आमालाबी चित्तरगाणी व्हताना...
मायबोलीवर नवनव्या क्लुप्त्या काढून फोटो डकवायची स्टाईल आहे. वरिजिनल आयड्या येण्याइतके आम्ही हुषार नाही, पण आम्हालाबी चित्तरगाणी व्हतात...
उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा..॥
दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा..॥
__________
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली..
___________
कशी पुनवेची निशा, चढे चांदण्यांची नशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरु
आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेडया लहरीचा पिंगा बाई झाला की सुरु
गोड गारव्याचा मारा, देह शिरिशरे सारा
लाख चुंबनांचा मारा चांद लागला करु
________
चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफूले
वाहती आकाशगंगा, की कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी, तार पदरा गुंफीले
गुंतविले जीव हे, मंदीर ही पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले
गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी
पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे
(No subject)
है शाब्बाश मृ ! फोटो सोत्ताच
है शाब्बाश मृ !
फोटो सोत्ताच कहाडलेले हायेत न्हवं
आयडीया छान आहे मृ.
आयडीया छान आहे मृ.
(No subject)
(No subject)
पहिल्या चित्रातलाच चंद्र
पहिल्या चित्रातलाच चंद्र सापडल्यावर अशक्य हसलो..
खतरी
खतरी
(No subject)
सही आयडीयेची कल्पना आहे.
सही आयडीयेची कल्पना आहे.
(No subject)
अ श क्य!!!!!!
अ श क्य!!!!!!
लै भारी!!!!
लै भारी!!!!
(No subject)
(No subject)
(No subject)
चंद्र भारी आहे !!!
चंद्र भारी आहे !!!
लोल... चंद्र लै भारी हाये!
लोल... चंद्र लै भारी हाये!
(No subject)
कल्पना आवडली , आणि छान
कल्पना आवडली , आणि छान लिहिलयं.
केसाळ चंद्र
पहिल्या चित्रातलाच चंद्र
पहिल्या चित्रातलाच चंद्र सापडल्यावर >>
.... शेवटचा तर कळस आहे. आणि
....
शेवटचा तर कळस आहे. आणि त्याकरता लिहिलेले गाणे कसलं फिट्ट आहे. याबद्दल तुम्हाला ______/\_____. कसा काय मिळवला हा फोटो?????
शीर्षक आणि विशेषतः 'चित्तरगाणी' शब्द खासम खास बरं का. माबोवर हा शब्द ऑफिशियल होण्यास हरकत नसावी. बाकी तुम्हाला पण चित्तरगाणी झाली हे चांगले झाले.
लै भारी आयडियेची कल्पना आहे.
लै भारी आयडियेची कल्पना आहे.
पहिला आणि चौथा फोटो बघून परत
पहिला आणि चौथा फोटो बघून परत गडाबडा लोळले
पहिला फोटो पाहून फार हसलो..
पहिला फोटो पाहून फार हसलो..
दुसरा एकदम खास वाटला.
दुसरा एकदम खास वाटला.
(No subject)
मृ, पहिले चित्र कळले नव्हते.
मृ, पहिले चित्र कळले नव्हते. गजाननच्या पोस्टमुळे कळले आणि भयंकरच हसलो.
हा फोटो 'त्यांचा' आहे काय?
(No subject)
माते _/\_
माते _/\_
आमालाबी चित्तरगाणी व्हताना ..
आमालाबी चित्तरगाणी व्हताना ..
हा फोटो 'त्यांचा' आहे काय? >> रॉहू
Pages