रंग जास्वंदींचे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 December, 2010 - 06:32

प्रथम पुज्य गणपतीच आवडत फुल म्हणजे जास्वंद. जास्वंदीचा पुजेपासुन आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केला जातो. जास्वंदीचे मुळ, पान फुल अगदी सगळ्याचाच औषधा मध्ये वापर केला जातो. केसांच्या संवर्धनासाठी जास्वंद ही वरदान ठरली आहे. पुर्वी जास्वंद ही लाल रंगात जास्त दिसायची पण
निसर्गनिर्मित जास्वंदीला आता कृषीतज्ञांनी वेगवेगळी रुप व रंग दिले आहेत. त्यातील काही जास्वंदी.

ह्याचा रंग अगदी लाल भडक आहे आणि फुल मोठ्ठे येते.
jasvand10.JPGjasvand11.JPGJasvand8.JPGJasvand7.JPGJasvand4.JPGJasvand1.JPGJasvand.JPGJasvand3.JPGJasvand2.JPGJasvand5.JPGJasvand6.JPG

अजुन काही मला आढळलेली जास्वंदीची फुले.

jaswand4.JPGjaswand1.JPGjaswand2.JPGjaswand6.jpgjaswand5.JPGjaswand3.JPGjaswand.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कोकणात आमच्या परसबागेत हि वेगवेगळळ्या प्रकारचि जास्वंद, तगर, कोरांटि, अबोली -- अगदि रेलचेल असायची. आमचे देवबाप्पा आमच्यावर एकदम खुष होते.

जागु,
या पांढर्‍या जास्वंदीची पाने थोडी बारीक असतात का ?
अनिल शेजार्‍यांची ओळख वाढवा आणि एकदा फांदि मागा.
नक्की !
Happy

Pages