Submitted by मी मुक्ता.. on 25 January, 2011 - 07:07
विशाल कुलकर्णी यांची क्षमा मागुन... मुळ कविता फारच सुरेख आहे.. इथे वाचा.. पण विडंबन करयचा मोह आवरला नाही...
http://www.maayboli.com/node/22644
----------------------------------------------------------------------------
माझ्या वरणाच्या वाटीत
सापडायचं सोडलंय
हल्ली डाळीने...
ह्म्म्म..
फुगत नाहीत आताशा
तुझ्या पोळ्यासुद्धा
तेलाशिवाय..
निष्क्रिय होऊ लागलाय आजकाल
ओटा.. किचनचा..
अन
गायब होत चाललाय
भाजीतला कांदा..
ही लक्षणं
महागाईची का ग?
.. कि तुझ्या dieting ची?
गुलमोहर:
शेअर करा
खल्लास, मुक्ताई.... जियो
खल्लास, मुक्ताई.... जियो
हाहाहा भारीये
हाहाहा भारीये
(No subject)
लै लै भारी!
लै लै भारी!
सर्वांचे आभार...
सर्वांचे आभार...
@विशालजी,
खास धन्यवाद...
हे तर लई सुपर्ब!!!!!!
हे तर लई सुपर्ब!!!!!!
भारी.. विडंबन चांगले झाले
भारी..
विडंबन चांगले झाले आहे.
@ विशाल भौ-
एक नंबर कविता.
आवडली.
मस्त विडंबन.
मस्त विडंबन.
@मामी, चैतन्य दीक्षितजी,
@मामी, चैतन्य दीक्षितजी, भुंगा
धन्यवाद...
आवडलं... आवडलं.. आवडलं..
आवडलं...
आवडलं..
आवडलं..
(No subject)
क्या बात है... भन्नाट
क्या बात है... भन्नाट विडंबन....
धन्यवाद मुक्ता.... या निमित्ताने विशालची सुंदर मूळ कविता वाचता आली.
@ठकु, मुटेजी, डॉक खूप
@ठकु, मुटेजी, डॉक
खूप धन्यवाद..
एक नंबर...!!! अन पुसट
एक नंबर...!!!
अन
पुसट होत चाललाय
भाजीतला कांदा..
>>> इथं गायब होत चाललाय
भाजीतला कांदा..
कसं वाटेल??
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
:D
@वर्षाजी, अनयजी धन्यवाद..
@वर्षाजी, अनयजी
धन्यवाद..
@अमितजी,
करते बदल... आभार...
मस्त आहे.
मस्त आहे.