"मनमोर" : माझा पहीला कविता संग्रह प्रकाशन : ई-टीव्ही चित्रफीत

Submitted by Girish Kulkarni on 2 December, 2010 - 16:46

मित्रांनो : शुभप्रभात !

माझ्या पहील्या वहील्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते व ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. "मनमोर"च्या जडणघडणीत मायबोली अन इथल्या सगळ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे अन त्या ऋणात मी सदैव राहीनच !!!

प्रकाशन स्थळ :

साऊथ हॉल , मेफेअर बॅंक्वेटस,
डॉ. अ‍ॅनी बेसंट रोड
वरळी ,मुंबई

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे !!!

सस्नेह

गिरीश कुलकर्णी

दिनांक : ४/१२/२०१०
काही क्षणचित्रे :

प्रकाशन स्थळ :मेफेअर - साऊथ हॉल , वरळी , मुंबई

P1070943.JPGसन्माननीय पाहुणे : श्री मंगेश पाडगावकर , श्री राजदत्त , श्री बाजपेयी ( निवृत्त चेअरमन सेबी व एलआयसी) , श्री भीमराव पांचाळे व श्री अरुण म्हात्रे

All-A.jpg प्रकाशन समारंभाला जमलेली मित्रमंडळी व आमंत्रित श्रोतेगण :

Audience-2.jpgAidience-3.jpg"मनमोर" प्रकाशित करतांना श्री मंगेश पाडगावकर व इतर मान्यवर

Prakashan-4.jpgLaunch-All-1.jpg

धन्यवाद !

सस्नेह

गिरीश

दिनांक २२ डिसेंबर २०१०
पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची बातमी ई-टीव्हीने उत्तमरीत्या कव्हर केलीय त्याची चित्रफीत नुकतीच युट्युबवर अपलोड केलीय त्याची लिंक इथे देतोय. धन्यवाद !

http://www.youtube.com/watch?v=oAzYItGNaBw

चिअर्स !!!

गिरीश कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है... मस्तच !!!

मनःपूर्वक अभिनंदन ........ भविष्यासाठी शुभेच्छा .! .

पुनश्च आभार सगळ्या मित्रांचे Happy !!!

"मनमोर" पुणे-नाशिक-नागपूर-ठाणे व दादरच्या प्रमुख मराठी विक्रेत्यांकडे उपलब्ध करवले आहेत असे आमच्या प्रकाशकांनी कळवले आहे. Happy

श्यामलीमॅडम : तुमच पुस्तक दुबईत पोहोचतं होईलय Happy

सस्नेह
गिरीश

पुनःश्च खुप खुप आभार ... इथल्या प्रतिसादकांचे अन वेगळ्याने मेल्-विपु पाठवणार्‍या सगळ्या सगळया मित्रांचे सविनय आभार !!!

सस्नेह : गिरीश

ग्रेट.''मनमोर ''रसीक मेघराजाला पाहून सदोदीत नाचत राहो ही शुभेच्छा .

खूप अभिनंदन.. तुमच्या कवितांचा संग्रह म्हणजे "क्या बात"..भारतातून पुस्तक मागवून घेणार Happy "प्रकाशक" कोण आहेत? नाव कळले तर पुस्तक खरेदी करायला सोप्पे जाईल..

Pages