मी केलेला शाडूचा चेहरा

Submitted by अवल on 28 December, 2008 - 12:06

My_creation_.jpg

गुलमोहर: 

वाह.. मस्तच.. !!

झकास! अतिशय सुंदर! चेहरा घडवताना फोटो काढले असतील तर तेही पाहायला आवडतील. Happy

तुम्हाला लिंकेऐवजी पूर्ण चित्र पानावरच दाखवायला खालील एचटीएमएल टॅग वापरता येईल (देवनागरीत लिहिलेल्या मजकुराजागी योग्य त्या किमती भरा :

<img src="फायलीचं नाव" width="रुंदी (पिक्सेलांमध्ये)" height=उंची (पिक्सेलांमध्ये)" alt="पर्यायी शीर्षक" />

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

छान! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छानच

मस्तच. अगदी जिवंत वाटतोय.

------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम

मस्तच Happy
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

सही एकदम मस्त Happy
==================

आरती,
चेहरा तर हुबेहुब आलाच आहे, पण भावही मस्त उतरवता आलेत.
अप्रतिम! Happy

बापरे! खूप कठीण दिसतयं.
मिशांचा पीळ, डोळे.. एकुणात एकदम झकास!

हां, आता ठीक दिस्तय! Happy
एकन्दरीत चान्गल जमलय! Happy
खासकरुन केस व केसान्ची/झुलुपान्ची वळणे बनविणे अतिशय अवघड असते! ज्याला जमते त्याला जमुन जाते, बाकिच्यान्ना झगडत बसावे लागते
(हे बघुन हात शिवशिवले बर का माझे! Happy )

मात्र, फोटोबरहुकुम म्हणाल तर काही मेचक्या ठिकाणी फरक असल्याने "हुबेहुब पुतळा" असे झाले नाहीये (कदाचित बनविताना तसे अपेक्षितही नसेल)
भुवयान्चा चढ उतार, नाकाचा (गालफडाकडे उतरता) फुगिरपणा, रुन्द कपाळाच्या तुलनेत डोळ्यान्ची कड दाखविणे, कपाळावरील जास्त ठळक आठ्या व कानान्ची जागा थोडी वरखालि भासणे या तृटी जाणवतात
अर्थात असे "मला वाटले" तरी या मूर्तिचे मूल्य त्यामुळे कमि होत नाही! उलट अशी मूर्ति बनविल्याबद्दल अभिनन्दन! Happy
अन्यथा हल्ली मॉडर्न आर्टच्या नावाखाली बिभत्स हिडीस असे चेहरे बघावे लागतात, त्यापेक्षा हा चेहरा हजारपटीने सुन्दर! Happy आणि गरज नाही की तो फोटोबरहुकुमच बनलेला असायला हवा! भावदर्शन महत्वाचे!

एकन्दरीत अभ्यास करायला मात्र हा प्रकार खूपच छान आहे! Happy
(फारस काहि खुप किमतीच वगैरे लागत नाही, थोडी माती नि एखाददोन टूल्स असली की झाले! हा छन्द खर तर सगळ्यात स्वस्त! अन तरीही देखणा! Proud )
पुन्हा एकदा कौतुकाचे अभिनन्दन! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

वॉव....... एकदम भारी !! मला पण मिशा आवडल्या Wink

सर्वांना धन्यवाद !
लिम्बुटिम्बु, मी नुकतीच ही कला शिकले. खरे तर हा चेहरा आम्हाला परीक्षेसाठी आला होता. पण मला तो बरा वाटला, म्हणून त्याचा फोटो काढला. तुमचे निरिक्षण आणि परिक्षण अगदी पटले. पुढच्या चेह-यात हे बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुमच्या सूचनांबद्दल खरच धन्यवाद !

व्वा. मस्तच. कुठे शिकलीस्/शिकते आहेस?

ज ब री! मस्तच!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

एकदम सही

सुधीर

छान कलाक्रुती आहे. छान वाटतंय...
------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

अप्रतिम आहे. Happy सुंदर.

~~~~~~~~~~~~
Life is like Ice-Cream. Eat, before it melts. Happy
~~~~~~~~~~~~

Pages