रोज संध्याकाळी प्रॅममधून बंटीबाबांची एक रपेट कॉलनीतल्या क्रिकेट ग्राउंडवरून असते. छोट्या छोट्या मुलांना घेऊन कितीतरी आईवडील तिथे आलेले असतात. दोन तीन रशियन फॅमिलीज देखील असतात त्यांच्यात. बंटीच्या प्रॅमच्या वाटेवरच बाकांवर आईवडील असतात बसलेले आणि त्यांची गोंडस मुलं मजेत आवतीभवती बागडत असतात. बंटीबाबा नेहमी प्रॅममधे बसल्याबसल्या मान वळवून वळवून, कुतुहलाने, काही तरी प्रश्न पडल्यासारखं त्यांच्याकडे बघतात.
बाबा, तुम्मी बनुताईला शांगा काऽय तली
भूऽऽल नाई नेत मला आल्यावल घली
तुम्मी आनि आबा कशे नेता लगेच उचलुन
तिलाच फक्त लावायलाऽ लागते लालीगोली
नेते जेव्वा, तेव्वा नेते एकाच थिकानी
जिते अश्तात खेलत तिच्या खाश मैतलनी
क्लिकेत ग्लाऊंदवऽल भेत्तात मैतल्नी तिच्या
"कित्त्त्त्ती क्यूऽऽत" मनत माजा घेतात गाल्गुच्चा
कशं शांगू त्याना, बाबा, दुक्तो माजा गाल
पप्पी त्या घेतात तेव्वा होतो लालीलाल
आनि वल शांग्तात आप्ली पप्पी घे मनून !
लाज वात्ते ना ओ मला, हश्तात शग्ले बगून
बाबा, एक मुल्गी येते, हम्प्ती दम्प्ती दब्बु
दोले निले निले आनि गाल गुब्बु गुब्बु
गोली गोली पान आनि केश शोनेली
शग्ले मन्तात की ती आए लशियामदली
बाबा शांगा, नाव कशं विचालू तिला?
"वॉत्च्योल नेम?" मनू का? की "क्या नामऐ तेला?"
आनि वल शांग्तात आप्ली पप्पी
आनि वल शांग्तात आप्ली पप्पी घे मनून !
लाज वात्ते ना ओ मला, हश्तात शग्ले बगून>>
गोड !!
क्युSSSट!
क्युSSSट!
खूप क्युट कविता.
खूप क्युट कविता.
एव्हढे सुंदर बोबडे किंवा
एव्हढे सुंदर बोबडे किंवा तोतले बालगीत आजपर्यंत ऐकले नव्हते. हॅट्स ऑफ मुकुंदजी.
व्वा. अप्रतिम बंटीबाबाची
व्वा. अप्रतिम बंटीबाबाची तोतली जुबानी.
आवडत्या दहात.
किती गोड!
किती गोड!
डोळ्यासमोर उभं केलं चित्र.
डोळ्यासमोर उभं केलं चित्र. भाऊ खूप छोटा असेल कि असं होतं.
एकदम गोड
एकदम गोड
आले कित्ती गोल.
आले कित्ती गोल.
माझ्या लेकीला ऐकवलीतल बोलेल
माझ्या लेकीला ऐकवलीतल बोलेल येड्याचे बाबा .. किती बोबला बोल्तो.
मस्त कविता. मुकुंद. अगदी वर्षानं तुझी कविता वाचली असेल.
किती गोड
किती गोड
कित्ती गोल!
कित्ती गोल!
कित्ती कित्ती गोल, मी पण
कित्ती कित्ती गोल,
मी पण बंटीबाबाचा गोल गोल पापा घेनाल
अई ग्गं...कित्ती गोडु !
अई ग्गं...कित्ती गोडु !
खुपच स्विट
खुपच स्विट
सर्वांचे मनापासून आभार मानतो.
सर्वांचे मनापासून आभार मानतो.
गोड, अप्रतिम, क्यूट, सर्व
गोड, अप्रतिम, क्यूट, सर्व विशेषणांच्या पलिकडील रचना.
या व अशा अनेक रचनांकरता मनःपूर्वक धन्यवाद
मस्त आहे.
मस्त आहे.
कित्ती गोल गोल गोंदश आहे! मी
कित्ती गोल गोल गोंदश आहे!
मी माझ्या मुलीला वाचून दाखवणार आहे नक्की!
काय सुंदर कविता आहे ....
काय सुंदर कविता आहे .... बंटीबाबा कित्ती क्युट!
गोल गोल गानं, मला खूप
गोल गोल गानं, मला खूप आवल्लं...
आवलत्या दहात...
कित्ती कित्ती गोल
कित्ती कित्ती गोल
खूप खूप आवडली कविता. बंटीबाबा
खूप खूप आवडली कविता.
बंटीबाबा आनि बनूताई दोघंही गोग्गोड आहेत.
चोsssss च्वीटsssss!!!!! खुप
चोsssss च्वीटsssss!!!!!
खुप आवडली.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
गोडुला बंटीबाबा!
गोडुला बंटीबाबा!
हा हा हा.. कित्ती क्युट
हा हा हा.. कित्ती क्युट
तुमची कविता वाचून मालदीवची
तुमची कविता वाचून मालदीवची आठवण झाली. तुमच्या बाळासाठी हे दोन माल्दीवी मित्र घ्या.
अतिशय गोssssssssssssड कविता
अतिशय गोssssssssssssड कविता
कर्णिक, आपण लिहलेल्या
कर्णिक, आपण लिहलेल्या बालकवीता मी दरवेळी आवर्जुन वाचतो.
कुठेतरी हरवलेलं बालपण, निरागसता पुन्हा मिळाल्याचं क्षणिक का होईना समाधान लाभतं.
ही कविता पोस्ट केल्यापासून बर्याचदा वाचलिये.. अभिप्रायही दिलाय.
आत्ता पुन्हा राहवत नाही म्हणून हा अभिप्राय.
बनुताई अन् बंटीबाबा असंच आमचं हरवलेलं बालपण शोधून देत राहो ही प्रामाणिक इच्छा!
आभार!
Pages