Submitted by कांदापोहे on 18 January, 2011 - 21:50
गतवर्षीप्रमाणे यंदाही फ्लेमिंगो (रोहीत, अग्निपंख) बघायला जावे हा विचार होता पण कुणीच सोबत यायला तयार नव्हते. नेहाला फारसा उत्साह नव्हता तरी तिला व मुलांना घेऊन मी भिगवणला गेलोच. यावर्षी रोहीत अजुन आलेच नाहीत व इतर पक्षीही कमी आहेत हे तिथे पोचल्या पोचल्याच कळल्यावर आमचा हिरमोड झाला होता. पाऊस जास्ती झाल्याने पाणीपण जास्ती होते आणी पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय फ्लेमिंगो येत नाहीत ही नविनच माहीती कळली. पातळी कमी झाली तर त्यांना खाद्य शोधायला सोप्पे जाते अशी माहीती एका गावकर्याने सांगीतली.
तरीही प्राप्त परीस्थितीत आम्हाला अनेक पक्षी बघायला मिळालेच त्यांचा नजराणा पेश करतोय. मराठी व इंग्रजी नावे नंतर शोधुन लिहीनच तोवर तुम्ही गाणी शोधा.
Black-Headed Ibis (कुदळ्या, पांढरा शराटी)
गुलमोहर:
शेअर करा
क्लास !! प्रचि ११ :
क्लास !!
प्रचि ११ : हळदीसमारंभात भाग घेऊन आलेली चिमणी
प्रचि १३ : हळद नाकाडोळ्यात गेलेला पक्षी
:कैच्याकै:
मस्तच!
मस्तच!
प्र.चि. १ , १४ ,१५ मस्तच.
प्र.चि. १ , १४ ,१५ मस्तच.
मस्त आहेत फोटो. शेवटचे घुबड
मस्त आहेत फोटो. शेवटचे घुबड आहे. पहिल्या फोटोत पक्षी चिखलात बुडालाय म्हणुन चोच,मान आणि पाय काळे आहेत की तो असाच आहे??
दुसरा तिसरा लॅपविंग असावा... बाकीचे बगळे, हेरॉन.. तो पिवळा पक्षी कोण आहे???
सह्हि एक दम मस्त ..सगळे प्रचि
सह्हि एक दम मस्त ..सगळे प्रचि एक नम्बर
केपी.. अ फ ला तू न फोटो आहेत
केपी.. अ फ ला तू न फोटो आहेत सगळे.. त्यातही १,१४,१५ खासच !!!
प्रत्येक फोटो बघताना 'वॉव' 'सुंदर' असे उद्गार बाहेर पडत होते.. मस्तच !!! नि धन्यवाद
मस्त फोटो! कुठला कॅमेरा /
मस्त फोटो! कुठला कॅमेरा / लेन्स?
धन्यवाद लोक्स. माझ्याकडे D40X
धन्यवाद लोक्स. माझ्याकडे D40X आहे. लेन्स १८-५५ व ५५-२००. पक्ष्यांचे फोटो काढताना ५५-२०० पुरत नाही. ट्रायपॉड वापरा म्हणतात पण तेव्हढा वेळ नसतो. शक्यतो ५५-३०० लेन्स असेल तर उत्तम.
वा, केपी भारी आहेत फोटो!
वा, केपी भारी आहेत फोटो!
जबरी फोटो.. सगळे आवडले..१५ ,
जबरी फोटो.. सगळे आवडले..१५ , १६ तितकेसे नाही आवडले.
बाकी झक्क्क्क्क्कास!
छान फोटो. पक्षांची नावं
छान फोटो. पक्षांची नावं व्हेरिफाय केल्यावर फोटोच्या तेथे लिहिशील का?
५ आणि १४ खूप आवडले.
५ आणि १४ खूप आवडले.
आर्च जेव्हढी नावे सापडली
आर्च जेव्हढी नावे सापडली तेव्हढी लिहीली आहेत. बाकीची सापडली यथावकाश लिहीनच.
धन्यवाद लोक्स.
सगळेच फोटो सॉलिड आहेत. मस्तच.
सगळेच फोटो सॉलिड आहेत. मस्तच.
पुन्हा एकदा नावासहित पाहिले
पुन्हा एकदा नावासहित पाहिले फोटो.
झक्कासच
Grey Wagtail (करडा धोबी) तर मस्तच
सही फोटु. लै भारी.
सही फोटु. लै भारी.
अप्रतिम फोटो.
अप्रतिम फोटो.
सही रे केपी.
सही रे केपी.
सही रे. सुंदर फोटो आहेत. मस्त
सही रे. सुंदर फोटो आहेत. मस्त वाटले पाहून
लै भारी केपी..
लै भारी केपी..
जबरी आहेत सगळे फोटो, बगळा
जबरी आहेत सगळे फोटो, बगळा जास्त आवडला.
सही!
सही!
मला आवडलेच सगळे. १४ मधली पोझ
मला आवडलेच सगळे. १४ मधली पोझ तर ग्रेट आहे.
मला पक्ष्यांचे फोटो काढणे जमत नाही. त्यामानाने फूले टिपायला सोप्पी. एकाजागी स्थिर असतात.
सुंदर फोटो!! मराठी नावं दिलीत
सुंदर फोटो!! मराठी नावं दिलीत ते बेस्ट केलत!
सुरेख फोटो. हे भिगवण नक्की
सुरेख फोटो. हे भिगवण नक्की कुठे आहे ? तिथे जायची / रहायची काय सोय आहे ? कुठल्या दिवसात कुठल्या प्रकारचे पक्षी पहायला मिळतात ही माहिती पण लिहा कृपया.
कांदापोहे, एकापेक्षा एक
कांदापोहे,
एकापेक्षा एक ....भन्नाट आणि झक्कास,लाजवाब फोटो !
क्लिक केलेलं टायमिंग तर परफेक्ट !
ओहो! काय सुंदर फोटो आहेत.
ओहो! काय सुंदर फोटो आहेत. एकापेक्षा एक सरस आहेत. भिगवण आजुन ठिक आहे का? पुण्याजवळची बरेचशी ठिकाणं हरिओम झालीत!
अप्रतिम फोटो. पहिला, Grey
अप्रतिम फोटो. पहिला, Grey Wagtail ,१४,१५ एकदमच सुंदर
विनायकराव, फारच छान!
विनायकराव, फारच छान!
अप्रतिम!! सुंदर.
अप्रतिम!! सुंदर.
Pages