Submitted by कांदापोहे on 18 January, 2011 - 21:50
गतवर्षीप्रमाणे यंदाही फ्लेमिंगो (रोहीत, अग्निपंख) बघायला जावे हा विचार होता पण कुणीच सोबत यायला तयार नव्हते. नेहाला फारसा उत्साह नव्हता तरी तिला व मुलांना घेऊन मी भिगवणला गेलोच. यावर्षी रोहीत अजुन आलेच नाहीत व इतर पक्षीही कमी आहेत हे तिथे पोचल्या पोचल्याच कळल्यावर आमचा हिरमोड झाला होता. पाऊस जास्ती झाल्याने पाणीपण जास्ती होते आणी पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय फ्लेमिंगो येत नाहीत ही नविनच माहीती कळली. पातळी कमी झाली तर त्यांना खाद्य शोधायला सोप्पे जाते अशी माहीती एका गावकर्याने सांगीतली.
तरीही प्राप्त परीस्थितीत आम्हाला अनेक पक्षी बघायला मिळालेच त्यांचा नजराणा पेश करतोय. मराठी व इंग्रजी नावे नंतर शोधुन लिहीनच तोवर तुम्ही गाणी शोधा.
Black-Headed Ibis (कुदळ्या, पांढरा शराटी)
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच फोटो केपी प्रचि १,८,१४
मस्तच फोटो केपी
प्रचि १,८,१४ आणि १५ जास्त आवडले.
अ फा ट....सहीच की सगळे फोटो.
अ फा ट....सहीच की सगळे फोटो. जाणं नक्कीच सार्थकी लागलं. मेरा आज का दिन बन गया.
केप्या फोटो मस्तच १,२,१४
केप्या फोटो मस्तच १,२,१४ जास्त आवडले
मस्त रे केपी. १, ९, ११ अणि
मस्त रे केपी.
१, ९, ११ अणि १४ अधिक आवडले.
झकास...कांद्या..
झकास...कांद्या..
मस्त फोटुज !
मस्त फोटुज !
मस्तच आले आहेत सगळेच!
मस्तच आले आहेत सगळेच!
मस्तच. १, २, ३, ४, ५, ११
मस्तच. १, २, ३, ४, ५, ११ आवडले.
जबरी रे केप्या.. ! पहिले दोन,
जबरी रे केप्या.. !
पहिले दोन, ५, ८ आणि १० जास्त आवडले...
केपी, सुप्पर एकदम. जबरदस्त
केपी, सुप्पर एकदम. जबरदस्त निरीक्षण.
मला सगळेच फोटु जबरदस्त आवडले
मला सगळेच फोटु जबरदस्त आवडले
तोवर तुम्ही गाणी शोधा.>>>>जरा एक फोटो उडणार्या बगळ्यांचा काढायचा ना. "बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात......" गाण्यासाठी ;-).
मस्त रे केपी ! अल्फाटून फोटोज
मस्त रे केपी !
अल्फाटून फोटोज !
प्रकाशचित्र १६ पूर्ण गंडलय पण
प्रकाशचित्र १६ पूर्ण गंडलय पण हे महाशय उंच झाडावर होते व मला त्याचा साईज आवडला त्यामुळे इकडे टाकला आहे.
साधारण १५ सलग फोटो घेतल्यावर प्रकाशचित्र १५ मिळाले आहे. कुणाला त्या पक्षाच्या तोंडातला मासा दिसला का? तसेच प्रकाशचित्र ७ मधील बाजुचे महाशय दिसत आहेत का? मी फोटो लॅपटॉपवर घेतले तेव्हा दिसले मला.
प्रकाशचित्र ११ मधील पक्षी मात्र पोझ दिल्यासारखा त्या दगडावर येऊन बसला अचानक.
प्रकाशचित्र १७ मधील ससाणा (?) दर दोन किलोमीटर नंतर दिसत होता. एकच होता की वेगवेगळे हा संशोधनाचा विषय आहे.
मस्त रे मित्रा. प्रचि १५
मस्त रे मित्रा. प्रचि १५ अफलातुन.
मस्तच..
मस्तच..
सुरेख पक्ष्यांचे सुरेख
सुरेख पक्ष्यांचे सुरेख प्रकाशचित्रण! आवडले.
क्लासिक ! शब्दच नाहीत ......
क्लासिक ! शब्दच नाहीत ...... धन्स !
सही ...खासच सगळे प्रचि.
सही ...खासच सगळे प्रचि.
छान फोटो!!
छान फोटो!!
झक्कास केपी अण्णा
झक्कास केपी अण्णा
छान! सुंदर फोटो!
छान! सुंदर फोटो!
अप्रतिम फोटोज.....
अप्रतिम फोटोज.....
कांदेपोहे तुझ्या फोटोंचे
कांदेपोहे तुझ्या फोटोंचे कौतुक आहे. पण मला वाईट वाटत ते आमच्याइथुन गायब झालेल्या पक्षांच. वरचे फोटो पाहून मन हळहळल. मी रोज त्याच रस्त्याने येते त्यामुळे मला त्या पक्षांची आठवण रोजच येते. तेंव्हा कॅमेरा नसल्याने मी कधी त्यांना फोटोतही जपले नाही. ह्या इंडस्ट्री लाईनच्या लोकांनी नविन पोर्टसाठी पक्षांच्या पोटभरण्याच्या जागेत भराव घातला आहे त्यामुळे आता तिथे पक्षी येणारच नाहीत. वरील सर्व पक्षी आणि अजुन बर्याच जातीतले पक्षी तिथे येत होते.
केप्या... जबरीच
केप्या... जबरीच फोटो..
आजच्याच सकाळ मध्ये बातमी आहे शिवडी येथे रोहित पक्ष्यांचे आगमन म्हणून... परत आल्यावर परत एकदा भिगवणला चक्कर मारलीस तर रोहित पण दिसतील बहुतेक..
केप्या जबरी रे
केप्या जबरी रे
हिम्याने लिहीलंय तेच लिहायला
हिम्याने लिहीलंय तेच लिहायला आले मी. आलेत रोहित आता. तू परत येईपर्यंत असतील.
सर्व फोटो भारी एकदम!
क्र-१६ सोडले तर, सगळे अफाट
क्र-१६ सोडले तर, सगळे अफाट आहेत. केपीकाका मस्तच!
वॉव!!
वॉव!!
अतिशय सुंदर प्रकाशचित्रे ! !
अतिशय सुंदर प्रकाशचित्रे ! ! !
प्रचि ४ - लहान बगळा
प्रचि ११ - करडा धोबी
झकास्...खुपच सुंदर फोटो आहेत
झकास्...खुपच सुंदर फोटो आहेत
Pages