक्ट इलोहा..
भाऊ.. काय मस्त इफेक्ट इलोहा.. खराच.. नि काय ते बारकावे एकदम बरोबर पकडलात.. मस्तच.. माझा ह्या तुमच्या चित्रांपैंकी सर्वात आवडता चित्र..
जबरी!
जबरी!
अप्रतिम
अप्रतिम
भाऊ, क्या बात है?
भाऊ, क्या बात है? सलाम
दिवसाची चित्रे सगळेच काढतात पण आपल्या कलाम नी तर एकदम कमालच केली.
महान !
महान !
Pages