Submitted by ह.बा. on 24 January, 2011 - 06:17
ही काय टोळक्यांनी केली कमाल आहे
दिसतात कुट्ट काळे म्हणतात 'लाल' आहे
नाही म्हणीत तो तर बापास बाप त्याच्या
दाऊन सुर्य म्हणतो "माझी मशाल आहे!"
भात्याशिवाय पेटी, नादान अन तबलची
बेताल नाचण्याची मोठी धमाल आहे
बुध्दीस कोंभ आले, पुर्णत्वही मिळाले
भोंदू समिक्षकाचा, लंपट दलाल आहे!
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का?
शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे!
-हबा
गुलमोहर:
शेअर करा
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का?
शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे!
हे आवडलं !
yess... शेवटचा आवडला... तबलजी
yess... शेवटचा आवडला...
तबलजी म्हणायचंय का?
व्वा... शेवटचा शेर अफलातुन
व्वा... शेवटचा शेर अफलातुन आहे..
जियो.
जियो.
Thanks All!!!
Thanks All!!!
झकास. आवडलं
झकास. आवडलं
<<आभाळ मोजणारी तुज वीत लाभली
<<आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का?
शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे!<<
लई भारी!
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का?
शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे!
अफाट शेर.
सर्व रसिकांचा आभारी आहे!!!
सर्व रसिकांचा आभारी आहे!!!
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का?
शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे!
भन्नाट शेर.
मस्तच आहे रे ह. बा...
मस्तच आहे रे ह. बा...
हबा.....
हबा.....
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का?
शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे!
>>> सही रे हबा!
धन्स!!!
धन्स!!!
शेवट लय भारी !!
शेवट लय भारी !!
मस्त. आभाळ मोजणारी वीत...
मस्त. आभाळ मोजणारी वीत... भन्नाट कल्पना.
ह.बा. शेवट्चा शेर मस्तच आहे.
ह.बा. शेवट्चा शेर मस्तच आहे.
मस्त ! शेवटचा शेर एकदम
मस्त ! शेवटचा शेर एकदम जबरी.
आनंदयात्रीसारखाच प्रश्न मलाही...ते तबलजी हवंय का ?
सर्वांचा आभारी आहे! तबलजी हवे
सर्वांचा आभारी आहे!
तबलजी हवे आहे.