Submitted by आशिष बोधे on 15 December, 2010 - 00:15
माध्यम : ऑइल
हा छत्रपती शिवाजी महाराज ना कॅनव्हास वर रंगविन्याचा एक प्रयत्न...छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्याचेंच आदर्श स्थान आहेत..त्यामळे काही चुकले असल्यास माफी करावी (मी काहे लेखक नाही एक साधा शिकाऊ चित्रकार आहे त्यामुळे प्रस्तवाना जास्त लिहीत नाहिये)
महाराजांबद्द्ल थोडस....
ज्या देवाने या माती मध्ये उभे राहुन या मातीसाठी या मातीतुनच हिंदवी स्वराज्य उभे केले त्या देवाला त्रिवार वंदन.
टिपः हे चित्र मी आभियांत्रीकीच्या शेवट्च्या वर्षाला काढले होते(वर्ष : २००६), आणि महाराजांची मान खुप जास्त सरळ आली आहे त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जबरदस्त !
जबरदस्त !
मस्तच!!!!
मस्तच!!!!
अप्रतिम... महाराजांना मानाचा
अप्रतिम...
महाराजांना मानाचा मुजरा...
चांगला प्रयत्न
चांगला प्रयत्न
भारी आहे!!
भारी आहे!!
सुंदर.
सुंदर.
चान्गल काढलय की! (बाकी,
चान्गल काढलय की!
(बाकी, आकारमान/रन्गसन्गती वगैरे हळूहळू सुधरत जात, सराव मात्र नित्याचा हवा)
चांगला प्रयत्न आहे
चांगला प्रयत्न आहे
सुंदर..
सुंदर..
धन्यवाद
धन्यवाद सूर्यकिरण,जिप्सी,अमोल,इंद्रधनुष्य ,प्रशांत,जागू,limbutimbu,डॅफोडिल्स,श्यामली ...
<<बाकी, आकारमान/रन्गसन्गती वगैरे हळूहळू सुधरत जात, सराव मात्र नित्याचा हवा>>
limbutimbu सराव होत नाहि आता जसा कॉलेजमध्ये होत होता
छानच
छानच
व्वा
व्वा
सुंदर चित्र काढ्लंय पण...डोळा
सुंदर चित्र काढ्लंय पण...डोळा जरा जास्तच मोठा असल्या सारखा भासतोय. (अर्थातच सगळ्यांनाच वाटेल असं नाही.)
मस्त!
मस्त!
छान आहे की!
छान आहे की!
सुरेख ! गळ्यातल्या माळांचे
सुरेख ! गळ्यातल्या माळांचे मोती किती पाणीदार आलेत.
मुजरा राजांना आणि तुझ्या कलेलाही !
धन्यवाद सर्वांना.... @चातक
धन्यवाद सर्वांना....
@चातक धन्स...पुढच्यावेळि अजुन चांगले करण्याचा प्रयत्न करेन....(मी हे काहीच क्लास न करता केलेले आहे त्यामुळे मला अजुन तेवढी पकड नाहिये..)
@रुणुझुणू : <<मुजरा राजांना आणि तुझ्या कलेलाही>> धन्स...
छान.. अजून सराव केलास की अजून
छान.. अजून सराव केलास की अजून छान होईल...
(स्वगत : च्यायला आम्हाला ऐवढे पण येत नाही...:( )
अशिष, चित्र सुंदरच आलं आहे
अशिष, चित्र सुंदरच आलं आहे आणि नसतं आलं तरी महाराजांचं असल्या मुळे आपल्याला ते सुंदरच दिसलं असतं.
मस्त
मस्त