Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 December, 2010 - 06:32
प्रथम पुज्य गणपतीच आवडत फुल म्हणजे जास्वंद. जास्वंदीचा पुजेपासुन आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केला जातो. जास्वंदीचे मुळ, पान फुल अगदी सगळ्याचाच औषधा मध्ये वापर केला जातो. केसांच्या संवर्धनासाठी जास्वंद ही वरदान ठरली आहे. पुर्वी जास्वंद ही लाल रंगात जास्त दिसायची पण
निसर्गनिर्मित जास्वंदीला आता कृषीतज्ञांनी वेगवेगळी रुप व रंग दिले आहेत. त्यातील काही जास्वंदी.
ह्याचा रंग अगदी लाल भडक आहे आणि फुल मोठ्ठे येते.
अजुन काही मला आढळलेली जास्वंदीची फुले.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जागू! मस्त फोटु!! ३,४,५
जागू!
मस्त फोटु!! ३,४,५ आवडले...
छान फोटो जागू, हिच थीम घेऊन
छान फोटो
जागू, हिच थीम घेऊन मीपण येणार होतो
जागू, छान फोटो.
जागू, छान फोटो.
छान फोटो. आता ओरिजिनल लालभडक
छान फोटो. आता ओरिजिनल लालभडक जास्वंदच कमी दिसते. यापेक्षा खूप रंग आणि आकार आहे आहेत.
दुसर्या फोटोतली कतरी जास्वंद एका गाण्याचा विषय झालीय.
मिला है किसीका झुमका
ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
(गायिका लता, सिनेमा परख )
पण हि जास्वंद मात्र आपली नाही, तिचे मूळ स्थान चीन (मेड ईन चायना, त्या काळापासून चालू आहे.)
जागू, सगळेच फोटो छान आहेत
जागू, सगळेच फोटो छान आहेत
मला डबल जास्वंद खूप आवडते...
वा! वा!! फारच सुंदर!!!
वा! वा!! फारच सुंदर!!!
सगळ्यांचे धन्यवाद.
सगळ्यांचे धन्यवाद.
शेवटून दुसरा मस्तच ... !
शेवटून दुसरा मस्तच ... !
जागु मस्तच गं... आपली
जागु मस्तच गं... आपली नेहमीची लाल जास्वंदीण मी खुप ठिकाणी कुंपण म्हणुन वापरलेलीही पाहिलीय. खुप छान दिसते कुंपण कम फुलझाडे...
>>आपली नेहमीची लाल जास्वंदीण
>>आपली नेहमीची लाल जास्वंदीण मी खुप ठिकाणी कुंपण >> कोकणात तर बर्याच ठिकाणी असे कुंपण असते.
१ आणि ५ -थेट माधुरीच्या
१ आणि ५ -थेट माधुरीच्या ओठांची आठवण करून दिली
३ - हेलनचे (सध्याच्या) केस
६ - एखादी शर्मिली लावण्यवती
जागू, मस्तच. कोकणाची आठवण
जागू, मस्तच. कोकणाची आठवण आली. धन्यवाद !!
वॉव्..जागू..मस्त
वॉव्..जागू..मस्त फोटो..कुठलेत?? यातले लीतीतरी रंग पहिल्यांदाच पाहिले
जागू, फोटोज सुंदरच..... हा
जागू, फोटोज सुंदरच.....
हा माझा झब्बू..
मस्त
मस्त
ए मस्तच ग जागु..... आवड्ले
ए मस्तच ग जागु.....
आवड्ले खुप खुप्प्प्प्प्प्पच
सगळ्यांचे मनापासुन आभार. अनिल
सगळ्यांचे मनापासुन आभार.
अनिल
ह्या सगळ्या जास्वंदी माझ्या घरच्याच. अजुन दोन टाकायच्या आहेत. एक फुलायची आहे. आणि एक फोटो काढायचा राहिलाय.
स्मितहास्य, झब्बु पण छानच!
स्मितहास्य, झब्बु पण छानच!
स्मितहास्त मस्तच आहे झब्बु.
स्मितहास्त मस्तच आहे झब्बु. मी नर्सरीत पाहीला आहे हा प्रकार.
मला मिलतील तसे मी ह्यात वेगवेगळ्या जास्वंदींच्या रंगांचे फोटो लोड करेन. पण तुम्ही आधी पाहीले आहे म्हणून पाहायचे विसरु नका. शिर्षकात बदल दिसला की उघडून बघाच.
जागु, मस्त फोटो ! इतक्या
जागु,
मस्त फोटो !
इतक्या जास्वदींची झाडे तुमच्यासोबतीला आहेत,यांना पाहुन आनंद तर नक्की मिळत असणार !
ह्या सगळ्या जास्वंदी माझ्या घरच्याच. अजुन दोन टाकायच्या आहेत. एक फुलायची आहे. आणि एक फोटो काढायचा राहिलाय.
अजुन दोन इथे टाका आणि १-२ आम्हालाही पाठवण्यासाठी टाकुन द्या पोष्टात !
पण हि जास्वंद मात्र आपली नाही, तिचे मूळ स्थान चीन (मेड ईन चायना, त्या काळापासून चालू आहे.)
दिनेशदा,
शेवटी शेजार्यांची आठवण कायम असावी म्हणुन आली असेल इकडे !
ही लालभडक जास्वंदी खुप दिसते, एकदा वाढायला लागली कि झाड भरदार दिसतं ना !
अनिल एक निळी जास्वंदी पण आहे
अनिल एक निळी जास्वंदी पण आहे माझ्या आईकडे तिचीही फांदी आणून लावायची आहे. तसेच स्मितहास्य यांनी टाकलेल्या जास्वंदीचे छोटे रुप माझ्या चुलत नणंदेकडे आहे त्याचीही आणायची आहे. एक डबलची पिवळी पण गडद रंगाची जास्वंद असते तीपण अजुन प्रतिक्षेत आहे. माझ्या आईकडे आधी मीच माझ्या मैत्रीणीकडून फांदी आणलेली डबलची पांढरी जास्वंद होती. ती गेली आता. हल्ली कुठे दिसत पण नाही. ते फुल पण खुप देखणे होते. पुर्ण शेंदरीही एक जास्वंद असते ती पण अजुन मला मिळाली नाही.
पण तुम्ही आधी पाहीले आहे
पण तुम्ही आधी पाहीले आहे म्हणून पाहायचे विसरु नका. शिर्षकात बदल दिसला की उघडून बघाच.>>> अहो नक्कीच....
जागू, जास्वंदीचा एक वेगळा
जागू, जास्वंदीचा एक वेगळा प्रकार आहे तो. त्याचे फूल सकाळी पांढरे आणि संध्याकाळी गुलाबी होते. पाने मोठी आणि कापसाच्या पानासारखी असतात.
दिनेशदा त्या फुलांना
दिनेशदा त्या फुलांना आमच्याकडे बेशरम म्हणतात मी ही जेंव्हा हे नाव ऐकले पहिला तेंव्हा खुप हसले होते. हल्ली दिसत नाहीत ती फुले. पण माझ्या माहेरी होती आधी ती झाडे.
सही...
सही...
आज सकाळी उमललेल्या फुलांचे वर
आज सकाळी उमललेल्या फुलांचे वर फोटो लोड केले आहेत.
झक्कास्सच.....
झक्कास्सच.....
जागू, सुंदर फोटो. हा माझ्या
जागू,
सुंदर फोटो.
हा माझ्या गॅलरीत फुललेल्या जास्वंदीचा फोटो.
जागुतै सगळे प्रचि सुंदर आहेत.
जागुतै सगळे प्रचि सुंदर आहेत. जास्वंदीssजास्वंद...:स्मित:
जागु, मी राहतो,तिथे एका
जागु,
मी राहतो,तिथे एका शेजार्यांच्या घराजवळ एक पांढर्या फुलांनी पुर्ण भरलेलं झाड मी गेले ४-५ महिन्यांपासुन बघतोय्,मला वाटतं ती डबलची पांढरी जास्वंदच असणार !
(पण मला विचारायला इतक्या महिन्यात काढता नाही आला ? )
Pages