Submitted by अजय on 14 December, 2010 - 21:01
ठिकाण/पत्ता:
बे एरीया. नेमके ठिकाण ठरते आहे.
बे एरीया गटग - २३ डिसेंबर, २०१० संध्याकाळी
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
Thursday, December 23, 2010 - 21:00 to शुक्रवार, December 24, 2010 - 00:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी २३ ला रात्री सँटाक्लाराला
मी २३ ला रात्री सँटाक्लाराला मुक्कामाला आहे. त्यामुळे तिथे जवळपास कुठेही चालेल.
वेळ संध्याकाळि आहे की वर
वेळ संध्याकाळि आहे की वर लिहल्याप्रमाणे १५:०० ते १८:०० ?
संध्याकाळी असेल ( बहुधा वर
संध्याकाळी असेल ( बहुधा वर दिलेली वेळ EST आहे).
बरीचशी जनता देशात आहे सध्या (सायलीमी, राखी, मिनोती )
बाकी कोणाला जमतय का अजून?
रमा, सशल, रार, फुलपाखरू, प्रवीणपा, सुयोग अजून कोण?
गॄप मोठा असेल तर बॉम्बे गार्डन वगैरे चालेल का सगळ्यांना?
जर ७,८ जणच असतील, तर दीदीज मधे (http://www.mydeedees.com/menu.html) ?
नक्की येणार्यांची संख्या समजली तर मी टेबल बूक करुन ठेऊ शकेन.
सगळ्यांना सोयीचं असेल तर आधी एकत्र माझ्याकडे जमून मग जेवायला जाता येइल.
मी येइन. भाग्यश्री, मिनोति ने
मी येइन. भाग्यश्री, मिनोति ने मेल मध्ये लिहल होत की ती २१/२२ तारखेकडे परत येणार आहे देशातुन, येणार आहे अस म्हणालि होती ती, तिची परतीची तारिख मला नक्कि आठवत नाहिये मात्र.
माझे आई-बाबा आले आहेत सध्या
माझे आई-बाबा आले आहेत सध्या .. पण त्या दिवशी संध्याकाळी काही प्लॅन नसेल तर मी येईन .. उद्या नक्की सांगते ..
साधारण ६ ते ९ धरा. मी आत्ताच
साधारण ६ ते ९ धरा. मी आत्ताच अजय शी बोललो.
मिनोती येणार आहे. ती बहुधा उद्या परत येत आहे.
बॉम्बे गार्डन चालेल भाग्यश्री. तेच कन्फर्म करू आता.
सहीच!!! मज्जा करा
सहीच!!! मज्जा करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दीदीज मधे
दीदीज मधे (http://www.mydeedees.com/menu.html) चालेल
दीदीज आरामात गप्पा
दीदीज आरामात गप्पा मारण्यासारखे आहे का? पूर्वी माउंटन व्ह्यू मधे तरी तसे नव्हते. आता बदलले असेल तर चालेल. कारण आपला २-३ तास मुक्काम पडतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमोल, आश दीदीज सांता क्लारा
अमोल, आश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दीदीज सांता क्लारा तसं लहान आहे, फार मोठं नाही.
८+ लोक असतील तर मोठ रेस्तॉरंट बघाव लागेल.
अजून एक चांगल म्हणजे सनीवेल मधलं Athidi ( http://www.athidhiusa.com/sunnyvale.php)
ईथे निवांत बसता येईल नक्की
तिकडे फोन करून माहिती विचारेन अजून.
बरं संध्याकाळी किती वाजेपर्यंत जमायच आणि कुठे ?
जेवायला जाण्याआधी किंवा/व जेवल्यानंतर गप्पा कंटीन्यु करायला आमच्याकडे वेलकम. (पण उद्यापर्यंत सांगा, म्हणजे पसारा आवरायला बरं :डोमा:)
रश्मी, आश तुमचं येण्याच नक्की असेल (याच!) तर वर लिंकवरती नावनोंदणी कराल का?
८+ गृहीत धरूनच ठरवू.
८+ गृहीत धरूनच ठरवू.
ठिकाण (अंबर सोडुन) कुठलेही
ठिकाण (अंबर सोडुन) कुठलेही चालेल. काहीच नाही मिळाले तर नेहमीचे पॅसेज टु ईंडीया आहेच.
मी केलि नोंदणी भाग्यश्री.
मी केलि नोंदणी भाग्यश्री. कुठे जमायच मग नक्कि?
मीपुणेकर, आठवण ठेवल्या बद्दल
मीपुणेकर, आठवण ठेवल्या बद्दल आभार. ह्या वेळी बहुतेक आम्हाला जमणार नाही.
मंडळी, आत्ताच 'Athidi' ला
मंडळी,
आत्ताच 'Athidi' ला चोकशी केली. ते बहुतेक १०-१२ लोकांसाठी बसण्यासाठी वेगळा हॉल पण देतील असे म्हणाले.
तिथे निवांत बसता येईल, तसे विचारून घेतले आहे.
तेच फायनल करूयात.
अजय सांता क्लारा मधेच, बहुतेक मी रहाते तिथेच जवळ्पास असतील..
साधारण ६ , ६.३० पर्यंत माझ्याकडे जमुयात , मग ७.३०, ८ पर्यंत जेवायला जाता येईल.
तिथे १० पर्यंत बसता येईल.
नंतर वाटलं तर परत घरी येऊन गटग पुढे चालु ठेवता येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी नक्की येइन
मी नक्की येइन
उद्या येणारी मंडळी, सगळ्यांना
उद्या येणारी मंडळी, सगळ्यांना घरचा पत्ता पाठवते आज.
अमोल,
तुझा अजय यांच्याशी काही संपर्क झाला का?
हो आम्ही फोनवर बोललो आहे. ही
हो आम्ही फोनवर बोललो आहे. ही वेळ जमणार आहे त्यांना.
आता मग रेस्टॉ नक्की कोणते? अतिथी/अधिती (नक्की उच्चार काय आहे कोणास ठाउक)
इथे पण सगळ्यांनी नोंदणी करा.
इथे पण सगळ्यांनी नोंदणी करा.
फारेंड, आपण आपलं मराठीत
फारेंड, आपण आपलं मराठीत 'अतिथी' म्हणुयात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिथी, सनीवेल (http://www.athidhiusa.com/sunnyvale.php)
बरं कोणी वर जरा ठिकाण, वेळ अपडेट करणार का?
सर्वांना पत्ता, फोन ईमेल केला
सर्वांना पत्ता, फोन ईमेल केला आहे.
कोणाला मिळाला नसल्यास ईथे कळवा .
पत्ता मिळाला .. धन्यवाद!
पत्ता मिळाला .. धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सशल तिने पत्ता न मिळाल्यास
सशल तिने पत्ता न मिळाल्यास कळवायला सांगीतलय इथे, मिळाल्यास नाही कै![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गटगला शुभेच्छा.
रुनी, तू दिसतेस तशी नाही हं
रुनी, तू दिसतेस तशी नाही हं अज्जिबात हे आता मला कळून चुकलंय .. :p
(No subject)
रुनी, या किनार्यावरचे लोकं
रुनी, या किनार्यावरचे लोकं ईतकी मोजक लिहिणारी आहेत की या बीबी वर एकुण पोस्टींची संख्या (मी टाकलेल्या वगळून) बघता उगाच सगळ्यांना पोस्टी टाकायला सांगायच अगदी जीवावर आलं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सशल
स्टोरवी कुटूंब (५ लोक),
स्टोरवी कुटूंब (५ लोक), वृषाली(१) यांचे येणे फक्त जेवणासाठी येणे कन्फर्म आहे. उपासक पण यायचा प्रयत्न करतील नक्की कुठे ते कळवतो असे त्यांनी सांगितले आहे.
भाग्यश्री, तुझी इमेल मी त्यांना पाठवली आहे.
आमचे हे पण अजय भावना यांना भेटायला येणार आहेत तेव्हा ते देखिल जेवणासाठीच येतील (तेवढीच गिनीपिग होण्यापासुन सुटका
)
मिनोती, ओके जेवायला २०
मिनोती, ओके![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जेवायला २० लोकांसाठी टेबल बुक केलं आहे.
जास्त लोक आली आयत्या वेळी तरी चालेल.व्यवस्था होऊ शकेल, त्यामुळे जमत असेल अजून बाकी लोकांना पण काही कारणाने नावनोंदणी केली नसेल तरी अवश्य या
चलो मंडळी ,संध्याकाळी भेटुच.
मी पण येईन. भग्यश्री मला पण
मी पण येईन. भग्यश्री मला पण तुझा पत्ता पाठवशील का?
फुपा, मेल चेक करं
फुपा, मेल चेक करं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages