Submitted by मुरारी on 19 January, 2011 - 22:46
आम्हाला "animation " शिकताना 'matt painting ' नावच प्रकार शिकवलेला होता.
बर्याच इंग्लिश si - fi चित्रपटात असे प्रकार... चलत चित्रणा द्वारे जिवंत केले जातात
मागे येऊन गेलेला "३००" हा चित्रपट संपूर्ण पण matt painting चा वापर करून बनवलेला होता
मी पण एक प्रयत्न केलेला होता
एक झलक पेश करतोय
अनेक इमेजेस एकत्र केल्या जातात.. जर animation असले तर अनेक फुटेजेस
मग फोतोशोप किंवा आफ्टर इफेक्ट्स चा वापर करून हवं ते output तयार केलं जातं
शेवटच्या फोटोत वर घेतलेल्या प्रत्येक इमेज चा वापर झालेला आहे
अश्या इमेज background ला वापरल्या जातात.
बाकी माहिती दिली असती , पण ती खूप technical आहे
अजून एक उदाहरण
गुलमोहर:
शेअर करा
जबरदस्त!!!! अजुन पहायला आवडेल
जबरदस्त!!!!
अजुन पहायला आवडेल
जबरदस्त आहे एकदम. मला या
जबरदस्त आहे एकदम. मला या पुर्वी आंतरजालावरून एक लिंक मिळाली होती या संदर्भात. मी इथे पोस्ट करतो.
http://www.seb4d.com/tutorials/Mattepainting/mattepainting_english.htm
सूर्यकिरण.. हि लिंक आहे
सूर्यकिरण.. हि लिंक आहे माझ्याकडे...
अत्यंत अभ्यासपूर्ण अशी लिंक आहे... फोतोशोप ज्यांना येत त्यांनी प्रयत्न करून बघायला हरकत नाही
प्रसन्न, ट साठी कॅपिटल T
प्रसन्न,
ट साठी कॅपिटल T वापरा, अॅ>> अर्धचंद्रासाठी शिफ्ट + E आणि ऑ>> शिफ्ट + O. ऑल द बेस्ट
अरे हो.. अतिशय
अरे हो.. अतिशय धन्यवाद....
टायपिंग करताना जाम गोंधळ उडतो
अप्रतिम!
अप्रतिम!
अरे, हे जबरी आहे... नवीन
अरे, हे जबरी आहे... नवीन माहिती कळली.
बाकी माहिती दिली असती , पण ती
बाकी माहिती दिली असती , पण ती खूप technical आहे >>>>प्रसन्न, चालेल रे जेंव्हा वेळ असेल तेंव्हा दे. अजुन जाणुन घ्यायला आवडेल.
छानच ! "डिजीटल आर्ट"मध्ये
छानच ! "डिजीटल आर्ट"मध्ये खर्या अर्थाने शोभणारं !! लिंक पण ट्यूटोरिअल म्हणून आदर्श वाटते.
मस्तच
मस्तच
३०० माझा सर्वात आवडता सिनेमा.
३०० माझा सर्वात आवडता सिनेमा. जबरदस्त बनवला आहे तो.
सूर्यकिरण - ३०० बद्दलची मला
सूर्यकिरण - ३०० बद्दलची मला असणारी सर्व माहिती मी पुरवण्याचा प्रयत्न करेन
जिप्सी - आत्तापर्यंत animation हे अतिशय दुर्लक्षित क्षेत्र म्हणून गणलं गेलं आहे. लोक शिकतात, पण थोडाफार, आणि जोब मिळत नाही म्हणून दुसरीकडे वळतात. पण या क्षेत्रासारखी मजा अजून कुठेच नाही
मी नक्की याबद्दल थोडी थोडी माहिती लिहित जाईन
धन्स प्रसन्न
धन्स प्रसन्न
प्रसन्न जरूर प्रयत्न करा.
प्रसन्न जरूर प्रयत्न करा.
जिप्सी - आत्तापर्यंत animation हे अतिशय दुर्लक्षित क्षेत्र म्हणून गणलं गेलं आहे. << हे फक्त भारताबद्दल आहे. कारण इथे विविध सांस्कृतिक हस्तकलांचा प्रभाव आहे. हळूहळू तरूण पिढी एनिमेशनकडे वळते आहे. बहुतांश भारतीय वंशाचे किंवा मायग्रेट झालेले भारतीय या क्षेत्रात नाव कमवत आहेत. एक मराठी तरूणी ( नाव आठवत नाही ) तीचं नाव झालं होतं या बाबतीत. सध्या एनिमेशन शिकत आहे तरूण वर्ग अजून थोड्यादिवसांनी ३ डी रजनीकांत पहायला मिळेल आपल्याला. अन शाहरूख ४ डी असेल.
मस्त!!! आवडलं... अजून असतील
मस्त!!! आवडलं... अजून असतील तर ते पण पोस्टा.. लिंक पण पाहिली... चांगली आहे..
कसं करतात ह्यावर पण लेख-मालिका लिहिली तर छान.. अगदी विस्ताराने नाही.. नुसता एक अंदाज यावा म्हणून!!
भारत अजून खूपच मागे आहे इथे
भारत अजून खूपच मागे आहे
इथे animation म्हणे लहान मुलांचे चाळे असच मानलं जातं ( बाकी सासू सुनांच्या मालिका बघण्यापेक्षा ते बघणं कधीही चांगलं)
मुलगा अभ्यास न करता कार्टून बघतो म्हणून पालक खूप रागावतात, पण हे सुद्धा उत्तम करियर होऊ शकत हे त्यांच्या गावी सुद्धा नसत
शिवाय हे खूप विचित्र करियर आहे, स्टेबल जॉब नसतो
studio एखाद्या प्रोजेक्ट पुरत घेतात, नंतर काढून टाकतात, कसलीच हमी नाही
(याला काही अपवाद अर्थातच आहेत)
शिवाय प्रत्येक दिवशी डोकं चालायलाच हवं
नाही चाललं, तर चालू पडा, म्हणून मध्यमवर्गीय मुल इथे यायला घाबरतात
सध्याचा काळ तर खूपच वाईट चालू आहे, मुंबईत जेमतेम दोन - तीन स्तुदिओ कडे काम आहेत ती सुद्धा बाहेरची
इथली नाहीतच.
असो दिवस कधी ना कधी नक्की बदलतील
मस्त आहे!!
मस्त आहे!!
भारतातल्या बर्याच
भारतातल्या बर्याच स्टुडिओजमधे हॉलिवूडपटांपासून अनेक अॅनिमेशन्स करायला प्रोजेक्टस आणली जातात.
प्रचंड खर्चिक काम असल्याने आणि तसंही दिग्दर्शकीय वा कॉन्सेप्ट पातळीवर विचार करण्याचा खडखडाट असल्याने आपल्या इंडस्ट्रीने ते अजून सामावून घेतलेले नाहीये इतकेच. पण काम भारतात आउटसोर्स केलं जातंच की.
प्रसन्न इथे आवडीपेक्षा वेड
प्रसन्न इथे आवडीपेक्षा वेड महत्वाचं आहे. आर्ट कॉलेजमधे याचे प्रशिक्षण सक्तीचे झाले पाहीजे. भारतात नॉन क्रेडीट कोर्स अभ्यासक्रमात आणले पाहीजेत अन त्यात असे काही शिक्षण दिले तर उत्तमच. आवड निर्माण करणे अन होणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
नोकरीचं खरं नाही हे बरोबर आहे. पण सध्या विविध अॅड क्षेत्रांमधे याचा सर्रास वापर केला जातो आहे. आंतरजालावर सुद्धा आपण बरेच फ्लॅश अनिमेशन्स पाहतो.तिथेही ह्याचा प्रामुख्याने उपयोग होतो. एक बिझनेस म्हणून याचा विचार केला तर खरोखर हे उत्तम आहे. इथे उंची गाठता येते अन नावंही होतं.
परदेशी कंपन्यांची भारतातली गुंतवणूक पाहता डिझायनिंग, अॅडव्हरटायझिंग यासारखे क्षेत्र उत्तम आहे.
निधप :- अग/अरे हल्ली गल्ली
निधप :- अग/अरे हल्ली गल्ली गल्लीत लोक animation चे क्लास उघडून बसतात, खोट्या पगाराची आमिष दाखवली जातात.
त्या मानाने प्रोजेक्ट्स खूपच कमी येत आहेत . आणि आपल्याकडे quality शिक्षण नाही देत. त्यामुळे कोणी स्तुदिओ वाले सहजासहजी घेत नाहीत
ह्म्म गल्लोगल्ली उघडलेले
ह्म्म गल्लोगल्ली उघडलेले फुटकळ क्लासेस प्रत्येकच कलाप्रकारात आहेत.
बाकी कदाचित माझी माहीती चुकीची असेल. असो.
प्रसन्न अगदी खरं आहे.
प्रसन्न अगदी खरं आहे.
नाही नीधप, तुमची माहीती
नाही नीधप, तुमची माहीती चुकीची नाहीये. ती बरोबरच आहे. या सगळ्या प्रकारात मोडणार्या चित्रपटांसाठी खूप खर्च येतो. इथे आपल्या भारतात वेगवेगळ्या अनुशंघाने विचार करणार प्रेक्षकवर्ग आहे त्यामुळे सर्वांनाच अॅनिमेशनपट, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असणारे चित्रपट आवडत नाही. मिर्चमसाला असणारे, रोना-धोना असणारे चित्रपट आवडतात आपल्या इथे जास्त असे माझे मत. त्यात दिग्दर्शकाला यासारखे चित्रपट चालतील कि नाही याचं भुत मानगुटीवर अगदी मुहूर्तापासुनच बसलेलं असतं. त्यामुळे स्पेशल इफेक्टची गरज असेल तेवढा भाग इथे किंवा थेट परदेशात जाऊन शुट करवून घेण्यालाच त्यांची जास्त पसंती असते. पण हे चित्र बदलायला हवं ना?
फक्त तुलना करा आपल्याकडचा जोधा अकबर हा सिनेमा लॉर्ड ऑफ रींग्स सारखा बनला असता तर?
अॅनिमेशनपट, तांत्रिकदृष्ट्या
अॅनिमेशनपट, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असणारे चित्रपट आवडत नाही.<<
अॅनिमेशनपटाबद्दल ओके.
पण तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट म्हणजे काय नक्की? असो ही चर्चा या धाग्यावर नको. दुसरीकडे बोलू. वाटल्यास नवीन धागा किंवा तो एक चित्रपट समीक्षा फायनर पॉइंटस असा धागा आहे तिथे बोलूया.
ठिक आहे. धागा कुठे आहे तो वर
ठिक आहे. धागा कुठे आहे तो वर आणावा लागेल.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/13958
मस्तंय!! इथे आवडीपेक्षा वेड
मस्तंय!!
इथे आवडीपेक्षा वेड महत्वाचं आहे. >> सूकि मोदक!!
बाकी माहिती दिली असती , पण ती खूप technical आहे >> प्रसन्न माहीती दे ना... प्रयोग करता करता शिकायचं हाकानाका.... कळेल तरी हम कितने पानी में है... ऑनलाईन क्लास लावायची सोय करणार असशील तर मी हाSS रूमाल टाकला... "मी पहिली"
हुश्श!!
आता लावा रांग बाकीचे
इथे animation म्हणे लहान मुलांचे चाळे असच मानलं जातं >> अगदी अगदी... मला स्वतःला अॅनीमेशनपट जाम म्हणजे जाम आवडतात... डिजीटल वेब एजन्सीत काम करण्याचा परिणाम!
पण नवरा बिल्कुल तयार होत नाही असे पिक्चर्स दाखवायला.. कधी मोठी होणारेस म्हणे!!!
हल्ली गल्ली गल्लीत लोक animation चे क्लास उघडून बसतात, खोट्या पगाराची आमिष दाखवली जातात.>> १००% पटेश!!
मस्त इमेजेस आणि माहिती
मस्त इमेजेस आणि माहिती
सुरेख, आवडलं.
सुरेख, आवडलं.
इमेजेस मस्त आहेत..
इमेजेस मस्त आहेत..
Pages