Submitted by vaiddya on 4 January, 2011 - 04:15
तुझ्याबद्दल एखादी
मस्त कविता
करायला भाग पाडणारा,
तुझ्यावरच्या प्रेमाने अनिवार
ओथंबलेला,
अफाट प्रेमाने तुडुंब वाहणारा
असा प्रत्येक क्षण ..
तू समोर नसतानाच
का येतो ?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
क्या बात.....
क्या बात..... वाह.......
अप्रतीम.....
मस्त !
मस्त !
छान लिहिलं आहे, आवडलं..! हर
छान लिहिलं आहे, आवडलं..!
हर मुलाकात का अन्जाम जुदाई क्यूं है ।
अब तो हर वक्ख्त यहीं बात सताती है हमें ॥
हा शेर ईथे आठवला!
“असा प्रत्येक क्षण .. तू समोर
“असा प्रत्येक क्षण ..
तू समोर नसतानाच
का येतो ?”
….. छान
विरह आणि काविता यांचं नातं घनिष्ट आहेच.
ग्रेट!!
ग्रेट!!
ती समोर असताना आणखी कुणी तिथे
ती समोर असताना आणखी कुणी तिथे कसे येणार?
वैद्य, तुमच्या अशा कविता वाचताना वसंट बापटांच्या मानसीची आठवण येते, असे मी आधी सांगितले होते. तेच आज पुन्हा जाणवले.
बापट, करंदीकरांचा उत्तम
बापट, करंदीकरांचा उत्तम संस्कार (नकळत उतरलेला) आहेच .. नाकारता कसा येईल तो ?
बहुत कुछ तुमसे कहने की,तमन्ना
बहुत कुछ तुमसे कहने की,तमन्ना दिल मे रहती है
मगर जब सामने आती हो,कहना भूल जाते है.
ह्या ओळी आठवल्या.... छान रचना.