Submitted by अनुश्री. on 7 January, 2011 - 12:38
काल माझी मुलगी मिहिका (वय ५)डिसनी चा अप पिक्चर बघत होती (disney up) त्यात असलेला पक्षी आणि त्याची पिले तिने बघितली. लगेच पिक्चर संपल्यावर आई मी तुझ्यासाठी गंमत काढते म्हणुन त्यातला पक्षी आणी त्याचे पिलु काढले आहे.
दिवसातले २ तास तरी ती रोज चित्रे काढत असते. तिला खुप आवड आहे चित्रकलेची.
गुलमोहर:
शेअर करा
किती गोड काढलाय पक्षी आणि
किती गोड काढलाय पक्षी आणि रंगवलाही छान आहे. मिहिकाला शाबासकी
मिहिकाची निरिक्षणशक्ती
मिहिकाची निरिक्षणशक्ती जबरदस्त दिसते.... फारच गोड काढलाय तिने तो पक्षी आणि त्याचं पिल्लू
छान
छान
छान आहे. पिल्लू अंड्यातून
छान आहे.
पिल्लू अंड्यातून नुकतंच बाहेर आलंय वाटतं.
आई आणि पिल्लाचे रंग अगदी सारखे आहेत. दुरंगी चोचसुद्धा.
गोड आहे खूपच. शाब्बास मिहिका
गोड आहे खूपच. शाब्बास मिहिका
गोडे खुप!!
गोडे खुप!!
सुंदर काढलय. आम्हाला
सुंदर काढलय. आम्हाला सगळ्यांना तिची आणखी चित्र बघायचीत.
गोड आहे अगदी
गोड आहे अगदी
फारच मस्त! पिल्लु अगदी आईवर
फारच मस्त! पिल्लु अगदी आईवर गेलंय. अंड्यातून बाहेर पडल्यापडल्या काहीतरी खातंय!
धन्यवाद सगळयांना... मिहिका
धन्यवाद सगळयांना...
मिहिका शाळेतुन आल्यावर तिला प्रतिक्रिया वाचुन दाखवेन. उड्याच मारेल ती.:)
दिनेशदा मी तिची आणखी काही चित्रे टाकेन इथे. ती सध्या चित्रकलेच्या क्लास ला जाते तिथे ती १ तास १का चित्रा साठी देते तिची ती चित्र बघुन मला वाटतच नाही की हि एवढी सुंदर चित्रे काढेल.
हे वरच चित्र तिने घड्याळ लाउन १० मिनीटात काढल आहे (रंगवुन पुर्ण)
तिची क्लास मधली चित्र इथे नक्की टाकेन.
सही चित्र आहे दुरंगी
सही चित्र आहे
दुरंगी चोचसुद्धा.>>> सहमत. अगदी बरोबर काढलीय.
गोऽऽड आहेत. पिल्लू आईची
गोऽऽड आहेत. पिल्लू आईची कार्बन कॉपी आहे.
मस्त काढलंय.
मस्त काढलंय.
पिल्लू आणि आई एकदम छान काढली
पिल्लू आणि आई एकदम छान काढली आहे मिहीकाने. शाबास मिहीक अशीच छान चित्रं काढ.
मस्तच काढलय हं! आणि कोरा
मस्तच काढलय हं! आणि कोरा कागदच पाहिजे असा हट्ट पण नाहीये, मस्त पटापट मिळेल त्या कागदावर काढून मोकळी. शाब्बास.
खूप छान. पक्षाचे रंग पण खूप
खूप छान.
पक्षाचे रंग पण खूप छान आणि ब्राईट आहेत.
सध्या आमच्या कडे 'अप' सारखा सुरु असतो, मुलाला बघायला खूप आवडतो आजोबा, दादा, बर्ड, उडणारे घर आणि डॉगी चा मुव्ही. असाच छान रंगीत आहे त्यातला पक्षी.
शाबास मिहिका.
किती क्युट!! एकदम मस्त काढले
किती क्युट!!
एकदम मस्त काढले आहे चित्र!!
अगबाई! किती गोड ग. शाबासकी
अगबाई! किती गोड ग. शाबासकी दे तुझ्या पिल्लाला.
भारी चित्र!! good job
भारी चित्र!! good job Mihika!!
भारीये
भारीये
अगदी गोड!!!!
अगदी गोड!!!!
मस्तच!
मस्तच!
सुंदर काढलय हं पक्षी आणि
सुंदर काढलय हं पक्षी आणि त्याचं पिल्लु. ते फुटलेलें अंड तर फारच छान दिसतय.
तुझ्या पिल्लूचं कौतुक
तुझ्या पिल्लूचं कौतुक वाटलं..कित्ती कित्ती गोड चित्र !! इमॅजिनेशन तर अप्रतिम आहे
खूप्पच गोड !!! रंगवलाय पण
खूप्पच गोड !!! रंगवलाय पण कित्ती छान ! मिहिकाला शाब्बासकी.
मिहिका खुप खुश झाली आहे. तिला
मिहिका खुप खुश झाली आहे. तिला खुप छान वाटल सगळ्यांनी केलेल कौतुक ऐकुन.
वा! काय मस्त आहे.
वा! काय मस्त आहे.
छानच आहे चित्र..
छानच आहे चित्र..
अंडं फोडून पिल्लू बाहेर
अंडं फोडून पिल्लू बाहेर आलय....मस्त
अगदी सुंदर काढलंय चित्र.
अगदी सुंदर काढलंय चित्र. मिहिकाला एक मस्त चॉकलेट माझ्यातर्फे.....
Pages