Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:44
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून मागच्या वर्षी पहिल्यांदा आपण मायबोलीवर साजरा केला. यापुढे करत रहाणार आहोत. यंदाही 'संयुक्ता' हा कार्यक्रम सादर करीत आहे..
यावर्षी खालील उपक्रम/स्पर्धा निवडल्या गेल्या आहेत. सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री आहे.
पोस्टर्स -
"केल्याने भाषांतर..", बोलगाणी - अंजली
ये हृदयीचे ते हृदयी, निबंध स्पर्धा - मिनी
"बाल" कवी - बस्के
संयोजक - प्राजक्ता_शिरीन, मंजिरी, सशल, सावली, सुनिधी, सायो.
२०१० चा उपक्रम आपण इथे पाहू/ऐकू शकता.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जोरदार आहेत कार्यक्रम.
जोरदार आहेत कार्यक्रम. केल्याने भाषांतर हे शिर्षक मस्त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा मस्त आहेत सर्व
अरे वा मस्त आहेत सर्व कार्यक्रम. शक्य होइल त्यात भाग घेणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहेत कार्यक्रम!
मस्तच आहेत कार्यक्रम!
मस्त उपक्रम
मस्त उपक्रम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'संयुक्ता' हा कार्यक्रम सादर
'संयुक्ता' हा कार्यक्रम सादर करीत आहे.. म्हणजे केवळ 'संयुक्ता' च्या सभासदांसाठीच असणार आहे का ? (एक भा.प्र.)
मस्त उप्रकम.
मस्त उप्रकम.
सतिश.. नाही. मायबोलीवरचे
सतिश..
नाही. मायबोलीवरचे सगळे सदस्य यात भाग घेऊ शकतात.
उत्तराबद्दल धन्यवाद रैना
अरे वा! जोरदार आहेत
अरे वा! जोरदार आहेत कार्यक्रम. सर्वांना या उपक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा!
पोस्टर्स छानेत आणि रुपरेषाही.
ज्या स्पर्धा आहेत, त्यांचे
ज्या स्पर्धा आहेत, त्यांचे परिक्षक कोण आहेत हे आधी जाहीर करता येईल का?
त्यांचे परिक्षक कोण आहेत हे
त्यांचे परिक्षक कोण आहेत हे आधी जाहीर करता येईल का? <<< त्याने काय होईल?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय होणार? स्पर्धेचे जसे नियम
काय होणार? स्पर्धेचे जसे नियम दिलेले आहेत, तसेच परिक्षकांचे नावही दिले तर घोषणा संपूर्ण होईल, असे माझे मत. कोणतीही स्पर्धा असते, तेव्हा त्याचं परिक्षण कोण करणार आहे, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. स्पर्धेनंतर 'अमूक अमूक ह्यांनी परिक्षण केले' असं सांगतातच ना?
नावं गुप्तच ठेवायची असं संयोजकांनी ठरवले असेल, तर तसं सांगावं. त्यात काय?
अरे वा, चांगले कार्यक्रम आहेत
अरे वा, चांगले कार्यक्रम आहेत याहीवर्षीचे.
सगळी पोस्टर्स छान आहेत. कलाकारांचे अभिनंदन. संयोजकांना शुभेच्छा.
पूनम, ओके.
पूनम, ओके.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निरंतर शुभेच्छा
निरंतर शुभेच्छा
मस्त उपक्रम आहे! जमल्यास भाग
मस्त उपक्रम आहे! जमल्यास भाग घेईन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>स्पर्धेनंतर 'अमूक अमूक
>>स्पर्धेनंतर 'अमूक अमूक ह्यांनी परिक्षण केले' असं सांगतातच ना?
पौर्णिमा, हो. ते नंतरच सांगितलं जाईल. याप्रमाणे-![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.maayboli.com/node/14307
धन्यवाद.
मस्त उपक्रम, संयोजक. सगळी
मस्त उपक्रम, संयोजक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळी पोस्टर्सही मस्त झाली आहेत.
अरे वा! सगळ्या स्पर्धा /
अरे वा! सगळ्या स्पर्धा / कार्यक्रम मस्त आहेत.
पोस्टर्सही आकर्षक झालीयेत.
संयोजकांना शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त उपक्रम. जमेल त्यात भाग
मस्त उपक्रम. जमेल त्यात भाग घेईन....नाहीच जमलं तर वाचनाचा पुरेपूर आनंद तरी नक्कीच घेईन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक भा.प्र. हे फक्त
एक भा.प्र.
)
हे फक्त माबोकरांसाठीच आहे का?
म्हणजे मी ही लिंक माबोकर नसलेल्या परिचितांना पाठवली, आणि त्यांना सहभागी व्हावंसं वाटलं तर काय करता येइल?
(माबोकर होणं हा ऑप्शन छानच आहे, पण ते त्यांच्यावर अवलंबून आहे.
प्रज्ञा९, हो. माबोकरांसाठीच
प्रज्ञा९, हो. माबोकरांसाठीच आहे. प्रवेशिकेबरोबर मायबोलीवरचा आयडी कळवायचा आहे.
चांगल्या स्पर्धा आहेत. ह्या
चांगल्या स्पर्धा आहेत. ह्या उपक्रमाला गेल्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
संयोजकांना ( मी धरुन) शुभेच्छा.
स्तुत्य उपक्रम! माझ्या
स्तुत्य उपक्रम! माझ्या मनापासून शुभेच्छा!
चांगल्या स्पर्धा आहेत. हातभार
चांगल्या स्पर्धा आहेत.
हातभार लावणारच.
वा.. फार फार छान!
वा.. फार फार छान!
स्तुत्य उपक्रम!! छान
स्तुत्य उपक्रम!! छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरभरून शुभेच्छा.
भरभरून शुभेच्छा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीकर कवी खुप आहेत
मायबोलीकर कवी खुप आहेत त्यानाही संधी मिळायला हवी होती.
भुसारे, मायबोलीकर कवींना
भुसारे,
किंवा इतर मायबोलीकरांना मायबोलीकरांच्या कवितेचे रसग्रहण करता येईल. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीकर कवींना स्वतःच्या (आधी लिहिलेल्या किंवा नवीन) कवितेचे रसग्रहण, ओळख लिहिता येईल की.
प्लीज सांगा..........माझ्या
प्लीज सांगा..........माझ्या पुतणीला(माझी पाल्य) म्हणून भाग घेता येईल का?
Pages